Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Pushpa 2 Box cast - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 11 Dec 2024 03:20:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Pushpa 2 Box cast - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 पुष्पा २ ची गाडी सुसाट, ६ व्या दिवशी घसघशीत कमाई, बाहुबली २ ला ही टाकलं मागे, एकूण किती कमावले? https://tejpolicetimes.com/?p=111573 https://tejpolicetimes.com/?p=111573#respond Wed, 11 Dec 2024 03:20:14 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111573 पुष्पा २ ची गाडी सुसाट, ६ व्या दिवशी घसघशीत कमाई, बाहुबली २ ला ही टाकलं मागे, एकूण किती कमावले?

Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ‘बाहुबली २’ च्या सहाव्या दिवसाच्या कलेक्शनला टक्कर दिली आहे. हायलाइट्स: ‘पुष्पा २’ चित्रपट पहिल्या दिवसापासून रेकॉर्ड करायला सुरुवात केली. सहाव्या दिवशी ‘पुष्पा २’ने प्रभासच्या ‘बाहुबली २’ला मागे टाकले या चित्रपटाने ६ दिवसात ६०० कोटींचा आकडा […]

The post पुष्पा २ ची गाडी सुसाट, ६ व्या दिवशी घसघशीत कमाई, बाहुबली २ ला ही टाकलं मागे, एकूण किती कमावले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुष्पा २ ची गाडी सुसाट, ६ व्या दिवशी घसघशीत कमाई, बाहुबली २ ला ही टाकलं मागे, एकूण किती कमावले?

Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ‘बाहुबली २’ च्या सहाव्या दिवसाच्या कलेक्शनला टक्कर दिली आहे.

हायलाइट्स:

  • ‘पुष्पा २’ चित्रपट पहिल्या दिवसापासून रेकॉर्ड करायला सुरुवात केली.
  • सहाव्या दिवशी ‘पुष्पा २’ने प्रभासच्या ‘बाहुबली २’ला मागे टाकले
  • या चित्रपटाने ६ दिवसात ६०० कोटींचा आकडा पार केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट ‘पुष्पा २’ चित्रपटगृहांमध्ये पैशांचा पाऊस पाडत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची चांगली कमाई होत आहे. खेरतर रिलीजपूर्वी पुष्पा २ ने रेकॉर्ड तोडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. अशातच चित्रपटाने सहाव्या दिवशी ‘बाहुबली’ ला मागे टाकले आहे. मंगळवारी कमाई कशी झाली ते जाणून घेऊया. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून रेकॉर्ड करायला सुरुवात केली होती. पहिल्या दिवशी सिनेमाने १६४.२६ कोटी रुपयांची मोठी कमाई केली त्यामुळे आतापर्यंतचा सर्वाधिक बंपर ओपनिंग चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात सर्वात जलद ५०० कोटींचा टप्पा ओलांडण्याचा रेकॉर्डही केला आहे.

Tharala Tar Mag कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य आजच बाहेर आणायचं! प्रियाने घेतली शप्पथ, अर्जुन सायलीला प्रपोज करणार इतक्यात…
‘पुष्पा २’ ने सहाव्या दिवशी प्रचंड धमका

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘पुष्पा २’ ने सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ६२.६० कोटींची घसघशीत कमाई केली. मात्र तसे पाहायला गेल्यास सोमवारच्या तुलनेत या कलेक्शनमध्ये -१८.७०% ची घट झाली आहे, परंतु वीक डेज च्या मानाने ही कमाई वाईट नाही. सहाव्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंतची सर्वोत्तम कमाई केली आहे. यासह, चित्रपटाने ६ दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘पुष्पा २’ ने आतापर्यंत एकूण ६४६.९६ कोटींची कमाई केली आहे. पुष्पा २ ने प्रभासच्या ‘बाहुबली २’ लाही मागे टाकले आहे. यापूर्वी बाहुबली २ हा आतापर्यंत सहाव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. ‘बाहुबली २’ ने सहाव्या दिवशी ६२.०० कोटींची कमाई केली होती.

पुढील लक्ष्य ‘कल्की २८९८ एडी’

या चित्रपटाने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या ‘जवान’ला सहाव्या दिवशीच इंडिया नेट कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे. Sacnilk च्या माहितीनुसार, ‘जवान’ चित्रपटाचे लाइफटाईम इंडिया नेट कलेक्शन ६४०.२६ कोटी रुपये आहे, तर ‘पुष्पा २’ ने अवघ्या ६ दिवसांत या कलेक्शनला मागे टाकले आहे. इंडिया नेट कलेक्शनच्या बाबतीत सध्या फक्त ४ चित्रपट ‘पुष्पा २’ पुढे आहेत-

वडिलांचा कडाडून विरोध तरीही मुस्लिम धर्म झुगारून दिलीप कुमार झालेले हिंदू, कधीही न ऐकलेला किस्सा
त्यात ‘कल्की २८९८ AD’: (६४६.३१ कोटी रु.)

‘RRR’: (७८२.२ कोटी रु.)

‘KGF Chapter २’: (८६९.७ कोटी रु.)

‘बाहुबली २’: (१०३०.४२ कोटी रु.) यांचा समावेश होतो.

जगभरात ६ दिवसात ९०० कोटींचा आकडा पार

या चित्रपटाने हिंदीमध्ये सर्वाधिक ३७०.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने जवळपास ९०० कोटींचा कलेक्शन पार केला आहे. अद्याप योग्य आकडेवारी समोर आली नसली ततरी चित्रपटाच्या कमाईचा ट्रेंड पाहता चित्रपटाने जवळपास ९४०.०० कोटींची कमाई केली आहे असे म्हणता येईल. या चित्रपटाने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ने गेल्या वर्षी ९१६.०० कोटी रुपयांची कमाई केली होती तेवढीच कमाई केवळ ६ दिवसांत केली आहे.

पुष्पा २ ची गाडी सुसाट, ६ व्या दिवशी घसघशीत कमाई, बाहुबली २ ला ही टाकलं मागे, एकूण किती कमावले?

‘पुष्पा २’ चे कलाकार

सुमारे ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा’चा सीक्वल आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, श्रीतेज, जगपती बाबू, प्रकाश राज, सौरभ सचदेव यांसारखे अनेक दिग्गज कलाकार आहेत.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post पुष्पा २ ची गाडी सुसाट, ६ व्या दिवशी घसघशीत कमाई, बाहुबली २ ला ही टाकलं मागे, एकूण किती कमावले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111573 0