Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Palghar news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 09 Nov 2024 10:03:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Palghar news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, पालघरमध्ये तब्बल इतक्या कोटींची रोकड जप्त; पोलिसही… https://tejpolicetimes.com/?p=107964 https://tejpolicetimes.com/?p=107964#respond Sat, 09 Nov 2024 10:03:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107964 निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, पालघरमध्ये तब्बल इतक्या कोटींची रोकड जप्त; पोलिसही…

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पालघरमध्ये पोलिसांनी एक कार जप्त केली आहे. कारमधून ३ कोटी ७० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हायलाइट्स: महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई एका कारमधून 3 कोटींहून अधिक रोकड जप्त पालघरमधील धक्कादायक प्रकार महाराष्ट्र टाइम्स.कॉम पालघर तीन कोटींची रक्कम जप्त पालघर : […]

The post निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, पालघरमध्ये तब्बल इतक्या कोटींची रोकड जप्त; पोलिसही… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, पालघरमध्ये तब्बल इतक्या कोटींची रोकड जप्त; पोलिसही…

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पालघरमध्ये पोलिसांनी एक कार जप्त केली आहे. कारमधून ३ कोटी ७० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हायलाइट्स:

  • महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई
  • एका कारमधून 3 कोटींहून अधिक रोकड जप्त
  • पालघरमधील धक्कादायक प्रकार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पालघर तीन कोटींची रक्कम जप्त

पालघर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत निवडणुकांच्या घोषणेबरोबरच राज्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यानंतर सर्व तपास यंत्रणा आणि पोलीस राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी पालघरमधील एका वाहनातून तीन कोटींहून अधिक रोकड जप्त करून आरोपीला अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघरच्या वाडा पाली मार्गावरून विक्रमगडच्या दिशेने जाणाऱ्या एका कारवर पोलिसांना संशय आला. यानंतर कार थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान संशय वाढल्याने कार वाडा पोलिस ठाण्यात आणून तपास करण्यात आला. तपासादरम्यान कारमधून सुमारे 3 कोटी 70 लाख रुपये जप्त करण्यात आले. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Mahim Online Poll : सरवणकर म्हणाले तिहेरी लढतीत अमित ठाकरेंना फायदा, ऑनलाईन पोलचा धक्कादायक अंदाज, फक्त १२ टक्के…

मुंबईत 2 कोटी 30 लाख रुपये सापडले

मुंबईतही 2 कोटींहून अधिक रोख रकमेसह 12 जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जात असल्याची गुप्त माहिती एलटी मार्ग पोलिस स्टेशनला मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शहरातील भुलेश्वर मार्केट, काळबादेवी येथून 12 जणांना संशयावरून ताब्यात घेतले.

यानंतर संशयितांना प्रथम मुंबादेवी पोलिस चौकीत चौकशीसाठी नेण्यात आले, त्यानंतर नोडल ऑफिसर सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 186-मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील फ्लाइंग स्क्वॉड टीम (एफएसटी) यांना तातडीने माहिती देण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पथकाने तत्काळ छायाचित्रकारांसह कारवाईचे रेकॉर्डिंग करण्यासाठी घटनास्थळ गाठले. यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आणि ताब्यात घेतलेल्यांचा शोध सुरू केला. या काळात पोलिसांना त्याच्या बॅगेतून 2 कोटी 30 लाखांहून अधिक रुपये सापडले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील भुलेश्वरमध्येही असचं मोठं घबाड सापडलं होतं. मुंबईच्या भुलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं. ही रक्कम नेमकी कोणाची आहे. याबाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, पालघरमध्ये तब्बल इतक्या कोटींची रोकड जप्त; पोलिसही… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107964 0
ठाकरेंना मोठा हादरा, लोकसभेला ४ लाख मतं घेणाऱ्या उमेदवाराचा जय महाराष्ट्र! शिवसेनेत प्रवेश https://tejpolicetimes.com/?p=107766 https://tejpolicetimes.com/?p=107766#respond Thu, 07 Nov 2024 05:20:08 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107766 ठाकरेंना मोठा हादरा, लोकसभेला ४ लाख मतं घेणाऱ्या उमेदवाराचा जय महाराष्ट्र! शिवसेनेत प्रवेश

