Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
shivsena ubt - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 04 Dec 2024 12:39:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg shivsena ubt - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 ‘गरज असेल तर या नाहीतर… असे सांगायची ताकद भाजपकडे,’ ठाकरेंच्या खासदाराची शिंदेंवर खोचक टीका https://tejpolicetimes.com/?p=111245 https://tejpolicetimes.com/?p=111245#respond Wed, 04 Dec 2024 12:39:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111245 ‘गरज असेल तर या नाहीतर… असे सांगायची ताकद भाजपकडे,’ ठाकरेंच्या खासदाराची शिंदेंवर खोचक टीका

Vinayak Raut Criticize Eknath Shinde: यंदाच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थापनेला विलंब झाला. यावरुन सत्ताधारी मात्र विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांनीही भाजप आणि सहकारी पक्षावर खोचक टीका केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम रत्नागिरी : आज १० दिवसांनंतर अखेर नव्या सरकारचा मुख्यमंत्रीपदी कोण यावरील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. […]

The post ‘गरज असेल तर या नाहीतर… असे सांगायची ताकद भाजपकडे,’ ठाकरेंच्या खासदाराची शिंदेंवर खोचक टीका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘गरज असेल तर या नाहीतर… असे सांगायची ताकद भाजपकडे,’ ठाकरेंच्या खासदाराची शिंदेंवर खोचक टीका

Vinayak Raut Criticize Eknath Shinde: यंदाच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थापनेला विलंब झाला. यावरुन सत्ताधारी मात्र विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांनीही भाजप आणि सहकारी पक्षावर खोचक टीका केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रत्नागिरी : आज १० दिवसांनंतर अखेर नव्या सरकारचा मुख्यमंत्रीपदी कोण यावरील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थापनेला विलंब झाला. यावरुन सत्ताधारी मात्र विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांनीही भाजप आणि सहकारी पक्षावर खोचक टीका केली आहे.

रत्नागिरी येथे माजी खासदार विनायक राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विनायक राऊत म्हणाले, मतमोजणी होऊन दहा ते बारा दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. बहुमत मिळून तेरा दिवस उलटून महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळत आहे, याच्यामागचे कारण भाजप आणि गद्दार गटाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. ‘एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आता काडीची देखील किंमत राहिलेली नाही. गरज असेल तर या नाहीतर चालते व्हा, असे सांगायची ताकद भाजपने ठेवली आहे,’ असा चिमटा देखील विनायक राऊत यांनी काढला आहे.
Ajit Pawar: दोन दिवस दिल्लीत, पण शाहांची भेट नाही; अजितदादांचे हात रिकामेच; ‘त्या’ मागण्यांचं काय होणार?
तसेच ‘उद्याच्या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या विचाराला कुठेही किंमत दिलेली दिसत नाही. तुम्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या नाहीतर आमच्या सोबत अजित पवार आहेत. अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडली आहे,’ असाही खोचक टोला देखील विनायक राऊतांनी लगावला.

विनायक राऊत पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांची गरज आता संपली आहे. भाजपने शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना फोडण्याचे पाप केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरी तांत्रिक बाब असेल तर मग शपथ का घेत आहात? शपथ घेण्याच्या कार्यक्रमावर करोडो रुपये का खर्च केला जातोय? पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांना मुंबईत का बोलावलं जातं आहे? तुम्ही महाराष्ट्राची फसवणूक केली ती आता बस झाली, आता जे काही दिवे लावायचे ते लावा.

यासोबतच विनायक राऊतांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ईव्हीएमचा घोटाळा झाला असल्याचे देखील नमूद केले. तर ‘हा मेरिटवर मिळवलेला विजय नाही.’ असे म्हणत आम्ही पुन्हा एकदा उभे राहू आणि आमचा भगवा झेंडा फडकवून दाखवू, असा निर्धार देखील केला आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘गरज असेल तर या नाहीतर… असे सांगायची ताकद भाजपकडे,’ ठाकरेंच्या खासदाराची शिंदेंवर खोचक टीका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111245 0
तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा गावकऱ्यांचा संकल्प https://tejpolicetimes.com/?p=111001 https://tejpolicetimes.com/?p=111001#respond Mon, 02 Dec 2024 14:22:41 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111001 तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा गावकऱ्यांचा संकल्प

