Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
panchang in marathi - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 28 Oct 2023 02:02:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg panchang in marathi - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 स्वतःला ओळखा; सुख आपल्यातच दडलेले आहे -अविनाश धर्माधिकारी https://tejpolicetimes.com/?p=71547 https://tejpolicetimes.com/?p=71547#respond Sat, 28 Oct 2023 02:02:16 +0000 https://tejpolicetimes.com/?p=71547 स्वतःला ओळखा; सुख आपल्यातच दडलेले आहे -अविनाश धर्माधिकारी

पुणे ( प्रतिनिधी ):- प्रत्येकाने आपल्या आयुष्यात डोकावले पाहिजे, सर्व सुख आपल्यात दडलेले असते. आपले कर्तव्ये उत्तमपणे करणे त्यात आनंद बाळगणे हेच खरे सुख आहे, असे मत माजी प्रशासकीय अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. तरुण पिढी सध्या व्यसनाकडे वळली आहे. हे सुख नसून दुःखदायक सुख आहे. आपल्याला ज्ञान आणि […]

The post स्वतःला ओळखा; सुख आपल्यातच दडलेले आहे -अविनाश धर्माधिकारी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
स्वतःला ओळखा; सुख आपल्यातच दडलेले आहे -अविनाश धर्माधिकारी

