Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Shambhuraj Desai - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 28 Nov 2024 12:49:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Shambhuraj Desai - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार? https://tejpolicetimes.com/?p=110481 https://tejpolicetimes.com/?p=110481#respond Thu, 28 Nov 2024 12:49:17 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110481 उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार?

दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: सत्ता स्थापनेबद्दल, मुख्यमंत्रिपदाविषयी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. माझ्यासाठी आणि शिवसेनेसाठी तो अंतिम असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी काल मांडली. दोन दिवस मौन […]

The post उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार?

दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: सत्ता स्थापनेबद्दल, मुख्यमंत्रिपदाविषयी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. माझ्यासाठी आणि शिवसेनेसाठी तो अंतिम असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी काल मांडली. दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपनं उपमुख्यमंत्रिपद दिल्यास ते स्वीकारा, अशी गळ शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंनी घातली.

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजपच्या नेतृत्त्वावर सोपवला आहे. शिंदे उपमुख्यमंत्रिपद होण्यास फारसे उत्सुक नाहीत. सत्तेबाहेर राहून पक्ष सांभाळायचा असा विचार त्यांच्याकडून सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे सत्तेत सहभागी न होता पक्ष चालवायचा असा त्यांचा मानस आहे. पण शिंदेंनी सत्तेत सहभागी व्हावं, असा शिवसेनेच्या आमदारांचा, माजी मंत्र्यांचा आग्रह आहे.

एकनाथ शिंदेंनी काल त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही सरकारमध्ये या, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारा, अशी मागणी त्यांनी शिंदे यांच्याकडे केली. सत्तेबाहेर राहून नव्हे, तर सत्तेत सहभागी होऊन सरकार चालवा, असा आग्रह नेत्यांनी शिंदेंकडे धरला. माजी मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, आमदार संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांनी शिंदेंशी चर्चा केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेले आहेत. ते दिल्लीला जाण्यापूर्वीही शिवसेनेचे नेते त्यांच्या भेटीला पोहोचले. ‘तुम्ही आमचे सर्वोच्च नेते आहेत. तुम्ही आम्हाला सत्तेत हवे आहात. केवळ पक्षप्रमुख म्हणून काम न करता तुम्ही सत्तेत सहभागी व्हा. उपमुख्यमंत्रिपद मिळत असल्यास ते स्वीकारा. सरकारमध्ये चांगल्या पदावर काम करा. तुम्ही मंत्रिमंडळात असणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे,’ अशी भूमिका नेत्यांनी शिंदेंकडे मांडली.

शिवसेनेच्या नेत्यांच्या आग्रही मागणीबद्दल एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. त्यामुळे ते नव्या मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्रिपद सोडणारे शिंदे महत्त्वाच्या खात्यांसह महायुती २.० सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या दिल्लीतील बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110481 0
शंभुराज देसाईंना कसं नमवणार? सत्यजीत पाटणकरांचा प्लॅन काय? https://tejpolicetimes.com/?p=109068 https://tejpolicetimes.com/?p=109068#respond Sun, 17 Nov 2024 15:59:46 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109068 शंभुराज देसाईंना कसं नमवणार? सत्यजीत पाटणकरांचा प्लॅन काय?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2024, 9:29 pm Embed Press CTRL+C to copyX <iframe src=”https://tvid.in/1xvsbnr96u/lang?autoplay=false” style=”height: 100%; width: 100%; max-height: 100%; max-width: 100%; visibility: visible;” border=”0″ frameBorder=”0″ seamless=”” scrolling=”no” allowfullscreen=”true” mozallowfullscreen=”true” allowtransparency=”true”></iframe> सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटानं हर्षद कदम यांना तिकीट दिल्यामुळं शंभुराज देसाई यांच्याविरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी सत्यजीत […]

The post शंभुराज देसाईंना कसं नमवणार? सत्यजीत पाटणकरांचा प्लॅन काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शंभुराज देसाईंना कसं नमवणार? सत्यजीत पाटणकरांचा प्लॅन काय?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2024, 9:29 pm

Embed

सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटानं हर्षद कदम यांना तिकीट दिल्यामुळं शंभुराज देसाई यांच्याविरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी सत्यजीत पाटणकर अपक्ष निवडणूक लढवत आहे. सत्यजीत पाटणकर यंदा कोणत्या मुद्द्यांवरून निवडणुकीला सामोरे जात आहे, त्यांचं व्हिजन नेमकं काय आहे? याची माहिती त्यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली. त्यांच्याशी संवाद साधलाय महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी संतोष शिराळे यांनी….