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 7:52 pm तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळावे या मागणीसाठी भूम तालुक्यातील….वांगी गावच्या युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला आहे.सावंत या अगोदर मंत्री होते, त्यांनी मतदारसंघासह जिल्ह्यात विकास काम केली आहेत.तोच विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी सावंत यांना मंत्री पद गरजेचे आहे.तसेच मुख्यमंत्री यांनी परंडा सभेत सावंत […]

The post तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा गावकऱ्यांचा संकल्प first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा गावकऱ्यांचा संकल्प

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 7:52 pm

तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळावे या मागणीसाठी भूम तालुक्यातील….वांगी गावच्या युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला आहे.सावंत या अगोदर मंत्री होते, त्यांनी मतदारसंघासह जिल्ह्यात विकास काम केली आहेत.तोच विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी सावंत यांना मंत्री पद गरजेचे आहे.तसेच मुख्यमंत्री यांनी परंडा सभेत सावंत यांना मंत्री करतो अशी आश्वासन दिले होते. एकनाथ शिंदे हे शब्दाचे पक्के असून ते साहेबांना मंत्री करणाराच आहेत.तरी आम्ही श्रद्धेपोटी हा पण पाळत असल्याचं गावकरी व तरुण सांगत आहेत.

Source link

The post तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा गावकऱ्यांचा संकल्प first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111001 0
धुळ्यात ठाकरे गट आक्रमक, ईव्हीएम हटाव मागणीसाठी मशाल मोर्चाचे आयोजन, अनिल गोटे काय म्हणाले? https://tejpolicetimes.com/?p=110796 https://tejpolicetimes.com/?p=110796#respond Sun, 01 Dec 2024 03:26:46 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110796 धुळ्यात ठाकरे गट आक्रमक, ईव्हीएम हटाव मागणीसाठी मशाल मोर्चाचे आयोजन, अनिल गोटे काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 8:56 am विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत महायुतीवर आरोप होत आहेत. अशातच धुळ्यात ईव्हीएम हटाव मागणीसाठी विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ९ डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात […]

The post धुळ्यात ठाकरे गट आक्रमक, ईव्हीएम हटाव मागणीसाठी मशाल मोर्चाचे आयोजन, अनिल गोटे काय म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
धुळ्यात ठाकरे गट आक्रमक, ईव्हीएम हटाव मागणीसाठी मशाल मोर्चाचे आयोजन, अनिल गोटे काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 8:56 am

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत महायुतीवर आरोप होत आहेत. अशातच धुळ्यात ईव्हीएम हटाव मागणीसाठी विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ९ डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Source link

The post धुळ्यात ठाकरे गट आक्रमक, ईव्हीएम हटाव मागणीसाठी मशाल मोर्चाचे आयोजन, अनिल गोटे काय म्हणाले? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110796 0
‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र https://tejpolicetimes.com/?p=110725 https://tejpolicetimes.com/?p=110725#respond Sat, 30 Nov 2024 13:13:26 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110725 ‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Shivsena UBT Sharad Koli Criticize CM Shinde: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीसच पुन्हा! हे जवळपास निश्चित झाले आहे. यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. Lipi सोलापूर : महाराष्ट्र राज्यात […]

The post ‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Shivsena UBT Sharad Koli Criticize CM Shinde: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीसच पुन्हा! हे जवळपास निश्चित झाले आहे. यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

Lipi

सोलापूर : महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीसच पुन्हा! हे जवळपास निश्चित झाले आहे. यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. ‘अडीच वर्षांअगोदर भाजपने एकनाथ शिंदेंचा वापर करून घेतला होता. त्यांचं एक खेळणं म्हणून उपयोग केला. आताही भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंचा वापर करून घेणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे डोंगरात जाऊन बसले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर भाजपचे देवेंद्र फडणवीसच बसतील. एकनाथ शिंदे जर लय वळवळ केले तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ अशा शब्दांत शरद कोळींनी टीकास्त्र सोडले.

