Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
police investigation - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 21 Aug 2024 03:10:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg police investigation - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 ना मुंबईतून ना पुण्यातून….चोरांची आता थेट परराज्यातून एन्ट्री ! https://tejpolicetimes.com/?p=102887 https://tejpolicetimes.com/?p=102887#respond Wed, 21 Aug 2024 03:10:07 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102887 ना मुंबईतून ना पुण्यातून….चोरांची आता थेट परराज्यातून एन्ट्री !

बोरिवली :आपण अनेक चोरीच्या घटना ऐकतो. चोरांची चोरी करण्याचे पद्धत आणि त्यांची हात सफाई पाहता असे लक्षात येते की ते पूर्णतः शहानिशा करून आणि योग्य वेळ आणि संधी पाहत चोरी करतात. परंतु अनेकदा चोरी करणारी व्यक्ती सभोवताली परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न करतात व परराज्यात पळून जातात .पण एक आगळावेगळा चोरांनी थेट पर राज्यातून येऊन मुंबईतील […]

The post ना मुंबईतून ना पुण्यातून….चोरांची आता थेट परराज्यातून एन्ट्री ! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
ना मुंबईतून ना पुण्यातून….चोरांची आता थेट परराज्यातून एन्ट्री !

बोरिवली :आपण अनेक चोरीच्या घटना ऐकतो. चोरांची चोरी करण्याचे पद्धत आणि त्यांची हात सफाई पाहता असे लक्षात येते की ते पूर्णतः शहानिशा करून आणि योग्य वेळ आणि संधी पाहत चोरी करतात. परंतु अनेकदा चोरी करणारी व्यक्ती सभोवताली परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न करतात व परराज्यात पळून जातात .पण एक आगळावेगळा चोरांनी थेट पर राज्यातून येऊन मुंबईतील बोरिवली परिसरात चोरी करण्याचा प्रकार घडला आहे.
Mumbai Police News: कॅबमध्ये २५ लाखांचे दागिने विसरले, ड्रायव्हरचा फोन बंद; मुंबई पोलिसांनी अशी मिळवून दिली दागिन्यांची बॅग
बोरिवली पूर्वेकडील टाटा पॉवर परिसरातील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या फोटोग्राफरचे घर १३ ॲागस्ट रोजी फोडण्यात आले. त्याच्या घरातून महागडा लॅपटॉप चोरीला गेला. त्याने केलेल्या तक्रारीवरून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
उपनिरीक्षक धीरज वायकोस, विजयेंद्र आंबवडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देउन सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्यामध्ये काही तरुण एका ऑटो रिक्षाने येऊन इमारतीमध्ये जाऊन व काही वेळातच बाहेर पडून रिक्षाने निघून जाताना दिसले.
मारहाण करून हप्तावसुली, इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकली, भाईला पोलिसांनी असा बडवला, नंतर रडत रडत माफी!

चोरांना असे पकडले.

पोलिसांनी रिक्षाचा क्रमांक प्राप्त करून रिक्षा मालकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, उत्तर प्रदेश येथील बिजनौर जिल्ह्यातील काहीजण ५ ते ६ दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आले होते. त्यांनी रिक्षा वापरण्यासाठी घेतली होती. सखोल चौकशीत हे तरुण दिल्ली आरटीओ पासींग असणाऱ्या कारने उत्तर प्रदेशकडे गेल्याचे दिसत होते.
Nagpur Crime: असा लेक नको! पाय दाबायला वडिलांचा नकार, मग मुलाने जे केलं त्याने अख्खं नागपूर हादरलं
तांत्रिक पुराव्यांवरून त्यांची कार विक्रमगड-जव्हार, मोखाडा (जिल्हा पालघर) या मार्गाने जात असल्याचे दिसून आले. मोखाडा पोलिसांच्या मदतीने कस्तुरबा मार्ग पोलिसांनी कारमधील पाच आरोपीतांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.

कुठून आली ही टोळी?

दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथून येऊन मुंबईत ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेमुळे घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिस भरतीत ‘हायटेक कॉपी’; चार ‘भावी पोलिसां’ची अशी पकडली चोरी, ठाण्यातील प्रकार

कोण होते चोर?

चौकशीत एजाज रमजानी अन्सारी, अमीर सोहेल शमीम अहमद, सलमान तस्लीम नदाफ, शकील इनामुल हक, शादाब अकबर हुसेन अशी नावे सांगणाऱ्या या आरोपींना बोरिवलीसह मुंबईत अन्य ठिकाणी गुन्हे केल्याचे समोर आले.