Bharti Kamdi joins Shiv Sena : पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. Lipiउद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे नमित पाटील, पालघर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पालघर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार राहिलेल्या भारती कामडी यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. […]

The post ठाकरेंना मोठा हादरा, लोकसभेला ४ लाख मतं घेणाऱ्या उमेदवाराचा जय महाराष्ट्र! शिवसेनेत प्रवेश first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
ठाकरेंना मोठा हादरा, लोकसभेला ४ लाख मतं घेणाऱ्या उमेदवाराचा जय महाराष्ट्र! शिवसेनेत प्रवेश

Bharti Kamdi joins Shiv Sena : पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Lipi
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे

नमित पाटील, पालघर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पालघर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार राहिलेल्या भारती कामडी यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. कामडी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा झेंडा हाती धरला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे.

पालघर जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि शिवसेना (उबाठा) च्या लोकसभा उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Bharati Kamadi

भारती कामडी यांना लोकसभा निवडणुकीत चार लाख १७ हजार मतं मिळाली होती. मात्र भाजपचे हेमंत सावरा ६ लाखांहून अधिक मतं मिळवत विजयी झाले होते. पराभवाचा झटका बसल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतला. पालघर सह संपर्कप्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
Rupesh Mhatre : बंड मागे, तरी हकालपट्टी; वरुण-आदित्य यांच्यावरुन टीका जिव्हारी, उद्धव ठाकरेंचा तडक निर्णय

कोण आहेत भारती कामडी?

पालघर जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक २०१४-१५ मध्ये पार पडली, त्यावेळी भारती कामडींनी वाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मांडा गटातून शिवसेनेकडून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. २०२० साली विक्रमगड तालुक्यातील तलवाडा गटातून त्यांनी निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांना २०२०-२१ या काळात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले होते. त्या पालघर तालुक्यातील असून वाणिज्य शाखेतून बारावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

Bharti Kamdi : उद्धव ठाकरेंना मोठा हादरा, लोकसभेला ४ लाख मतं घेणाऱ्या उमेदवाराचा जय महाराष्ट्र! शिवसेनेत प्रवेश

वाढवण बंदराला कडवा विरोध

शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदे गटात न जाण्याचा निर्णय घेतला होता. उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी असताना मार्च महिन्यापासूनच त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे सुरु केले होते. विविध स्थानिक प्रश्नांची जाण असण्यासह वाढवण बंदराला त्यांचा कडवा विरोध होता. पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या गावांमधील स्थानिक नागरिक त्यांच्या बाजूने उभे राहण्याचा त्यावेळी अंदाज होता.
Uddhav Thackeray : राज ठाकरेंच्या मदतीची परतफेड होणार? उद्धव काकांनी ठरवलं! अमित ठाकरेंच्या बाबत मोठा निर्णय
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी बोईसर, नालासोपारा आणि वसईवर बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. तर डहाणूत माकप आहे. पालघरमध्ये शिवसेनेचा आमदार आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post ठाकरेंना मोठा हादरा, लोकसभेला ४ लाख मतं घेणाऱ्या उमेदवाराचा जय महाराष्ट्र! शिवसेनेत प्रवेश first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107766 0
दादरा नगर हवेलीतून व्हॅन महाराष्ट्रात, पोलिसांची नाकाबंदीदरम्यान मोठी कारवाई; पालघरमध्ये काय घडलं? https://tejpolicetimes.com/?p=106699 https://tejpolicetimes.com/?p=106699#respond Wed, 30 Oct 2024 12:48:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106699 दादरा नगर हवेलीतून व्हॅन महाराष्ट्रात, पोलिसांची नाकाबंदीदरम्यान मोठी कारवाई; पालघरमध्ये काय घडलं?

Crores Of Rupees Seized At Palghar : पालघरमध्ये तपासणी नाक्यावर पोलिसांनी कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी नाकांबदी दरम्यान व्हॅन अडवून मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नमित पाटील, पालघर : राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे. या नाकाबंदीवेळी पालघर जिल्ह्यातील उधवा येथे पोलिसांनी चार […]

The post दादरा नगर हवेलीतून व्हॅन महाराष्ट्रात, पोलिसांची नाकाबंदीदरम्यान मोठी कारवाई; पालघरमध्ये काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
दादरा नगर हवेलीतून व्हॅन महाराष्ट्रात, पोलिसांची नाकाबंदीदरम्यान मोठी कारवाई; पालघरमध्ये काय घडलं?