शरद कोळींची पुन्हा काँग्रेसवर सडकून टीका

सोलापुरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दुरावा निर्माण झाला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शरद कोळी व इतर शिवसैनिकांनी खासदार प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदेचा निषेध केला होता. पुन्हा एकदा शरद कोळी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. तसेच काही महत्वाची माहिती देखील दिली आहे. ते म्हणाले, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये उद्धव सेना स्वबळावर लढणार आहे. त्याबद्दल आम्ही उद्धव ठाकरेंकडे मागणी करणार आहोत. काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणूकीत धोका दिला आहे, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, असे शरद कोळी म्हणाले.
एकनाथ शिंदेंना भरला ताप, शरीराचे तापमान हे १०४°; सत्तास्थापना रखडणार?
राज्यात जनतेने महायुतीला मोठा कौल दिला आहे. निकाल लागून आठवडा सरत आला तरी मुख्यमंत्रीपदावरचा सस्पेन्स कायम आहे. अशातच राजकीय नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या शरद कोळींनी देखील देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर पुन्हा विराजमान होणार असे म्हणत एकनाथ शिंदेंना डिवचले आहे. दरम्यान आता मुख्यमंत्रीपदावर भाजपश्रेष्ठी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110725 0
‘भुंकणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू…’ बबनराव लोणीकरांची जीभ घसरली https://tejpolicetimes.com/?p=110632 https://tejpolicetimes.com/?p=110632#respond Fri, 29 Nov 2024 15:47:57 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110632 ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू…’ बबनराव लोणीकरांची जीभ घसरली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2024, 9:17 pm भाजपचे परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांचा निशाणा नेमका कुणावर होता, हे स्पष्ट झालं नसलं, तरी त्यांच्या भाषणाची चर्चा मात्र होतीये. Source link

The post ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू…’ बबनराव लोणीकरांची जीभ घसरली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘भुंकणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू…’ बबनराव लोणीकरांची जीभ घसरली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2024, 9:17 pm

भाजपचे परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांचा निशाणा नेमका कुणावर होता, हे स्पष्ट झालं नसलं, तरी त्यांच्या भाषणाची चर्चा मात्र होतीये.

Source link

The post ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू…’ बबनराव लोणीकरांची जीभ घसरली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110632 0
शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली? उदय सामंत काय म्हणाले? रत्नागिरीत उलथापालथ होण्याचा दावा https://tejpolicetimes.com/?p=110367 https://tejpolicetimes.com/?p=110367#respond Wed, 27 Nov 2024 14:22:21 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110367 शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली? उदय सामंत काय म्हणाले? रत्नागिरीत उलथापालथ होण्याचा दावा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2024, 7:52 pm शिवसेना नेते उदय सामंत यांनी नाव न घेता बाळू माने यांना टोला लगावला आहे. काही लोकं माझा अस्त करू पाहत होते पण त्यांचाच अस्त झाल्याचं सामंत म्हणाले. ‘किरण’सह ‘उदय’ झाला, असा टोला सामंत यांनी मानेंना लगावला. लवकरच ठाकरे गटाचे रत्नागिरीतील मोठे नेते शिवसेनेत येतील असा दावा त्यांनी केला. […]

The post शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली? उदय सामंत काय म्हणाले? रत्नागिरीत उलथापालथ होण्याचा दावा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली? उदय सामंत काय म्हणाले? रत्नागिरीत उलथापालथ होण्याचा दावा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2024, 7:52 pm

शिवसेना नेते उदय सामंत यांनी नाव न घेता बाळू माने यांना टोला लगावला आहे. काही लोकं माझा अस्त करू पाहत होते पण त्यांचाच अस्त झाल्याचं सामंत म्हणाले. ‘किरण’सह ‘उदय’ झाला, असा टोला सामंत यांनी मानेंना लगावला. लवकरच ठाकरे गटाचे रत्नागिरीतील मोठे नेते शिवसेनेत येतील असा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली या चर्चेवर देखील सामंतांनी उत्तर दिले आहे. शिंदे नाराज नसून त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला बंधनकारक असल्याचं ते म्हणाले.

