Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Pushpa 2 cast - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 25 Dec 2024 03:59:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Pushpa 2 cast - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ https://tejpolicetimes.com/?p=112158 https://tejpolicetimes.com/?p=112158#respond Wed, 25 Dec 2024 03:59:10 +0000 https://tejpolicetimes.com/?p=112158 पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ

Pushpa 2 Box Office: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांना मागे टाकत हिंदीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम केला आहे. हायलाइट्स: ‘पुष्पा २’ ने २०व्या दिवशी खळबळ उडवून दिली अल्लू अर्जुनचा हा चित्रपट हिंदीत ७०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट […]

The post पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ

Pushpa 2 Box Office: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांना मागे टाकत हिंदीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम केला आहे.

हायलाइट्स:

  • ‘पुष्पा २’ ने २०व्या दिवशी खळबळ उडवून दिली
  • अल्लू अर्जुनचा हा चित्रपट हिंदीत ७०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे.
  • दोन सिनेमांमुळे अडतय बाहुबलीचं गणित

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा २’ ने सलग २० व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने बॉलिवूड आणि साऊथच्या सर्व चित्रपटांना मागे टाकले असून हिंदीत ७०० कोटींची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. पुष्पा २ रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. विशेष म्हणजे तेलुगू भाषेत बनलेला हा चित्रपट हिंदीत सर्वाधिक कमाई करत आहे. २० व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. अल्लू अर्जुन त्याच्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात कायद्याच्या कचाट्यात अडकला असताना, अभिनेत्याचा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर बुलेट ट्रेनच्या वेगाने कमाई करत आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता, त्याची गती लवकरच थांबेल असे वाटत नाही.

तीन विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडलेली अभिनेत्री, सौरव गांगुलींशीही जोडलेले नाव! आता सिंगल राहून सांभाळतेय राजकारण
‘पुष्पा २’ ने १०८९.८५ कोटींची कमाई केली आहे

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या मंगळवारीही या चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी या चित्रपटाने १४.२५ कोटींची बंपर कमाई केली आहे. पुष्पा २ ने केवळ हिंदीत ११.५ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत सिनेमाने एकूण १०८९.८५ कोटींची कमाई केली आहे. एकट्या हिंदीत चित्रपटाची कमाई ७०१.६५ कोटींवर पोहोचली आहे.

जगभरात १५५० कोटींचे केलक्शन

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जवळपास १५५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने परदेशात १९ दिवसांत १५२६.९५ कोटींची कमाई केली. तेथील एकूण कमाई २५० कोटींच्या पुढे गेली आहे. जगभरातील कमाईच्या बाबतीत हा चित्रपट अजूनही या दोन चित्रपटांच्या तुलनेत मागे आहे.

पोटापाण्यासाठी मुंबईत रिक्षाचालकाचे केले काम, ५० रुपयांत स्टेज करणारे कॉमेडियन बनले कोट्यवधींचे मालक
‘पुष्पा २’ या दोन चित्रपटांच्या मागे आहे

‘बाहुबली २’ ने १७८८.०६ कोटी रुपयांच्या कलेक्शनचा रेकॉर्ड केला होता, जो ‘पुष्पा २’ सहज गाठू शकतो. तर ‘दंगल’ने जगभरात सर्वाधिक म्हणजेच २०७०.३ कोटी रुपयांची कमाई करण्याचा विक्रम केला होता. मात्र, अल्लू अर्जुनला आमिर खानच्या चित्रपटाचा विक्रम मोडणे कठीण होणार असे वाटते.

पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ

अल्लू अर्जुनने ३०० कोटी रुपयांची तगडी फी घेतली

रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी ३०० कोटी रुपये इतकी मोठी रक्कम घेतली आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी जवळपास ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

The post पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=112158 0
अत्र तत्र पुष्पा २ चं सर्वत्र! १७ व्या दिवशी अल्लु अर्जुनच्या सिनेमाची छप्परफाड कमाई,कमावले इतके कोटी https://tejpolicetimes.com/?p=112025 https://tejpolicetimes.com/?p=112025#respond Sun, 22 Dec 2024 05:17:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=112025 अत्र तत्र पुष्पा २ चं सर्वत्र! १७ व्या दिवशी अल्लु अर्जुनच्या सिनेमाची छप्परफाड कमाई,कमावले इतके कोटी

Pushpa 2 Box Office Record: अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २: द रुल’ बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे! रिलीजच्या १७ व्या दिवशी, चित्रपटाने अंदाजे १०२९.९ कोटी रुपयांची कमाई करून ‘बाहुबली २’ च्या रेकॉर्डला आव्हान दिले आहे हायलाइट्स: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाने १७ व्या दिवशी बक्कळ कमाई केली ५ डिसेंबर रोजी रिलीज पुष्पा २ […]