पुणे ( प्रतिनिधी ):- प्रत्येकाने आपल्या आयुष्यात डोकावले पाहिजे, सर्व सुख आपल्यात दडलेले असते. आपले कर्तव्ये उत्तमपणे करणे त्यात आनंद बाळगणे हेच खरे सुख आहे, असे मत माजी प्रशासकीय अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. तरुण पिढी सध्या व्यसनाकडे वळली आहे. हे सुख नसून दुःखदायक सुख आहे. आपल्याला ज्ञान आणि साधनेचे व्यसन लागले पाहिजे, ज्ञान, साधना केल्यास आयुष्यभर ज्ञानाची शिदोरी आपल्या जवळ असते, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. आराध्या योग अँड वेलनेस इन्स्टिट्यूट वतीने आयोजित आणि अनुराध्या प्रकाशनातर्फे प्रकाशित पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर लिखित ‘सुखाच्या शोधात’ आणि इयत्ता पाचवीतील १० वर्षीय त्यांची मुलगी कु. आराध्या नंदकर हिने लिहलेले ‘सारा पारकर अँड द मॅजिकल ओरब्ब’ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन बुधवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे, माजी प्रशासकीय अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त व अर्थतज्ञ अभय टिळक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, आराध्या योग अँड वेलनेस इन्स्टिट्यूटच्या संचालिका व प्रकाशिका चेतना राजीव नंदकर यावेळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून करण्यात आला. श्रावणी कुलकर्णी हिने सरस्वती प्रार्थना सादर केली. ‘सुखाचा शोध’ या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान झाले.धर्माधिकारी म्हणाले, तरुणांना ज्ञान आणि साधना करण्याचे व्यसन लागले पाहिजे, त्यामुळे त्याला आयुष्य सुखाचे जगता येईल. आपल्या कर्तव्यात आनंद असतो. आपण हाती घेतलेले काम उत्तम रीतीने पार पाडले पाहिजे. दुसऱ्याच्या सुखात आपण डोकावण्याची गरज नाही, खरे सुख आपल्यात असून ते ओळखण्याची ताकद आपल्यात निर्माण करा.सात्विक सुख सुरवातीला विषासारखे असते, मात्र नंतर हेच विष अमृतात रूपांतर होते. सर्व सुखाचे निदान आपल्यात आहे. चांगल्या गोष्टींची सवय लावून असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. लेखक नंदनकर यांनी सुखाचा शोध या पुस्तकातून तुम्हाला अनुभूती घेता येईल. त्यांनी सुखाचा खरा मार्ग त्यांनी दाखवला आहे. सुख मिळवण्यासाठी काय काय करावे लागणार अगदी सोप्या भाषेत त्यांनी सांगितले आहे. माणसाला कितीही मिळाले तरी, त्याला कमीच वाटते. माणसाला भौतिक साधने जमा करण्याची हाव लागली असल्याने सुखाचा मार्ग सापडत नाही. स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होऊन मी काम केले. ते स्वप्न मी आधी पाहिले होते. दुखीतांचे अश्रू पुसता आले तरच आपले जीवन सार्थकी लागेल, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. संत ज्ञानेश्वर यांनी सुखाचा मार्ग पसायदानात सांगितला आहे. संतांनी सुखाचा मार्ग सांगितला आहे, हेच त्यांचे काम नंदनकर करीत असल्याचे कौतुक धर्माधिकारी यांनी केले.शेखर गायकवाड म्हणाले, आपली जगण्याची वाटचाल भौतिक साधनांकडे चाललेली आहे. साधे कसे राहायचे हे नंदकर यांनी आपल्या पुस्तकातून सोप्या भाषेत सांगितले आहे. आराध्या हिने देखील आपल्या कल्पना शक्तीचा वापर केला आहे.सध्या माणूस गोंधळलेल्या परिस्थितीत सारखा जगत असतो. सुखाचा सोपा मार्ग त्यांना सापडत नाही, ही मोठी खंत आहे. आध्यात्मिक आणि व्यवस्थापन नंदनकर यांनीपुस्तकात मांडले आहे. सुखाचा सोपा मार्ग त्यांनी दाखवला आहे.डॉ. अभय टिळक म्हणाले, सुखाची अनुभूती येण्यासाठी आपल्यातील दुर्गुण काढणे गरजेचे आहे. आपले मन स्थिर असणे गरजेचे आहे. संत विचार जीवनात आणणे गरजेचे आहे. राजीव नंदकर म्हणाले, प्रत्येकजण सुखाच्या शोधत असतो. हे सुख शोधण्याचे काम मी केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक विषयावर लिहिले. त्यात या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याचा आनंद होत आहे. कु. आराध्या हिने आपले मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, मी कोरोना काळात लिहिण्याची कल्पना सुचली, याचा मी पुरेपूर वापर केला. मी माझ्या कल्पना शक्तीचा वापर केला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतना नंदकर यांनी केले. त्या म्हणाल्या, ग्रंथ हेच जीवन आहे. ग्रंथ आपल्याला जीवन जगायला शिकवते. आज वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचावे आणि लिहावे हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता मांडके यांनी केले. राजीव नंदकर यांनी आभार मानले.

The post स्वतःला ओळखा; सुख आपल्यातच दडलेले आहे -अविनाश धर्माधिकारी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=71547 0
आजचे पंचांग आणि दिनविशेष ९ सप्टेंबर २०२३: शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया https://tejpolicetimes.com/?p=70322 https://tejpolicetimes.com/?p=70322#respond Fri, 08 Sep 2023 22:41:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=70322 आजचे पंचांग आणि दिनविशेष ९ सप्टेंबर २०२३: शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Daily Panchang In Marathi: आज शनिवार ९ सप्टेंबर २०२३ रोजी, तिथी, नक्षत्र, मुहूर्त, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त या सर्वांची वेळ तसेच आज काय दिनविशेष आहे हे सर्व काही जाणून घेऊया, वाचा आजचे पंचांग. Source link

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ९ सप्टेंबर २०२३: शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग आणि दिनविशेष ९ सप्टेंबर २०२३: शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Daily Panchang In Marathi: आज शनिवार ९ सप्टेंबर २०२३ रोजी, तिथी, नक्षत्र, मुहूर्त, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त या सर्वांची वेळ तसेच आज काय दिनविशेष आहे हे सर्व काही जाणून घेऊया, वाचा आजचे पंचांग.