Source link

The post शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली? उदय सामंत काय म्हणाले? रत्नागिरीत उलथापालथ होण्याचा दावा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110367 0
संपूर्ण राज्यात घडलं तेच कोकणात घडलं, पण मी सुदैवी; ठाकरे गटाचे गटनेते भास्कर जाधवांची प्रतिक्रिया https://tejpolicetimes.com/?p=110148 https://tejpolicetimes.com/?p=110148#respond Mon, 25 Nov 2024 14:05:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110148 संपूर्ण राज्यात घडलं तेच कोकणात घडलं, पण मी सुदैवी; ठाकरे गटाचे गटनेते भास्कर जाधवांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2024, 7:35 pm महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला २० जागांपर्यंत मजल मारता आली. यानंतर मातोश्रीवर महत्त्वाची बैठक घेण्यात आली. आमचे संख्याबळ जास्त असल्यामुळे ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा असेल. या बैठकीत सुनील प्रभू यांची प्रतोद […]

The post संपूर्ण राज्यात घडलं तेच कोकणात घडलं, पण मी सुदैवी; ठाकरे गटाचे गटनेते भास्कर जाधवांची प्रतिक्रिया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
संपूर्ण राज्यात घडलं तेच कोकणात घडलं, पण मी सुदैवी; ठाकरे गटाचे गटनेते भास्कर जाधवांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2024, 7:35 pm

महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला २० जागांपर्यंत मजल मारता आली. यानंतर मातोश्रीवर महत्त्वाची बैठक घेण्यात आली. आमचे संख्याबळ जास्त असल्यामुळे ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा असेल. या बैठकीत सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरे तर माझे म्हणणे होते की आदित्य ठाकरे यांना गटनेता म्हणून नियुक्त करावे…पण उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला आणि त्यामुळे गटनेता म्हणून यापुढे काम करेन.

Source link

The post संपूर्ण राज्यात घडलं तेच कोकणात घडलं, पण मी सुदैवी; ठाकरे गटाचे गटनेते भास्कर जाधवांची प्रतिक्रिया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110148 0
पुण्याकडे दुर्लक्ष उद्धव ठाकरेंना भोवणार? जिल्ह्यात मिळाली केवळ एकच जागा https://tejpolicetimes.com/?p=110046 https://tejpolicetimes.com/?p=110046#respond Mon, 25 Nov 2024 05:38:57 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110046 पुण्याकडे दुर्लक्ष उद्धव ठाकरेंना भोवणार? जिल्ह्यात मिळाली केवळ एकच जागा

Pune Election results 2024: या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला पुणे जिल्ह्यात केवळ एकच जागा मिळवता आली. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला पुण्याकडे येत्या काळात विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र टाइम्सshivsena ubt पुणे: ‘पक्ष विस्तार आणि संघटना बांधणीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी कायमच पुण्याकडे दुर्लक्ष केले,’ असे पूर्वीपासून बोलले जात होते. आता ‘शिवसेने’च्या अस्तित्वाची लढाई लढली […]

The post पुण्याकडे दुर्लक्ष उद्धव ठाकरेंना भोवणार? जिल्ह्यात मिळाली केवळ एकच जागा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुण्याकडे दुर्लक्ष उद्धव ठाकरेंना भोवणार? जिल्ह्यात मिळाली केवळ एकच जागा

Pune Election results 2024: या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला पुणे जिल्ह्यात केवळ एकच जागा मिळवता आली. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला पुण्याकडे येत्या काळात विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स
shivsena ubt