The post अत्र तत्र पुष्पा २ चं सर्वत्र! १७ व्या दिवशी अल्लु अर्जुनच्या सिनेमाची छप्परफाड कमाई,कमावले इतके कोटी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अत्र तत्र पुष्पा २ चं सर्वत्र! १७ व्या दिवशी अल्लु अर्जुनच्या सिनेमाची छप्परफाड कमाई,कमावले इतके कोटी

Pushpa 2 Box Office Record: अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २: द रुल’ बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे! रिलीजच्या १७ व्या दिवशी, चित्रपटाने अंदाजे १०२९.९ कोटी रुपयांची कमाई करून ‘बाहुबली २’ च्या रेकॉर्डला आव्हान दिले आहे

हायलाइट्स:

  • अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाने १७ व्या दिवशी बक्कळ कमाई केली
  • ५ डिसेंबर रोजी रिलीज पुष्पा २ रिलीज झाला होता.
  • १७व्या दिवशी ‘पुष्पा २’ ची कमाई किती?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– अल्लू अर्जुनच्या सिनेमाचा जन्म १७ व्या दिवशीही कायम आहे. ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा २: द रुल’ने १६ व्या दिवशीच रु. १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला होता. ‘बाहुबली २’ नंतर एवढी मोठी कमाई एवढ्या लवकर करणारा हा दुसरा चित्रपट ठरला. आता तिसऱ्या शनिवारी देखील कमाल झाली आहे. प्रभासच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडून पुष्पा २ पुढे गेला आहे. १७ व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या शनिवारी किती कमाई झाली ते जाणून घेऊ. ‘पुष्पा २’ रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३१ लाख तिकिटांची विक्री करून यावर्षीचा सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या उर्वरित हिंदी आणि साऊथ चित्रपटांना मागे टाकत १७ दिवसांत सिनेमाने सुमारे १०२९.९ कोटी रुपये कमवून आपला दबदबा निर्माण केला आहे.

पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे….
‘पुष्पा २’ ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड?

सुमारे ५०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘पुष्पा २’ ने १७ व्या दिवशी पाच भाषांमध्ये सुमारे १०२९.९ कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले. प्रभासच्या ‘बाहुबली २’ चा ७ वर्ष जुना रेकॉर्ड तोडण्यापासून तो काही पावले दूर आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एसएस राजामौलीच्या चित्रपटाने देशात १०३०.४२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

किती आहे धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलची फी? मुलीच्या शिक्षणासाठी ऐश्वर्या-अभिषेक खर्च करतात इतके लाख
१७व्या दिवशी ‘पुष्पा २’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnik नुसार, ‘पुष्पा २’ ने तिसऱ्या शनिवारी म्हणजेच १७ व्या दिवशी एकूण २५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. ज्यामध्ये तेलगूमध्ये सुमारे ४.३५ कोटी रुपये, हिंदीमध्ये २० कोटी रुपये, तामिळमध्ये ५५ लाख रुपये, कन्नडमध्ये ८ लाख रुपये आणि मल्याळममध्ये सुमारे २ लाख रुपये जमा झाले आहेत. या चित्रपटाने हिंदीत सर्वाधिक म्हणजे ६५२.९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर तेलुगूमध्ये ३०२.३५ कोटी रुपये कमावले आहे.

अत्र तत्र पुष्पा २ चं सर्वत्र! १७ व्या दिवशी अल्लु अर्जुनच्या सिनेमाची छप्परफाड कमाई,कमावले इतके कोटी

‘पुष्पा २’ चे वर्ल्डवाइड कलेक्शन

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर, १६व्या दिवशी जागतिक बॉक्स ऑफिसवर सिनेमाने १४३५.३० कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले होते. मात्र, तो ‘दंगल’ पेक्षा अजूनही खूप मागे आहे कारण त्याची कमाई २०७०.३० कोटी रुपये होती. तर ‘बाहुबली २’ अद्याप या बाबतीत त्याला मागे टाकू शकला नाही कारण त्याचे जगभरात एकूण १७८८.०६ कोटी रुपये होते. १७ व्या दिवशी चित्रपटाने १४६५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

The post अत्र तत्र पुष्पा २ चं सर्वत्र! १७ व्या दिवशी अल्लु अर्जुनच्या सिनेमाची छप्परफाड कमाई,कमावले इतके कोटी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=112025 0
पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे…. https://tejpolicetimes.com/?p=111977 https://tejpolicetimes.com/?p=111977#respond Sat, 21 Dec 2024 08:29:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111977 पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे….