Crores Of Rupees Seized At Palghar : पालघरमध्ये तपासणी नाक्यावर पोलिसांनी कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी नाकांबदी दरम्यान व्हॅन अडवून मोठी कारवाई केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नमित पाटील, पालघर : राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे. या नाकाबंदीवेळी पालघर जिल्ह्यातील उधवा येथे पोलिसांनी चार कोटी पंचवीस लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. तपासणी नाक्यावर नाकाबंदी दरम्यान तलासरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रोख रक्कम आणि रोकड वाहतूक होत असलेली व्हॅन पोलिसांनी जप्त केली असून याप्रकरणी अधिक तपास तलासरी पोलीस करत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूकीच्या काळात अवैध धंदे, अवैध मद्य वाहतूक आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याच्या सीमा भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात गुजरात, दादरा- नगर- हवेली, दमण सीमा भाग आणि विविध ठिकाणी जिल्ह्यातील पोलीस दलामार्फत नाकाबंदी करण्यात आली असून २४ तास या ठिकाणी पोलिसांमार्फत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
Raigad Silver Seized : ऐन विधानसभा निवडणुकीत पिकअपमधून मोठं घबाड हाती; कोट्यवधीची चांदी जप्त

पोलिसांची मोठी कारवाई

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उधवा येथील तपासणी नाक्यावर पोलिसांना एका व्हॅनमधून रोख रकमेची वाहतूक होत असल्याचं तपासणी दरम्यान आढळून आलं आहे. व्हॅनमधून या रोख रकमेची वाहतूक महाराष्ट्र राज्यात करण्यात येत होती. तलासरी पोलिसांनी व्हॅनमधून वाहतूक होत असलेली ४ कोटी २५ लाखांची रोख रक्कम आणि व्हॅन जप्त केली आहे.
Devendra Fadnavis : फडणवीसांनी थेट २३ नोव्हेंबरचा निकालच सांगितला, राज्यात भाजपच्या इतक्या जागा येतील; केला मोठा दावा
व्हॅनमधून वाहतूक होत असलेली ही ४ कोटी २५ लाखांची रोख रक्कम नेमकी आली कुठून? ती कुठे नेण्यात येत होती? या रोख रकमेचा नेमका स्त्रोत कोणता होता? त्याचप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रोख रकमेचा काही संबंध आहे का? याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी रायगडमध्ये खालापूर टोल नाक्यावर जवळपास ५ ते ७ कोटींची चांदी जप्त करण्यात आली होती. चांदीसोबत मिठाईचे खोके पोलिसांना आढळले होते. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी ही कारवाई करत चांदीची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला होता.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post दादरा नगर हवेलीतून व्हॅन महाराष्ट्रात, पोलिसांची नाकाबंदीदरम्यान मोठी कारवाई; पालघरमध्ये काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106699 0
मैत्रिणीच्या बर्थडेसाठी गेली अन् काही वेळात चिमुकलीची बॉडी सापडली; पोलिसांना वेगळाच संशय https://tejpolicetimes.com/?p=106419 https://tejpolicetimes.com/?p=106419#respond Mon, 28 Oct 2024 09:54:21 +0000 https://tejpolicetimes.com/?p=106419 मैत्रिणीच्या बर्थडेसाठी गेली अन् काही वेळात चिमुकलीची बॉडी सापडली; पोलिसांना वेगळाच संशय

Girl Child Found Dead Palghar: पालघरच्या मोखाडा येथे एका चिमुकलीचा संशयास्पद परिस्थितीतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. ही चिमुकली वाढदिवसाला मैत्रिणीच्या घरी जाते असं सांगून घरातून निघाली होती. Lipi नमित पाटील, पालघर: मोखाडा येथे एका आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. येथे या आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून […]

The post मैत्रिणीच्या बर्थडेसाठी गेली अन् काही वेळात चिमुकलीची बॉडी सापडली; पोलिसांना वेगळाच संशय first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मैत्रिणीच्या बर्थडेसाठी गेली अन् काही वेळात चिमुकलीची बॉडी सापडली; पोलिसांना वेगळाच संशय

Girl Child Found Dead Palghar: पालघरच्या मोखाडा येथे एका चिमुकलीचा संशयास्पद परिस्थितीतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. ही चिमुकली वाढदिवसाला मैत्रिणीच्या घरी जाते असं सांगून घरातून निघाली होती.