Source link

The post शंभुराज देसाईंना कसं नमवणार? सत्यजीत पाटणकरांचा प्लॅन काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109068 0
शंभुराज देसाईंच्या मुलाच्या लग्नात अजितदादा-जयंत पाटील आमनेसामने, पण साधा रामरामही नाही https://tejpolicetimes.com/?p=80880 https://tejpolicetimes.com/?p=80880#respond Mon, 29 Jan 2024 08:16:17 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80880 शंभुराज देसाईंच्या मुलाच्या लग्नात अजितदादा-जयंत पाटील आमनेसामने, पण साधा रामरामही नाही

सातारा : उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई व राजे निंबाळकर कुटुंबातील डॉ. वैष्णवी यांचा विवाह समारंभ रविवारी दौलतनगर (ता. पाटण) येथे पार पडला. या विवाह सोहळ्यास सातारा जिल्ह्यासह राज्यातील आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावली. हा विवाह सोहळा पाटणच्या दौलतनगर येथील कसबे […]

The post शंभुराज देसाईंच्या मुलाच्या लग्नात अजितदादा-जयंत पाटील आमनेसामने, पण साधा रामरामही नाही first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शंभुराज देसाईंच्या मुलाच्या लग्नात अजितदादा-जयंत पाटील आमनेसामने, पण साधा रामरामही नाही

सातारा : उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई व राजे निंबाळकर कुटुंबातील डॉ. वैष्णवी यांचा विवाह समारंभ रविवारी दौलतनगर (ता. पाटण) येथे पार पडला. या विवाह सोहळ्यास सातारा जिल्ह्यासह राज्यातील आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावली. हा विवाह सोहळा पाटणच्या दौलतनगर येथील कसबे मरळी येथे ५० एकरांत गोरज मुहूर्तावर पार पडला. या लग्नात राजकीय भेटीगाठी झाल्या. या विवाह सोहळ्यात एक न झालेली भेट सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची!

शंभुराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नात जयंत पाटील आणि अजितदादा पवार समोरासमोर आले. मात्र, त्यांनी एकमेकांशी बोलण टाळलं. त्यांचा हा अबोला सर्वांच्या नजरेत भरला. स्वाभाविकपणे नेहमीच हात जोडून नमस्कार करणारे दोन्ही नेते मात्र या सोहळ्यात दिसले नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीमुळे अजितदादा गट आणि शरद पवार गट असा गट अस्तित्वात आला. त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. यात प्रत्येकाने आपापली बाजू मांडताना एकमेकांवर तोंडसुखही घेतलं. या राजकीय सारीपाटात काही वेळा आरोप प्रत्यारोप करताना एकमेकांविषयी बोलणे टाळले. मात्र, आज महाराष्ट्रातील निम्म्याहून जास्त मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित असताना आणि आमदार, खासदार, कार्यकर्ते असतानाही या दोघांनी समोरासमोर येऊनही एकमेकांना राम राम करणे टाळलं. ही गोष्ट उपस्थित राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांच्या नजरेतून सुटली नाही, याची खमंग चर्चा विवाहस्थळी सुरू होती.

छत्रपती शिवरायांच्या नव्या सिंहासनाचं पूजन, ठाकरेंचा सिंधुदुर्ग दौरा ठरला, उमेदवारही निश्चित
राजकीय आशा आकांक्षांनी भरून पावलेले हे नेते मनाने किती दूर गेले आहेत, हे प्रकर्षाने जाणवले. आता सत्तांतराच्या सारीपाटात हा झालेला दुरावा आणि मनात असलेल्या मनीषा पूर्ण होण्यासाठी एकेकाळचे मित्रही कसे दूर जातात हा संदेश देणारा हा प्रसंग राजकारणातील माणुसकीची दिशा बदलणारा ठरत आहे.