Pushpa 2 Box Office Collection: सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘पुष्पा २- द रुल’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील दुसरा चित्रपट ठरला आहे, ज्याने १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. अवघ्या १६ दिवसांत ही कामगिरी केली आहे. हायलाइट्स: ‘पुष्पा २’ हा देशातील १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा दुसरा चित्रपट रविवारी दोन दिवसांनंतर ‘पुष्पा २’ नवा इतिहास रचणार ख्रिसमसला […]

The post पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे…. first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे….

Pushpa 2 Box Office Collection: सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘पुष्पा २- द रुल’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील दुसरा चित्रपट ठरला आहे, ज्याने १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. अवघ्या १६ दिवसांत ही कामगिरी केली आहे.

हायलाइट्स:

  • ‘पुष्पा २’ हा देशातील १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा दुसरा चित्रपट
  • रविवारी दोन दिवसांनंतर ‘पुष्पा २’ नवा इतिहास रचणार
  • ख्रिसमसला ‘बेबी जॉन’ येतोय, ‘पुष्पा २’ला अडथळा?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईः अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलच्या ‘पुष्पा २- द रुल’ने तिसऱ्या आठवड्यात धमाकेदार कमाई केली आहे. शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी या सिनेमाने देशातील १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. ‘बाहुबली २’ नंतर ही कामगिरी करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने देशातील बजेटपेक्षा दुप्पट कमाई केली आहे. एवढेच नाही तर दोन दिवसांत हा ॲक्शन ड्रामा ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड मोडणार आहे. रविवारी ‘पुष्पा २’ इतिहास रचणार आणि देशातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरणार हे निश्चित झाले आहे. ‘पुष्पा २’चे बजेट जवळपास ५०० कोटी रुपये होते. १६ दिवसांत देशातील पाचही भाषांमध्ये या सिनेमाने १००४.३५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. याआधी, ‘बाहुबली २’ हा एकमेव सिनेमा होता, ज्याने २०१७ मध्ये १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला होता. मात्र, यासाठी प्रभासच्या चित्रपटाला तब्बल ५ आठवडे लागले होते.

हे जरा अती झालं! TRP साठी लहान मुलांसोबत तसले सीन नको, ‘अप्पी आमची…’ च्या चालू ट्रॅकवर प्रेक्षकांचा राग
‘पुष्पा २’ इतिहास रचण्यापासून फक्त २६ कोटी दूर

विशेष बाब म्हणजे ‘पुष्पा २’ आता देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमाच्या रेकॉर्डपेक्षा केवळ २६.०७ कोटी रुपये दूर आहे. सात वर्षांपूर्वी ‘बाहुबली २’ ने १०३०.४२ कोटींची संपुर्ण कमाई करून हा विक्रम केला होता. अल्लू अर्जुनचा चित्रपट रविवारी हा विक्रम सहज पार करेल आणि भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहासही रचेल हे निश्चित झाले आहे.

‘पुष्पा २’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

sacnilk च्या अहवालानुसार, पहिल्या आठवड्यात ७२५.८० कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात २६४.८० कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, तिसऱ्या शुक्रवारी ‘पुष्पा २’ ने देशात १३.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. गुरुवारी सिनेमाने १७.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. कमाईत -२२% ची घट झाली आहे. मात्र आता शनिवार आणि रविवारी पुन्हा कमाई वाढण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी या चित्रपटाने हिंदीत ११ कोटी रुपये, तेलुगूमधून २.४० कोटी रुपये, तामिळमध्ये ३० लाख रुपये, कन्नडमधून ३ लाख रुपये आणि मल्याळममधून २ लाख रुपयांचा सर्वाधिक व्यवसाय केला आहे.

कट्टा म्हणजे माहित आहे का? लग्नापूर्वी गौरी खानच्या भावाने शाहरुखला दिलेली धमकी, हे होते अभिनेत्याचे उत्तर
देशात १६ दिवसात ‘पुष्पा २’ चे नेट कलेक्शन- १००४.३५ कोटी रु

हिंदीमध्ये नेट कलेक्शन – ६३२.६० कोटी

तेलगू नेट कलेक्शन- २९७.८० कोटी रु

तामिळमध्ये नेट कलेक्शन – रु ५२.८० कोटी*

मल्याळममध्ये नेट कलेक्शन – रु. १३.९९ कोटी*

कन्नडमधून नेट कलेक्शन – ७.१६ कोटी*

देशात १६ दिवसात ‘पुष्पा २’ चे एकूण कलेक्शन – १२०८.०० कोटी रु

‘पुष्पा २’ चे परदेशात एकूण कलेक्शन – २३७.०० कोटी रु

‘पुष्पा २’ चे जागतिक एकूण कलेक्शन – १४४५.०० कोटी

पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे….