Source link

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ९ सप्टेंबर २०२३: शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=70322 0
आजचे पंचांग आणि दिनविशेष ८ सप्टेंबर २०२३: राहूकाळ, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया https://tejpolicetimes.com/?p=70251 https://tejpolicetimes.com/?p=70251#respond Thu, 07 Sep 2023 22:41:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=70251 आजचे पंचांग आणि दिनविशेष ८ सप्टेंबर २०२३: राहूकाळ, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Daily Panchang In Marathi: शुक्रवार ८ सप्टेंबर २०२३, भारतीय सौर १७ भाद्रपद शके १९४५, निज श्रावण कृष्ण नवमी सायं. ५-२९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मृग दुपारी १२-०८ पर्यंत, चंद्रराशी : मिथुन, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी, Source link

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ८ सप्टेंबर २०२३: राहूकाळ, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग आणि दिनविशेष ८ सप्टेंबर २०२३: राहूकाळ, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Daily Panchang In Marathi: शुक्रवार ८ सप्टेंबर २०२३, भारतीय सौर १७ भाद्रपद शके १९४५, निज श्रावण कृष्ण नवमी सायं. ५-२९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मृग दुपारी १२-०८ पर्यंत, चंद्रराशी : मिथुन, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी,

Source link

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ८ सप्टेंबर २०२३: राहूकाळ, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=70251 0
आजचे पंचांग आणि दिनविशेष ७ सप्टेंबर २०२३: गोपाळकाला, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया https://tejpolicetimes.com/?p=70188 https://tejpolicetimes.com/?p=70188#respond Wed, 06 Sep 2023 22:41:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=70188 आजचे पंचांग आणि दिनविशेष ७ सप्टेंबर २०२३: गोपाळकाला, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद १६, शक संवत १९४५, श्रावण कृष्ण अष्टमी, गुरुवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे २२, सफर १९, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ७ सप्टेंबर २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत.अष्टमी तिथी सायं ४ वाजून १५ मिनिटापर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ. […]

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ७ सप्टेंबर २०२३: गोपाळकाला, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग आणि दिनविशेष ७ सप्टेंबर २०२३: गोपाळकाला, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद १६, शक संवत १९४५, श्रावण कृष्ण अष्टमी, गुरुवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे २२, सफर १९, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ७ सप्टेंबर २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत.

अष्टमी तिथी सायं ४ वाजून १५ मिनिटापर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ. रोहिणी नक्षत्र सकाळी १० वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ. वज्र योग रात्री १० वाजून २ मिनिटापर्यंत त्यानंतर सिद्धि योग प्रारंभ. कौलव करण सायं ४ वाजून १५ मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र रात्री ११ वाजून १३ मिनिटापर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२६,
सूर्यास्त: सायं. ६-४८,
चंद्रोदय: रात्री १२-२८,
चंद्रास्त: दुपारी १-२५,
पूर्ण भरती: पहाटे ५-१८ पाण्याची उंची ३.४४ मीटर, सायं. ४-४३ पाण्याची उंची ३.०५ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ११-३२ पाण्याची उंची २.४८ मीटर, रात्री ११-१५ पाण्याची उंची १.६७ मीटर.

दिनविशेष: गोपाळकाला, संत ज्ञानेश्वर महाराज जन्माष्टमी, पंत महाराज बाळेकुंद्री जयंती.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३१ मिनिटे ते ५ वाजून १६ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २५ मिनिटे ते ३ वाजून १५ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५६ मिनिटे ते १२ वाजून ४२ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ३६ मिनिटे ते ६ वाजून ५९ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी १२ वाजून १९ मिनिटे ते १ वाजून ५३ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. गुलिक काळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून १३ मिनिटे ते ११ वाजून ४ मिनिटापर्यंत. यानंतर ३ वाजून १५ मिनिटे ते ४ वाजून ५ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : आज बाळकृष्णासाठी खीरीचा नैवेद्य करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ७ सप्टेंबर २०२३: गोपाळकाला, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=70188 0
आजचे पंचांग आणि दिनविशेष ६ सप्टेंबर २०२३: श्रीकृष्ण जयंती, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया https://tejpolicetimes.com/?p=70104 https://tejpolicetimes.com/?p=70104#respond Tue, 05 Sep 2023 22:41:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=70104 आजचे पंचांग आणि दिनविशेष ६ सप्टेंबर २०२३: श्रीकृष्ण जयंती, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद १५, शक संवत १९४५, श्रावण कृष्ण सप्तमी, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे २१, सफर १९, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ६ सप्टेंबर २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत.सप्तमी तिथी दुपारी ३ वाजून ३८ मिनिटापर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. […]