Lipi

नमित पाटील, पालघर: मोखाडा येथे एका आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. येथे या आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी सध्या पोलीस तपास करत आहेत.

मैत्रिणीच्या घरी वाढदिवसाला गेली ती परतलीच नाही

पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील आठ वर्षाची अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीचा रविवारी (२७ ऑक्टोबर) वाढदिवस होता. मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही आठ वर्षांची चिमुकली गेली होती. त्यानंतर ती घरी परतली. मग काही वेळाने मैत्रिणीच्या वाढदिवसाला तिच्या घरी जेवायला जायचं सांगून ही मुलगी घरातून पुन्हा निघाली होती. मात्र, ती मैत्रिणीच्या घरी पोहोचलीच नाही.

कुटुंबीयांनी खूप शोधलं पण सापडली नाही, रात्री मुलीचा मृतदेह सापडला

जेव्हा मुलगी घरी परतली नाही तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी मौत्रिणीकडे जाऊन पाहिलं. तेव्हा त्यांना कळालं की ती तर मैत्रिणीच्या घरी पोहोचलीच नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र तिची शोधाशोध सुरु केली. मात्र, खूप शोधूनही ती सापडली नाही. त्यानंतर मोखाडा शहरालगत असलेल्या दफनभूमीजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास या बेपत्ता असलेल्या आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली.

मुलीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आळी. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मोखाडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आमि मृत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील रुग्णालयात पाठवला आहे.

Palghar Crime: मैत्रिणीच्या बर्थडेसाठी गेली अन् काही वेळात चिमुकलीची बॉडी सापडली; पोलिसांना वेगळाच संशय

आठ वर्षांच्या मुलीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला असून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून संशयिताची चौकशी मोखाडा पोलिसांमार्फत सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मोखाडा पोलीस करीत आहेत.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post मैत्रिणीच्या बर्थडेसाठी गेली अन् काही वेळात चिमुकलीची बॉडी सापडली; पोलिसांना वेगळाच संशय first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=106419 0
शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, पुतळा अपघात प्रकरणी पंतप्रधान मोदींनी क्षमा मागितली https://tejpolicetimes.com/?p=103845 https://tejpolicetimes.com/?p=103845#respond Fri, 30 Aug 2024 10:02:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=103845 शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, पुतळा अपघात प्रकरणी पंतप्रधान मोदींनी क्षमा मागितली

Narendra Modi apology for Shivaji Maharaj Statue collapse : छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून मी शिवराय आणि त्यांची पूजा करणाऱ्या शिवभक्तांची माफी मागतो, असं मोदी म्हणाले शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, पुतळा अपघात प्रकरणी पंतप्रधान मोदींनी क्षमा मागितली पालघर : वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र […]

The post शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, पुतळा अपघात प्रकरणी पंतप्रधान मोदींनी क्षमा मागितली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, पुतळा अपघात प्रकरणी पंतप्रधान मोदींनी क्षमा मागितली

Narendra Modi apology for Shivaji Maharaj Statue collapse : छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून मी शिवराय आणि त्यांची पूजा करणाऱ्या शिवभक्तांची माफी मागतो, असं मोदी म्हणाले

शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, पुतळा अपघात प्रकरणी पंतप्रधान मोदींनी क्षमा मागितली

पालघर : वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी माफी मागितली आहे. शिवरायांपुढे नतमस्तक होऊन मी त्यांची माफी मागतो, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी क्षमायाचना केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून मी शिवराय आणि त्यांची पूजा करणाऱ्या शिवभक्तांची माफी मागतो. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी होता. पश्चाताप न होणाऱ्यांपैकी आम्ही नाही. काही जण सावरकर यांना नावं ठेवतात, त्यांनी माफी मागितली का? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या घटनेनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर होते. सकाळी अकराला मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला त्यांनी भेट दिली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पालघरला येत सिडको ग्राउंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन केले.

जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. हे बंदर भारतातील सर्वांत मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असेल. या बंदराच्या कामाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. त्याशिवाय, मोदी यांच्या हस्ते मत्स्यव्यवसायासंबंधी २१८ प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. सुमारे १,५६० कोटी रुपयांचे हे प्रकल्प असल्याचे सांगितले जाते. या उपक्रमांमुळे मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढेल, तसेच पाच लाख रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले.

एकात्मिक ॲक्वापार्क, रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम आणि बायोफ्लॉक यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. हे प्रकल्प देशातील विविध राज्यांमध्ये राबवण्यात येणार असून याद्वारे मत्स्यउत्पादन वाढवणे, मासेमारी-पश्चात व्यवस्थापन सुधारणे तसेच या क्षेत्रात सहभागी असलेल्या लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करणे यासाठी पायाभूत सुविधा तसेच उच्च दर्जाची सामग्री पुरवली जाईल. मासेमारी बंदरांसह, मत्स्य साठवणूक केंद्रे, अद्ययावतीकरण, मासळी बाजार आदी महत्त्वाच्या मत्स्यव्यवसायसंबंधी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते या वेळी करण्यात आली.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, पुतळा अपघात प्रकरणी पंतप्रधान मोदींनी क्षमा मागितली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=103845 0
धक्का लागल्याने वाद, रिक्षाचालकाची साथीदारांसह मारहाण, ठाकरेंच्या जखमी शिलेदाराचा मृत्यू https://tejpolicetimes.com/?p=100365 https://tejpolicetimes.com/?p=100365#respond Mon, 29 Jul 2024 05:54:46 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100365 धक्का लागल्याने वाद, रिक्षाचालकाची साथीदारांसह मारहाण, ठाकरेंच्या जखमी शिलेदाराचा मृत्यू

विरार : रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईजवळच्या विरार शहरात घडली आहे. रिक्षा चालकाशी झालेली बाचाबाची आणि वादानंतर टोळक्याकडून हल्ला चढवत मारहाण करण्यात आली होती. यावेळी दुखापत झाल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मिलिंद मोरे (वय ४७ वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. मिलिंद मोरे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब […]

The post धक्का लागल्याने वाद, रिक्षाचालकाची साथीदारांसह मारहाण, ठाकरेंच्या जखमी शिलेदाराचा मृत्यू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
धक्का लागल्याने वाद, रिक्षाचालकाची साथीदारांसह मारहाण, ठाकरेंच्या जखमी शिलेदाराचा मृत्यू

विरार : रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईजवळच्या विरार शहरात घडली आहे. रिक्षा चालकाशी झालेली बाचाबाची आणि वादानंतर टोळक्याकडून हल्ला चढवत मारहाण करण्यात आली होती. यावेळी दुखापत झाल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मिलिंद मोरे (वय ४७ वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. मिलिंद मोरे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे उपशहर प्रमुख असून ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे ते पुत्र होते. मारहाणीची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई उपनगरांना लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील विरार शहरातील नवापूर परिसरात असलेल्या सेवेन सी बीच रिसॉर्ट येथे मिलिंद मोरे हे आपल्या कुटुंब आणि मित्रांसह रविवारी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी मिलिंद मोरे यांच्या पुतण्याला रिक्षा चालकाने धक्का दिला. यामुळे रिक्षा चालकासोबत मिलिंद मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची बाचाबाची व वादावादी झाली.
Worli Hit and Run : वरळीत पुन्हा हिट अँड रन, BMW कारचीच धडक, गंभीर जखमी बाईकस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

रिक्षा चालकाकडून साथीदारांसह मारहाण

वादावादीनंतर रिक्षावाला रागाच्या भरात गावात गेला आणि आपल्या साथीदारांना घेऊन वादावादी झालेल्या ठिकाणी परत आला. त्यानंतर रिक्षा चालकाने आपल्या आठ ते दहा साथीदारांसह मिलिंद मोरे, त्यांचा भाऊ आणि सोबत असलेल्या दोघा मित्रांवर जोरदार हल्ला केला आणि बेदम मारहाण केली.
Delhi Coaching Centre Flooding: आई वडील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी, तितक्यात आली लेकाची निधन वार्ता; IAS होण्याचं स्वप्न भंगलं

मारहाणीनंतर जागीच कोसळले

या मारहाणीत मिलिंद मोरे यांना दुखापत झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते त्याच ठिकाणी खाली कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले. रिसॉर्ट समोर झालेल्या या हल्ल्याची व मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