‘पुष्पा २’ जगभरातील कलेक्शन

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर १६ दिवसांत सुमारे १४४५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सध्या जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल ‘बाहुबली २’ १७८८.०६ कोटी रुपयांवर नंबर आहे, तर सर्वात वर आमिर खानचा ‘दंगल’ आहे, ज्याने २०७०.३० कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘बेबी जॉन’ मुळे ‘पुष्पा २’ धोका?

बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या ‘पुष्पा २’साठी ‘बेबी जॉन’ ४ दिवसांनंतर अडचणी निर्माण करु शकतो. वरुण धवनचा हा ॲक्शन चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. ॲटलीच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाबाबत बरीच चर्चा निर्माण झाली आहे. ‘पुष्पा २’ याला बळी पडतो की त्याची जादू कायम राहते हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

The post पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे…. first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111977 0
फक्त ३ दिवसांत ५०० कोटी पार! पुष्पा २ चा थिएटरमध्ये बोलबाला, केवळ भारतातच किती कमावले माहितीये? https://tejpolicetimes.com/?p=111439 https://tejpolicetimes.com/?p=111439#respond Sun, 08 Dec 2024 05:45:08 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111439 फक्त ३ दिवसांत ५०० कोटी पार! पुष्पा २ चा थिएटरमध्ये बोलबाला, केवळ भारतातच किती कमावले माहितीये?

Pushpa 2 Earning: पुष्पा २ सिनेमा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई– सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील प्रेक्षक अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांच्या ‘पुष्पा २’ ला […]

The post फक्त ३ दिवसांत ५०० कोटी पार! पुष्पा २ चा थिएटरमध्ये बोलबाला, केवळ भारतातच किती कमावले माहितीये? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
फक्त ३ दिवसांत ५०० कोटी पार! पुष्पा २ चा थिएटरमध्ये बोलबाला, केवळ भारतातच किती कमावले माहितीये?

Pushpa 2 Earning: पुष्पा २ सिनेमा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील प्रेक्षक अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांच्या ‘पुष्पा २’ ला पसंती देत आहेत. ‘पुष्पा २’ ने रेकॉर्डब्रेक ओपनिंग केली पण त्यानंतर त्यात थोडी घट झाली. पण शनिवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी चित्रपटाने पुन्हा नवा विक्रम केला. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा २’ ने ३ दिवसात जगभरात ५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा पहिला चित्रपट आहे ज्याने इतक्या वेगाने ५०० कोटींचे कलेक्शन केले आहे.

‘पुष्पा २: द रुल’ ची निर्मिती कंपनी Mythri Movie Makers ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत, ‘पुष्पा २’ ने जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली केल्याचे सांगितले. पुष्पा २ ने जगभर धुमाकूळ घातला आहे. भारतात ३ दिवसात चित्रपटाने ३८३.७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘पुष्पा २’ पाहून पैसे फुटक न घालवण्याची कोकणहार्टेड गर्लची विनंती, सिनेमातली ही गोष्टी आहे अगदीच बेकार
‘पुष्पा २: द रुल’चे तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन

मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा २: द रुल’ ने शनिवारी भारतातील सर्व भाषांमध्ये ११५ कोटी रुपये जमा केले. तेलगूमध्ये या चित्रपटाने ३१.५ कोटी रुपये कमावले, तर हिंदीमध्ये चित्रपटाने ७३.५ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने तमिळमधून ७.५ कोटींची कमाई केली. कन्नडमध्ये केवळ ८० लाखांची कमाई केली. मल्याळम भाषेतून १.७ कोटी रुपये जमवले आहे.
शोलेमधला तो आयकॉनिक सीन, धर्मेंद्र यांनी प्रेमाच्या नादात स्वत:च्या खिशाला लावलेली कात्री, विनाकारण उडवले हजारो रुपये
‘पुष्पा २: द रुल’चा हिंदी कलेक्शन जास्त, तर कन्नडमध्ये कमी

‘पुष्पा २: द रुल’ ने भारतात तीन दिवसांत एकूण ३८३.७ कोटी रुपये जमा केले आहेत. तेलुगूमध्ये आतापर्यंत १५१.०५ कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत निर्मात्यांनी चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधून २००.७ कोटी रुपये कमावल्याचे जाहिर केले. बॉक्स ऑफिस आकडेवारीच्या बाबतीतही ‘पुष्पा २’ अनेक विक्रम केले आहे. ३ दिवसांत २०० कोटींची कमाई करणारा हा हिंदीतील पहिला तेलगू चित्रपट ठरला आहे. कन्नड मध्ये सिनेमाने २.४७ कोटी रुपयांची कमाई केली.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post फक्त ३ दिवसांत ५०० कोटी पार! पुष्पा २ चा थिएटरमध्ये बोलबाला, केवळ भारतातच किती कमावले माहितीये? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111439 0