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ६ सप्टेंबर २०२३: श्रीकृष्ण जयंती, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग आणि दिनविशेष ६ सप्टेंबर २०२३: श्रीकृष्ण जयंती, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद १५, शक संवत १९४५, श्रावण कृष्ण सप्तमी, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे २१, सफर १९, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ६ सप्टेंबर २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत.

सप्तमी तिथी दुपारी ३ वाजून ३८ मिनिटापर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. कृतिका नक्षत्र सकाळी ९ वाजून २० मिनिटापर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ. हर्षण योग रात्री १० वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर वज्र योग प्रारंभ. बव करण दुपारी ३ वाजून ३८ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२६,
सूर्यास्त: सायं. ६-४८,
चंद्रोदय: रात्री १०-३८,
चंद्रास्त: दुपारी १२-२७, पूर्ण भरती: पहाटे ४-१७ पाण्याची उंची ३.८० मीटर, सायं. ४-०० पाण्याची उंची ३.४७ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ९-५७ पाण्याची उंची २.१४ मीटर, रात्री १०-०६ पाण्याची उंची १.३२ मीटर.

दिनविशेष: श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी, संत चिले महाराज जयंती.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३० मिनिटे ते ५ वाजून १५ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २५ मिनिटे ते ३ वाजून १६ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ४२ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ३७ मिनिटे ते ७ वाजेपर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ६ वाजून १ मिनिटे ते ७ वाजून ३६ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग पूर्ण दिवस राहील.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. गुलिक काळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ११ वाजून ५४ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : भगवान श्रीकृष्णाची पूजा करा आणि भगवान श्रीकृष्णाला माखन मिसरीचा भोग लावा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ६ सप्टेंबर २०२३: श्रीकृष्ण जयंती, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=70104 0
आजचे पंचांग आणि दिनविशेष ५ सप्टेंबर २०२३: शिक्षक दिन, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया https://tejpolicetimes.com/?p=70058 https://tejpolicetimes.com/?p=70058#respond Mon, 04 Sep 2023 22:41:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=70058 आजचे पंचांग आणि दिनविशेष ५ सप्टेंबर २०२३: शिक्षक दिन, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद १४, शक संवत १९४५, भाद्रपद कृष्ण षष्ठी, मंगळवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे २०, सफर १८, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ५ सप्टेंबर २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. षष्ठी तिथी दुपारी ३ वाजून ४७ मिनिटापर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी […]

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ५ सप्टेंबर २०२३: शिक्षक दिन, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग आणि दिनविशेष ५ सप्टेंबर २०२३: शिक्षक दिन, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद १४, शक संवत १९४५, भाद्रपद कृष्ण षष्ठी, मंगळवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे २०, सफर १८, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ५ सप्टेंबर २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. षष्ठी तिथी दुपारी ३ वाजून ४७ मिनिटापर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ.