परभणी मतदारसंघात ओबीसी मतदार अधिक, जानकरांचा लोकसभा मतदारसंघ ठरला, महायुती झाली तरी…

त्यातच सोहळ्याला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र जयंत पाटील यांच्या जवळ जात विचारपूस केली. संभाजीराजे छत्रपती यांनादेखील एकनाथ शिंदे आणि आग्रहाने जवळ बसवून घेत विचारपूस करत कानगोष्टी केल्या.

दाऊदला पळवलंय, नगरची गुंडगिरीही मोडू; राऊतांचा जगतापांना इशारा, आता समर्थकाचं प्रत्युत्तर

या लग्नात भाजप आणि शिवसेनेच्या ( शिंदे गट) मंत्र्यांची मांदियाळी पाटणमध्ये पाहायला मिळाली. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, खासदार श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले, श्रीकांत शिंदे, संजय कदम, आमदार शहाजीबापू पाटील, अनिल बाबर, बालाजी कल्याणकर, विक्रम काळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील, ज्ञानोजीराजे चौगुले, रणजितसिंह मोहिते, माजी आमदार विजय शिवतारे, के. बी. पाटील, प्रभाकर घार्गे, मदन भोसले यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.

बारामतीत अजित पवारांच्या हस्ते मेन्स पार्लरचं उद्धाटन; दादांकडून बारकाईने पाहणी

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

Source link

The post शंभुराज देसाईंच्या मुलाच्या लग्नात अजितदादा-जयंत पाटील आमनेसामने, पण साधा रामरामही नाही first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80880 0
उद्धव ठाकरेंभोवतीही ‘ट्र्रॅप’? रवी राणांचे गंभीर आरोप अन् शंभूराज देसाईंकडून चौकशीचे संकेत https://tejpolicetimes.com/?p=53610 https://tejpolicetimes.com/?p=53610#respond Fri, 23 Dec 2022 08:08:53 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b5-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0/ उद्धव ठाकरेंभोवतीही ‘ट्र्रॅप’? रवी राणांचे गंभीर आरोप अन् शंभूराज देसाईंकडून चौकशीचे संकेत

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनादरम्यान भूखंड घोटाळ्याचा आरोप करत विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना घेरण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडूनही प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणा त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची कोंडी करण्यात आल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील तपास यंत्रणांच्या […]

The post उद्धव ठाकरेंभोवतीही ‘ट्र्रॅप’? रवी राणांचे गंभीर आरोप अन् शंभूराज देसाईंकडून चौकशीचे संकेत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
उद्धव ठाकरेंभोवतीही ‘ट्र्रॅप’? रवी राणांचे गंभीर आरोप अन् शंभूराज देसाईंकडून चौकशीचे संकेत

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनादरम्यान भूखंड घोटाळ्याचा आरोप करत विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना घेरण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडूनही प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणा त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची कोंडी करण्यात आल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील तपास यंत्रणांच्या रडारवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून अपक्ष आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

रवी राणा यांनी आज सभागृहात बोलताना उमेश कोल्हे हत्याकांडाकडे लक्ष वेधलं. तत्कालीन एसपी आरती सिंग यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. त्यांनी दरोड्याचे प्रकरण म्हणून तपास करत वेळकाढूपणा केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून दरोडा म्हणून या प्रकरणाचा तपास करण्यात आल्याचा आरोप राणा यांनी केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली. राणा यांच्या या मागणीला शंभूराज देसाई यांच्याकडूनही प्रतिसाद देण्यात आला.

‘अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची माहिती घेऊ. पोलीस अधिकाऱ्यांवर आक्षेप आहेत. १५ दिवसांच्या आत राज्य गुप्तचर यंत्रणेकडून अहवाल मागवला जाईल आणि मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून पुढील निर्णय घेतला जाईल,’ असं शंभूराजे देसाई यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.