पुणे: ‘पक्ष विस्तार आणि संघटना बांधणीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी कायमच पुण्याकडे दुर्लक्ष केले,’ असे पूर्वीपासून बोलले जात होते. आता ‘शिवसेने’च्या अस्तित्वाची लढाई लढली जात असतानाही ठाकरेंनी पुण्याकडे काणाडोळा केल्याने त्यावर शिक्कामोर्बत झाले. या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला पुणे जिल्ह्यात केवळ एकच जागा मिळवता आली. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला पुण्याकडे येत्या काळात विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीत निवडणूक लढविताना ठाकरे गटाने पुणे शहरात कोथरूड आणि जिल्ह्यात खेड-आळंदी येथील जागा लढवली होती. कोथरूडला माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचा दारुण पराभव झाला. पक्ष नेतृत्वाने कोथरूडच्या विजयासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. प्रचारादरम्यान पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांची रॅली काढण्यात आली. मात्र, सबंध प्रचार मोहिमेत एकही मोठी सभा ठाकरे गटाने घेतली नाही. त्यामुळे ठाकरे गटाची कोथरूडच्या प्रचार मोहिमेबाबतची भूमिका पाहून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. वास्तविक, कोथरूडसाठी उमेदवार निवडताना पक्षासमोर पृथ्वीराज सुतार यांच्या रूपाने कोरी पाटी असलेला एक पर्याय उपलब्ध होता. सुतार गेल्या काही वर्षांपासून विधानसभेसाठी तयारीदेखील करीत होते. मात्र, त्यांना ‘होल्ड’ वर ठेवून मोकाटे यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
कोण होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? निवडणुकीतील विजयानंतर महायुतीत खल; शीर्षस्थ नेते घेणार निर्णय
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांनी विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव केला. या लढतीत काळे हे ‘जायंट किलर’ ठरले. मात्र, काळे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी घेतलेली सभा वगळता पक्षाकडून प्रभावी नियोजन करण्यात आले नव्हते. येथील मोहिते विरोधक आणि सर्वपक्षीयांनी काळे यांना निवडणुकीत मदत केल्याची चर्चा आहे.
मध्य रेल्वेवर ३ दिवसांचा ब्लॉक; ‘या’ मेल-एक्स्प्रेस धावणार ठाणेपर्यंतच, असे आहे नियोजन
खेडची जागा पारड्यात पडल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नाव जिल्ह्याच्या राजकारणात टिकून राहिले आहे. मात्र, त्याचा विस्तार करण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार हे येत्या काळात पाहावे लागेल.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post पुण्याकडे दुर्लक्ष उद्धव ठाकरेंना भोवणार? जिल्ह्यात मिळाली केवळ एकच जागा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110046 0
‘बाळासाहेबांचा फोटो अन् धनुष्यबाण बाजूला ठेवून लढावं..नितीन देशमुखांचं मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंज https://tejpolicetimes.com/?p=109977 https://tejpolicetimes.com/?p=109977#respond Sun, 24 Nov 2024 16:32:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109977 ‘बाळासाहेबांचा फोटो अन् धनुष्यबाण बाजूला ठेवून लढावं..नितीन देशमुखांचं मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंज

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2024, 10:02 pm अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि धनुष्यबाण ही निशाणी बाजूला ठेवून लढा…असं ते म्हणाले…. Source link

The post ‘बाळासाहेबांचा फोटो अन् धनुष्यबाण बाजूला ठेवून लढावं..नितीन देशमुखांचं मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंज first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘बाळासाहेबांचा फोटो अन् धनुष्यबाण बाजूला ठेवून लढावं..नितीन देशमुखांचं मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंज

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2024, 10:02 pm

अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि धनुष्यबाण ही निशाणी बाजूला ठेवून लढा…असं ते म्हणाले….

Source link

The post ‘बाळासाहेबांचा फोटो अन् धनुष्यबाण बाजूला ठेवून लढावं..नितीन देशमुखांचं मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंज first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109977 0
‘आमच्या १६० जागा निवडून येतील,’ संजय राऊतांना विश्वास https://tejpolicetimes.com/?p=109688 https://tejpolicetimes.com/?p=109688#respond Fri, 22 Nov 2024 07:08:10 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109688 ‘आमच्या १६० जागा निवडून येतील,’ संजय राऊतांना विश्वास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2024, 12:38 pm महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडलं. २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीवर टीका केली. Source link

The post ‘आमच्या १६० जागा निवडून येतील,’ संजय राऊतांना विश्वास first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘आमच्या १६० जागा निवडून येतील,’ संजय राऊतांना विश्वास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2024, 12:38 pm

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडलं. २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीवर टीका केली.

Source link

The post ‘आमच्या १६० जागा निवडून येतील,’ संजय राऊतांना विश्वास first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109688 0