भरणी नक्षत्र सकाळी ९ वाजेपर्यंत त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ. व्याघात योग रात्री ११ वाजून २३ मिनिटापर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ. वणिज करण दुपारी ३ वाजून ४७ मिनिटापर्यंच त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दुपारी ३ वाजून १ मिनिटापर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२६
सूर्यास्त: सायं. ६-४९,
चंद्रोदय: रात्री १०-५१,
चंद्रास्त: सकाळी ११-२८,
पूर्ण भरती: पहाटे ३-२६ पाण्याची उंची ४.१८ मीटर, दुपारी ३-२० पाण्याची उंची ३.९३ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ९-०० पाण्याची उंची १.६६ मीटर, रात्री ९-२४ पाण्याची उंची ०.९२ मीटर.

दिनविशेष: डॅा. राधाकृष्णन जन्मदिन, शिक्षक दिन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३० मिनिटे ते ५ वाजून १५ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २६ मिनिटे ते ३ वाजून १६ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ४३ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ३९ मिनिटे ते ७ वाजून १ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी १० वाजून ४५ मिनिटे ते १२ वाजून २० मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धि योग सकाळी ९ वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी ६ वाजून १ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. गुलिक काळ दुपारी १२ वाजून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ३२ मिनिटे ते ९ वाजून २३ मिनिटापर्यंत. यानंतर रात्री ११ वाजून १२ मिनिटे ते ११ वाजून ५७ मिनिटापर्यंत. भद्रा काळ दुपारी ३ वाजून ४६ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी ६ सप्टेंबर सकाळी ३ वाजून ३६ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : आज हनुमानास बूंदीचा नैवेद्य दाखवा आणि लाल गुलाब अर्पण करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ५ सप्टेंबर २०२३: शिक्षक दिन, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=70058 0
आजचे पंचांग आणि दिनविशेष २ सप्टेंबर २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया https://tejpolicetimes.com/?p=69937 https://tejpolicetimes.com/?p=69937#respond Fri, 01 Sep 2023 22:41:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69937 आजचे पंचांग आणि दिनविशेष २ सप्टेंबर २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद ११, शक संवत १९४५, श्रावण कृष्ण तृतीया, शनिवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे १७, सफर १५, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २ सप्टेंबर २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. तृतीया तिथी रात्री ८ वाजून ५० मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी […]

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष २ सप्टेंबर २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग आणि दिनविशेष २ सप्टेंबर २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद ११, शक संवत १९४५, श्रावण कृष्ण तृतीया, शनिवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे १७, सफर १५, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २ सप्टेंबर २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. तृतीया तिथी रात्री ८ वाजून ५० मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ.

उत्तराभाद्रपद नक्षत्र दुपारी १२ वाजून ३१ मिनिटापर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र प्रारंभ. शूल योग सकाळी ९ वाजून २२ मिनिटापर्यंत त्यानंतर गण्ड योग प्रारंभ. वणिज करण सकाळी १० वाजून २१ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मीन राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२५,
सूर्यास्त: सायं. ६-५२,
चंद्रोदय: रात्री ८-४५,
चंद्रास्त: सकाळी ८-२९,
पूर्ण भरती: दुपारी १-२२ पाण्याची उंची ४.८४ मीटर, उत्तररात्री १-५२ पाण्याची उंची ४.६७ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-५४ पाण्याची उंची ०.४१ मीटर, सायं. ७-३५ पाण्याची उंची ०.३५ मीटर.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २९ मिनिटे ते ५ वाजून १४ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटे ते ३ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून ४४ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ४२ मिनिटे ते ७ वाजून ५ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ७ वाजून ३४ मिनिटे ते ९ वाजून १० मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. गुलिक काळ ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ ५ वाजून ५९ मिनिटे ते ६ वाजून ५० मिनिटापर्यंत. सकाळी ५ वाजून ५९ मिनिटे ते ६ वाजून ५० मिनिटापर्यंत. यानंतर ६ वाजून ५० मिनिटे ते ७ वाजून ४१ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील. भद्रा सकाळी १० वाजून १५ मिनिटे ते रात्री ९ वाजून ४९ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : भगवान शिवसह देवी पार्वती आणि गणपतीची पूजा करा. आज हनुमानास बूंदीचा प्रसाद अर्पण करने शुभ राहील.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष २ सप्टेंबर २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69937 0
आजचे पंचांग आणि दिनविशेष १ सप्टेंबर २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया https://tejpolicetimes.com/?p=69884 https://tejpolicetimes.com/?p=69884#respond Thu, 31 Aug 2023 22:41:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69884 आजचे पंचांग आणि दिनविशेष १ सप्टेंबर २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद १०, शक संवत १९४५, श्रावण कृष्ण द्वितीया, शुक्रवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे १६, सफर १४, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १ सप्टेंबर २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु.राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. द्वितीया तिथी रात्री ११ वाजून ५१ मिनिटापर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ. […]