अजित पवार ‘फुल्ल फॉर्म’मध्ये; फडणवीस, दरेकरांची कोंडी, थेट जुनी कागदपत्रेच बाहेर काढली!

नेमकं काय आहे प्रकरण?

भाजपच्या नुपुर शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर अमरावतीमधील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर शर्मा यांचे समर्थन केल्याने ११ जणांनी कट रचून त्यांची हत्या केली, असा आरोप आहे. याबाबत एनआयए या संस्थेकडून तसा दावाही करण्यात आला आहे. तबलिगी जमातीच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी उमेश कोल्हे यांची हत्या केल्याचं आमच्या तपासात समोर आलं आहे, असा दावा एनआयएकडून करण्यात आला आहे. न्यायालयात आरोपपत्र दाखल करत एनआयएनं ही माहिती दिली आहे. तबलिगी जमातच्या कट्टरपंथीयांना प्रेषित मोहम्मद यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी उमेश कोल्हे यांची हत्या केली. तबलिगी जमातच्या सदस्यांनी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कोल्हे यांची हत्या केली, असा दावा एनआयएनं आरोपत्रात केला आहे.

Source link

The post उद्धव ठाकरेंभोवतीही ‘ट्र्रॅप’? रवी राणांचे गंभीर आरोप अन् शंभूराज देसाईंकडून चौकशीचे संकेत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=53610 0
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद; मंत्र्यांचा बेळगाव दौरा तूर्त रद्द, CM शिंदे अमित शहांना भेटणार https://tejpolicetimes.com/?p=51846 https://tejpolicetimes.com/?p=51846#respond Mon, 05 Dec 2022 05:15:21 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b5/ महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद; मंत्र्यांचा बेळगाव दौरा तूर्त रद्द, CM शिंदे अमित शहांना भेटणार

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची तयारी दर्शवली होती. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्य महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा तापला. यानंतरही कर्नाटक सरकारडून महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांना पाणी सोडण्यात आल्याने आणि आक्रमक वक्तव्य करण्यात आल्याने तणावात भर पडली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे उद्या […]

The post महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद; मंत्र्यांचा बेळगाव दौरा तूर्त रद्द, CM शिंदे अमित शहांना भेटणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद; मंत्र्यांचा बेळगाव दौरा तूर्त रद्द, CM शिंदे अमित शहांना भेटणार

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची तयारी दर्शवली होती. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्य महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा तापला. यानंतरही कर्नाटक सरकारडून महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांना पाणी सोडण्यात आल्याने आणि आक्रमक वक्तव्य करण्यात आल्याने तणावात भर पडली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे उद्या सीमा भागात जाऊन मराठी बांधवांची भेट घेणार होते. पण आता त्यांचा हा दौरा तूर्त रद्द करण्यात आला असून तो लांबवणीवर टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपचेच सरकार असल्याने महाराष्ट्रातील नेतृत्वाकडून टोकाची भूमिका घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणारे आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे सीमावादावर अमित शहांशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच सीमावाद चिघळू नये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून मंत्र्यांना तूर्त दौऱ्यावर न जाण्याच्या सूचना दिल्याचं सांगण्यात येत आहे. सीमाभागातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्री शिंदे हे पुढील रणनीती आखणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कर्नाटकला जशास ते उत्तर देण्याची तयारी महाराष्ट्राने केली होती. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी मंत्र्यांची समिनी नेमलीय. या समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आहेत. हे दोन्ही मंत्री उद्या बेळगावच्या दौऱ्यावर जाणार होते. याबाबत गेल्या आठवड्यात त्यांनी जाहीर केलं होतं. पण मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सीमा भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा दौरा रद्द करावा, असं आवाहन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना मंत्र्यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली होती.