Source link

The post ना मुंबईतून ना पुण्यातून….चोरांची आता थेट परराज्यातून एन्ट्री ! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102887 0
Crime GPT: क्राइम जीपीटीने केली कमाल! गुन्हेगारांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावतेय टेक्नोलॉजी https://tejpolicetimes.com/?p=99790 https://tejpolicetimes.com/?p=99790#respond Tue, 23 Jul 2024 04:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=99790 Crime GPT: क्राइम जीपीटीने केली कमाल! गुन्हेगारांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावतेय टेक्नोलॉजी

Crime GPT: आजकाल AI टेक्नोलॉजीने अनेक क्षेत्रांमध्ये आपला प्रभाव दाखवला आहे, आणि त्याचा परिणाम गुन्हेगारी तपासात देखील दिसून येतो. गुन्हेगारांना पकडण्यासाठी Crime GPT नावाचे AI मॉडेल चर्चेत आले आहे. या मॉडेलने पोलिसांना मोठ्या डेटाचा तपास करून गुन्हेगारांना पकडण्यात मोठी मदत केली आहे. याच्या साहाय्याने CCTV कॅमेरा डेटावर देखील लक्ष ठेवले जाऊ शकते. महाराष्ट्र टाइम्स.कॉम टेक्नोलॉजी […]

The post Crime GPT: क्राइम जीपीटीने केली कमाल! गुन्हेगारांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावतेय टेक्नोलॉजी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Crime GPT: क्राइम जीपीटीने केली कमाल! गुन्हेगारांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावतेय टेक्नोलॉजी

Crime GPT: आजकाल AI टेक्नोलॉजीने अनेक क्षेत्रांमध्ये आपला प्रभाव दाखवला आहे, आणि त्याचा परिणाम गुन्हेगारी तपासात देखील दिसून येतो. गुन्हेगारांना पकडण्यासाठी Crime GPT नावाचे AI मॉडेल चर्चेत आले आहे. या मॉडेलने पोलिसांना मोठ्या डेटाचा तपास करून गुन्हेगारांना पकडण्यात मोठी मदत केली आहे. याच्या साहाय्याने CCTV कॅमेरा डेटावर देखील लक्ष ठेवले जाऊ शकते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
टेक्नोलॉजी आज प्रत्येक क्षेत्रात आपली उपस्थिती दर्शवते आहे. टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या आगमनामुळे मोठा फायदा होत आहे. AI टेक्नोलॉजीमुळे गुन्हेगारांना पकडणे सोपे झाले आहे. असेच एक AI मॉडेल आहे Crime GPT, जे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. हे मॉडेल गुरुग्रामस्थित AI स्टार्टअप Staqu टेक्नोलॉजीने उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने तयार केले आहे. हे एक मोठे लँग्वेज मॉडेल आहे.

Crime GPT कसे कार्य करते?

Crime GPT हे गुन्हेगारांना कमी वेळात ट्रॅक करण्यासाठी तयार केले गेले आहे. हे AI मॉडेल गुन्हेगारांवर नजर ठेवण्यास आणि त्यांना ताब्यात घेण्यास मदत करते. Crime GPT गुन्हेगारांच्या डेटाबेसशी कनेक्ट केलेले असते, ज्याचा वापर करून गुन्हेगारांचा तपास करणाऱ्या यंत्रणा गुन्हेगारांची ओळख पटवू शकतात.

9 लाख गुन्हेगारांचा डेटाबेस

उत्तर प्रदेशात Crime GPT वर सुमारे 9 लाख गुन्हेगारांचा डेटाबेस आहे. या सर्व गुन्हेगारांची माहिती कोणत्याही ठिकाणाहून सहज मिळवली जाऊ शकते. AI पॉवर्ड टूल उत्तर प्रदेश पोलिसांच्या सर्व्हरवर डेव्हलप करण्यात आले आहे, ज्याला Staqu टेक्नोलॉजीने स्टेट पोलिसांच्या डेटा सेंटरवर होस्ट केले आहे. यात ऑडिओ, इमेज, टेक्स्ट आणि फाइल्सचा समावेश आहे.

गुन्हेगारांची ओळख पटवली जाईल

ही टेक्नोलॉजी नागपूर पोलिसांनी देखील स्वीकारली आहे, ज्याला SIMBA असे नाव दिले आहे. ही टेक्नोलॉजी सुमारे 1.50 लाख गुन्हेगारांच्या डेटाची तपासणी करेल आणि CCTV फुटेजच्या आधारे त्यांची ओळख पटवेल. यात स्पीकर आयडेंटिफिकेशन आणि फेशियल रिकग्निशन टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल.

चेहरा ओळखून पकडले गुन्हेगार

आता क्राइम जीपीटी फीचरची भर पडल्याने तपासणी यंत्रणा आणखी मजबूत झाली आहे. माहिती ओळखण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी आणि डेटाबेस गोळा करण्यासाठी याचा वापर होतो. कारण यामुळे गुन्हेगारांना योग्यरित्या ट्रॅक करणे शक्य होते.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

The post Crime GPT: क्राइम जीपीटीने केली कमाल! गुन्हेगारांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावतेय टेक्नोलॉजी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=99790 0