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष १ सप्टेंबर २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग आणि दिनविशेष १ सप्टेंबर २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद १०, शक संवत १९४५, श्रावण कृष्ण द्वितीया, शुक्रवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे १६, सफर १४, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १ सप्टेंबर २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु.

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. द्वितीया तिथी रात्री ११ वाजून ५१ मिनिटापर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ. पूर्वाभाद्रपद नक्षत्र दुपारी २ वाजून ५६ मिनिटापर्यंत त्यानंतर उत्तराभाद्रपद नक्षत्र प्रारंभ. धृतिमान योग दुपारी १ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर शूल योग प्रारंभ. तैतिल करण दुपारी १ वाजून ३५ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र सकाळी ९ वाजून ३६ मिनिटापर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२५,
सूर्यास्त: सायं. ६-५३,
चंद्रोदय: रात्री ८-०५,
चंद्रास्त: सकाळी ७-२९,
पूर्ण भरती: दुपारी १२-४४ पाण्याची उंची ४.८८ मीटर, उत्तररात्री १-०७ पाण्याची उंची ४.६८ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-१३ पाण्याची उंची ०.२४ मीटर, सायं. ६-५५ पाण्याची उंची ०.५१ मीटर.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २९ मिनिटे ते ५ वाजून १४ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटे ते ३ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ४४ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ४३ मिनिटे ते ७ वाजून ६ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ७ वाजून ३५ मिनिटे ते ९ वाजून १० मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. गुलिक काळ ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ३२ मिनिटे ते ९ वाजून २३ मिनिटापर्यंत. यानंतर १२ वाजून ४६ मिनिटे ते १ वाजून ३७ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.

आजचा उपाय : आज माता लक्ष्मीला खीरचा नैवेद्या दाखवा आणि कमळाचे फूल अर्पण करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष १ सप्टेंबर २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69884 0
आजचे पंचांग आणि दिनविशेष ३१ ऑगस्ट २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया https://tejpolicetimes.com/?p=69833 https://tejpolicetimes.com/?p=69833#respond Wed, 30 Aug 2023 22:41:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69833 आजचे पंचांग आणि दिनविशेष ३१ ऑगस्ट २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद ९, शक संवत १९४५ द्वितीय (शुद्ध) श्रावण शुक्ल पौर्णिमा, गुरुवार, विक्रम संवत २०८०. सौर भाद्रपद मास प्रविष्टे १५, सफर १३, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३१ ऑगस्ट २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत.पोर्णिमा तिथी प्रातः ७ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतिपदा […]

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ३१ ऑगस्ट २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग आणि दिनविशेष ३१ ऑगस्ट २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद ९, शक संवत १९४५ द्वितीय (शुद्ध) श्रावण शुक्ल पौर्णिमा, गुरुवार, विक्रम संवत २०८०. सौर भाद्रपद मास प्रविष्टे १५, सफर १३, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३१ ऑगस्ट २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत.