आरोपी फरार, शोध सुरु

या घटनेत मृत्युमुखी पडलेले मिलिंद मोरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे उपशहर प्रमुख असून ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र आहेत. या प्रकरणी रिक्षा चालक व त्याच्या अन्य साथीदारांविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे यांच्यावर हल्ला करणारे रिक्षा चालक व हल्लेखोर अन्य साथीदार फरार असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Source link

The post धक्का लागल्याने वाद, रिक्षाचालकाची साथीदारांसह मारहाण, ठाकरेंच्या जखमी शिलेदाराचा मृत्यू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100365 0
ग्रामीण रस्ते बनले भ्रष्टाचाराचे कुरण? नव्याने बांधलेल्या शिलोत्तर मार्गाला भेगा https://tejpolicetimes.com/?p=81525 https://tejpolicetimes.com/?p=81525#respond Thu, 01 Feb 2024 05:30:43 +0000 https://tejpolicetimes.com/?p=81525 ग्रामीण रस्ते बनले भ्रष्टाचाराचे कुरण? नव्याने बांधलेल्या शिलोत्तर मार्गाला भेगा

किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… Read More Source link

The post ग्रामीण रस्ते बनले भ्रष्टाचाराचे कुरण? नव्याने बांधलेल्या शिलोत्तर मार्गाला भेगा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
ग्रामीण रस्ते बनले भ्रष्टाचाराचे कुरण? नव्याने बांधलेल्या शिलोत्तर मार्गाला भेगा

किशोरी तेलकर यांच्याविषयी

किशोरी तेलकर

किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… Read More

Source link

The post ग्रामीण रस्ते बनले भ्रष्टाचाराचे कुरण? नव्याने बांधलेल्या शिलोत्तर मार्गाला भेगा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=81525 0
४० हजार मतदारांना वगळले; पालघर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी जाहीर, ९ हजार ८०६ मतदार वाढले https://tejpolicetimes.com/?p=80228 https://tejpolicetimes.com/?p=80228#respond Thu, 25 Jan 2024 06:45:30 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80228 ४० हजार मतदारांना वगळले; पालघर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी जाहीर, ९ हजार ८०६ मतदार वाढले

म. टा. वृत्तसेवा, पालघर : जिल्ह्यातील एकूण ४० हजार ८२६ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. तर, विविध वयोगटांत नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची संख्या नऊ हजार ८०६ झाली आहे. ऑक्टोबर २०२३च्या मतदारयादीनुसार पालघर जिल्ह्यात २० लाख ६३ हजार ३४० मतदारांची नोंदणी झाली होती. जानेवारी २०२४मध्ये जाहीर झालेल्या यादीनुसार जिल्ह्यात २० लाख ७३ हजार १४६ […]

The post ४० हजार मतदारांना वगळले; पालघर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी जाहीर, ९ हजार ८०६ मतदार वाढले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
४० हजार मतदारांना वगळले; पालघर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी जाहीर, ९ हजार ८०६ मतदार वाढले

म. टा. वृत्तसेवा, पालघर : जिल्ह्यातील एकूण ४० हजार ८२६ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. तर, विविध वयोगटांत नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची संख्या नऊ हजार ८०६ झाली आहे. ऑक्टोबर २०२३च्या मतदारयादीनुसार पालघर जिल्ह्यात २० लाख ६३ हजार ३४० मतदारांची नोंदणी झाली होती. जानेवारी २०२४मध्ये जाहीर झालेल्या यादीनुसार जिल्ह्यात २० लाख ७३ हजार १४६ मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात मतदारांचा टक्का वाढला असल्याची माहिती अंतिम मतदारयादीच्या प्रकाशनानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषेदेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२३च्या प्रारूप मतदारयादीत ५० हजार ६३२ मतदारांची नावनोंदणी झाली. ४० हजार ८२६ मतदारांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये ९८०६ मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या २० लाख ७३ हजार १४६ झाली आहे. त्यानुसार १०,८५,२७३ पुरुष मतदारांची, ९,८७,६५८ स्त्री मतदारांची आणि २१५ तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे.

२३ जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल https://electoralsearch.eci.gov.in येथे जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे, सोबतच मतदान केंद्रसुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच, यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन बोडके यांनी केले.