अक्कलकोटमध्ये कन्नड भवन उभारण्यासाठीच्या हालचालींना वेग, या दोघांनी दिली मोठी

उद्योगमंत्री उदय सामंत आज दौऱ्यावर जाणार

महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद तापला असताना उद्योगमंत्री उदय सामंत हे आज सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सामंत हे सीमाभागातील नागरिकांशी चर्चा करणार आहेत. तिकोंडी, उमदी आणि माडग्याळ येथील ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माडग्याळ, व्हसपेठ आणि तिकोंडी येथील तलावांची ते पाहणी करणार आहेत. दुपारी १ वाजता ते गुड्डापूर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.

तणावामुळे महाराष्ट्र कर्नाटकमधील बससेवा बंद, सीमावादामुळे बसेस

Source link

The post महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद; मंत्र्यांचा बेळगाव दौरा तूर्त रद्द, CM शिंदे अमित शहांना भेटणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=51846 0
letter by nitin gadkari: नितीन गडकरींच्या पत्रावर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे मत तयार, म्हणाले… https://tejpolicetimes.com/?p=6625 https://tejpolicetimes.com/?p=6625#respond Sun, 15 Aug 2021 17:03:18 +0000 https://tejpolicetimes.com/letter-by-nitin-gadkari-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/ letter by nitin gadkari: नितीन गडकरींच्या पत्रावर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे मत तयार, म्हणाले…

हायलाइट्स: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याच्या मुद्द्यावर गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाईंनी व्यक्त केले मत. या संदर्भात माझे स्वतंत्र मत तयार केले आहे. माझा स्वतंत्र अहवाल मी गडकरी यांना देणार आहे. शंभूराज देसाई. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही व्यक्त केले आहे मत. वाशिम: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना […]

The post letter by nitin gadkari: नितीन गडकरींच्या पत्रावर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे मत तयार, म्हणाले… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
letter by nitin gadkari: नितीन गडकरींच्या पत्रावर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे मत तयार, म्हणाले…

हायलाइट्स:

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याच्या मुद्द्यावर गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाईंनी व्यक्त केले मत.
  • या संदर्भात माझे स्वतंत्र मत तयार केले आहे. माझा स्वतंत्र अहवाल मी गडकरी यांना देणार आहे. शंभूराज देसाई.
  • या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही व्यक्त केले आहे मत.

वाशिम: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या कार्यालयाच्या भावना व्यक्त केल्या. ते पत्र व्हायरल झाल्याच्या दिवशी आणि आज असे दोन दिवस मी वाशीम जिल्ह्यात आहे. दोन्ही बाजू मी समजून घेतल्या. या संदर्भात माझे स्वतंत्र मत तयार केले आहे. माझा स्वतंत्र अहवाल मी स्वतः केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाशीम येथे नियोजन भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले. (home minister for state shambhuraj desai will give separate report over letter by nitin gadkari)

जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने राष्ट्रीय महामार्गावर काम करणार्‍या कंत्राटदाराने अथवा इतरांनी माझ्याकडे कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी केल्या नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रानंतरच मला या संदर्भात माहिती मिळाली. दोन्ही बाजूच्या क्रिया आणि प्रतिक्रिया मी या दोन दिवसात जाणल्या आहेत. या संदर्भातील वस्तूनिष्ठ अहवाल पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी यांना देणार असल्याचेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

क्लिक करा आणि वाचा- नाशकात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम सुरू; पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले…

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तेक्षप वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून कामे रखडली असल्याचा आरोप पत्राच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात एक नवा वाद निर्माण झाला आहे. नितीन गडकरींच्या या पत्रानंतर शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली जात आहे.

क्लिक करा आणि वाचा- एकीकडे दिलासा, दुसरीकडे चिंता; राज्यात ‘अशी’ आहे करोनाची ताजी स्थिती!

या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले म्हणणे मांडले आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ठेकेदार चांगले काम करत असेल आणि काही जण राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा मिळालेल्या पदाचा गैरवापर करुन जर कोणाला त्रास देत असेल तर तो ताबडतोब थांबवला पाहिजे.

क्लिक करा आणि वाचा- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांबाबत केले ‘हे’ वक्तव्य

Source link

The post letter by nitin gadkari: नितीन गडकरींच्या पत्रावर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे मत तयार, म्हणाले… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=6625 0