पोर्णिमा तिथी प्रातः ७ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. शतभिषा नक्षत्र सायं ५ वाजून ४५ मिनिटापर्यंत त्यानंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्र प्रारंभ. सुकर्मा योग सायं ५ वाजून १६ मिनिटापर्यंत त्यानंतर धृतिमान योग प्रारंभ. बव करण सकाळी ७ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कुंभ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२५,
सूर्यास्त: सायं. ६-५३,
चंद्रोदय: सायं. ७-२५,
चंद्रास्त: सकाळी ६-२५,
पूर्ण भरती: दुपारी १२-०६ पाण्याची उंची ४.८० मीटर, रात्री १२-२२ पाण्याची उंची ४.५४ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-३१ पाण्याची उंची ०.२५ मीटर, साय. ६-१३ पाण्याची उंची ०.८१ मीटर.

दिनविशेष: सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सकाळी ९-३० , वाहन मोर.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २९ मिनिटे ते ५ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटे ते ३ वाजून २० मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ४४ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ४४ मिनिटे ते ७ वाजून ७ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ५ वाजून ५८ मिनिटे ते ७ वाजून ३४ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. गुलिक काळ ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० सुबह १४ मिनिटे ते ११ वाजून ५ मिनिटापर्यंत. यानंतर ३ वाजून २० मिनिटापर्यंत ते ४ वाजून ११ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.

आजचा उपाय : आज केळ्याच्या झाडाला हळद अर्पण करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ३१ ऑगस्ट २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69833 0
आजचे पंचांग आणि दिनविशेष ३० ऑगस्ट २०२३: नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया https://tejpolicetimes.com/?p=69774 https://tejpolicetimes.com/?p=69774#respond Tue, 29 Aug 2023 22:41:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=69774 आजचे पंचांग आणि दिनविशेष ३० ऑगस्ट २०२३: नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद ८, शक सवंत १९४५ द्वितीय (शुद्ध) श्रावण शुक्ल चतुर्दशी, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे १४, सफर १२, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३० ऑगस्ट २०२३, सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी १२ वाजोपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. चतुर्दशी तिथी पूर्वाह्न १० वाजून ५९ मिनिटापर्यंत त्यानंतर […]

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ३० ऑगस्ट २०२३: नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आजचे पंचांग आणि दिनविशेष ३० ऑगस्ट २०२३: नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद ८, शक सवंत १९४५ द्वितीय (शुद्ध) श्रावण शुक्ल चतुर्दशी, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे १४, सफर १२, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३० ऑगस्ट २०२३, सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी १२ वाजोपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. चतुर्दशी तिथी पूर्वाह्न १० वाजून ५९ मिनिटापर्यंत त्यानंतर पौर्णिमा तिथी प्रारंभ.

धनिष्ठा नक्षत्र रात्री ८ वाजून ४७ मिनिटापर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ. अतिगण्ड योग रात्री ९ वाजून ३२ मिनिटापर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ. वणिज करण सकाळी १० वाजून ५९ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र सकाळी १० वाजून १९ मिनिटापर्यंत मकर राशीत त्यानंतर कुंभ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२४,
सूर्यास्त: सायं. ६-५४,
चंद्रोदय: सायं. ६-४०,
चंद्रास्त: पहाटे ५-१९,
पूर्ण भरती: सकाळी ११-२६ पाण्याची उंची ४.५९ मीटर, रात्री ११-३४ पाण्याची उंची ४.२६ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-४४ पाण्याची उंची ०.४१ मीटर, सायं. ५-३० पाण्याची उंची १.२० मीटर.

दिनविशेष: नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २८ मिनिटे ते ५ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २१ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ४४ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ४५ मिनिटे ते ७ वाजून ८ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ५ वाजून ५८ मिनिटे ते ७ वाजून ३४ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. गुलिक काळ १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ११ वाजून ५६ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत. भद्रा काळ १० वाजून ५८ मिनिटे ते ९ वाजून १ मिनिटापर्यंत. पंचक सकाळी १० वाजून १९ मिनिटापर्यंत ते दुसऱ्या दिवशी ३१ तारीख ५ वाजून ५८ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : आज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

The post आजचे पंचांग आणि दिनविशेष ३० ऑगस्ट २०२३: नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=69774 0