१८ ते १९ गटात १३ हजार मतदार

या पुनरीक्षण कार्यक्रमानंतर अंतिम मतदारयादीमध्ये १८ ते १९ या वयोगटाचे १३ हजार ९७८ (०.४१ टक्के) मतदार आहेत व २० ते २९ वयोगटातील तीन लाख ८२ हजार ९५३ (११.१३ टक्के) मतदार आहेत. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदारनोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.

मृत, दुबार मतदार वगळले

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्या अचूक करण्यासाठी जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या सर्वेक्षणात आढळलेले मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिस पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली. त्यानुसार, १८ हजार २२४ मृत मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली. त्याचप्रमाणे मतदारयाद्यांमध्ये एकसारखी छायाचित्रे असलेले २० हजार ४९ मतदार असल्याचे निदर्शनास आले. त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत सात हजार ११४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

तपशील समान असलेले सात हजार मतदार

मतदारयादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले सहा हजार ८३९ मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून दोन हजार ५३१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ही प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी-अंती कायदेशीररीत्या करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे मतदारयादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कागदपत्रे सादर करा अन्यथा…; मेट्रो रिजनमधील रहिवाशांना ‘एनएमआरडीए’चा इशारा
मतदारनोंदणीची अजूनही संधी

यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदारनोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासह १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या बहु-अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्वनोंदणी करता आली. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वनोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदारनोंदणीची निरंतर अद्ययावत प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नावनोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

कातकरी मतदारांची नोंदणी

कातकरी जमातीच्या पीव्हीटीजीएस मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये मतदार नोंदणीसह आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला यांचेही या जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले. त्यामध्ये कातकरी जमातीच्या एकूण एक हजार ५४६ जणांची मतदारनोंदणी करण्यात आली.

Source link

The post ४० हजार मतदारांना वगळले; पालघर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी जाहीर, ९ हजार ८०६ मतदार वाढले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80228 0
मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार https://tejpolicetimes.com/?p=80051 https://tejpolicetimes.com/?p=80051#respond Wed, 24 Jan 2024 07:52:42 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80051 मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार

पालघर : विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने दृष्कृत्य केलं. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गुरुजींनी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे घडला आहे. या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जनमानसातून संताप व्यक्त होत आहेपालघर तालुक्यातील तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केल्याचा […]

The post मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार

पालघर : विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने दृष्कृत्य केलं. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गुरुजींनी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे घडला आहे. या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जनमानसातून संताप व्यक्त होत आहे

पालघर तालुक्यातील तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे. तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) भागात हा प्रकार घडला आहे.

एरिअल शोवेळी स्टेज अंगावर कोसळला, कंपनीच्या वर्धापन दिनीच संस्थापक संजय शाहांचा चिरडून अंत
शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलमधील अश्लील फोटो दाखवत या शिक्षकाने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्यानंतर याबाबत विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पीडित विद्यार्थिनीने पालकांसोबत तारापूर पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली.

लोढांना ९ वर्ष जुन्या गाडीने येताना पाहिलं, अन् माझा निर्णय बदलला, सत्यजीत तांबेंचा किस्सा
विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात कलम ३५४ सह पोक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तारापूर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

Source link

The post मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80051 0
आईकडून अतिक्रमण; मुलगी आणि नातवाने गमावली पदे, सरपंचांना फटका https://tejpolicetimes.com/?p=79860 https://tejpolicetimes.com/?p=79860#respond Tue, 23 Jan 2024 05:29:37 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79860 आईकडून अतिक्रमण; मुलगी आणि नातवाने गमावली पदे, सरपंचांना फटका

Palghar News: शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक लढण्यास मज्जाव असताना मनीषा गिंबल आणि मंगेश गिंबल यांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण लपवून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. Source link

The post आईकडून अतिक्रमण; मुलगी आणि नातवाने गमावली पदे, सरपंचांना फटका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आईकडून अतिक्रमण; मुलगी आणि नातवाने गमावली पदे, सरपंचांना फटका


Palghar News: शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक लढण्यास मज्जाव असताना मनीषा गिंबल आणि मंगेश गिंबल यांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण लपवून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Source link

The post आईकडून अतिक्रमण; मुलगी आणि नातवाने गमावली पदे, सरपंचांना फटका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79860 0