Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Tarot Card - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 08 Mar 2025 13:23:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Tarot Card - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 बुधादित्य राजयोगाचा या राशींना होणार फायदा ! तुमचे टॅरो कार्ड काय सांगतात पहा |Maharashtra Times| https://tejpolicetimes.com/?p=115452 https://tejpolicetimes.com/?p=115452#respond Sat, 08 Mar 2025 12:46:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=115452 बुधादित्य राजयोगाचा या राशींना होणार फायदा ! तुमचे टॅरो कार्ड काय सांगतात पहा |Maharashtra Times|

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Mar 2025, 6:16 pm बुधादित्य राजयोग मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात प्रभावी होणार आहे. वास्तविक, या आठवड्यात सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. जेथे बुध आधीच उपस्थित आहे. अशा परिस्थितीत सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग अनेक राशींना या आठवड्यात लाभ, प्रगती आणि यशाच्या संधी प्राप्त करून देणार आहे. तसेच या आठवड्यात […]

The post बुधादित्य राजयोगाचा या राशींना होणार फायदा ! तुमचे टॅरो कार्ड काय सांगतात पहा |Maharashtra Times| first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बुधादित्य राजयोगाचा या राशींना होणार फायदा ! तुमचे टॅरो कार्ड काय सांगतात पहा |Maharashtra Times|

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Mar 2025, 6:16 pm

बुधादित्य राजयोग मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात प्रभावी होणार आहे. वास्तविक, या आठवड्यात सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. जेथे बुध आधीच उपस्थित आहे. अशा परिस्थितीत सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग अनेक राशींना या आठवड्यात लाभ, प्रगती आणि यशाच्या संधी प्राप्त करून देणार आहे. तसेच या आठवड्यात होळीचा सण देखील अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बुधादित्य राजयोगाच्या स्थितीत मिथुन, सिंह, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विशेष फलदायी ठरणार असल्याचे टॅरो कार्डचे गणित दाखवत आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप आनंद मिळेल. याशिवाय कौटुंबिक जीवनातही आनंद वाढणार आहे. अशा परिस्थितीत मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल ते जाणून घेऊया. साप्ताहिक टॅरो कुंडली वाचा सविस्तर…

वृषभ – नशिबाची साथ मिळेल

टॅरो कार्डच्या गणनेनुसार हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन बदल आणि संधी घेऊन येणार आहे. होळीचा सण आनंद आणि नवीन नातेसंबंध घेऊन येईल.जुने प्रलंबित प्रश्न सुटू शकतात आणि कामात अचानक यश मिळू शकते. नशीब तुमच्या सोबत आहे पण मेहनत करत रहा.

Priyanka Londhe – 1600×900 (5)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्साहाने भरलेला असल्याचे टॅरो कार्ड्सचे गणित दाखवत आहे. या काळात, नवीन नातेसंबंध तयार होतील आणि तुमचे वैयक्तिक जीवन सुधारेल.घरी पाहुणे अचानक येतील. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल आणि व्यवसायात सुद्धा फायदा होईल.

कर्क – पालकांचे सहकार्य मिळेल

टॅरो कार्डच्या वाचनानुसार या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना कौटुंबिक आणि सामाजिक बाबतीत सक्रिय राहावे लागेल. होळीचा सण प्रेम आणि अध्यात्मिक प्रगती घेऊन येईल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तुमच्या पालकांचे सहकार्य मिळेल. सकारात्मक विचार ठेवल्याने याकाळात नक्की फायदे मिळू शकतात.

सिंह – धाडसी निर्णयांचा फायदा होईल

टॅरो कार्ड्सच्या वाचनानुसार या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांचे सामाजिक संपर्क वाढतील आणि ते उत्साही सुद्धा राहतील. होळीच्या काळात मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढेल. नातेवाईकांमध्ये तुमचे महत्त्व वाढेल. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून लाभ मिळू शकतात. तसेच या आठवड्यात तुम्हाला धाडसी निर्णयांचा फायदा होईल.

कन्या – कामाचा ताण राहील

टॅरो कार्ड सांगतात होळीचा हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. व्यवसायात नफा वाढेल आणि नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. जुन्या मित्रांशी अनेक दिवसांनी बोलून छान वाटेल. घरातील वातावरण चांगले राहील आणि नातेवाईकांचे याकाळात येणे-जाणे चालू राहील. कामाचा ताण राहील. आठवड्याच्या शेवटी सहलीचे नियोजन केले जाऊ शकते.

तूळ – मेहनतीचे फळ मिळेल

तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अपेक्षांनी भरलेला असेल असे टॅरो कार्ड सांगत आहेत. होळीमुळे तुमच्यात सकारात्मक बदल घडतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि प्रगती होईल. आशावादी राहा आणि विश्वास ठेवा. आत्मविश्वासाने पुढे जा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल दिसेल.

वृश्चिक – शत्रुत्व दूर होईल

टॅरो कार्ड सांगतात वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होताना दिसत आहे. होळीच्या दिवशी जुन्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. एखाद्यासोबत असेलेले शत्रुत्व दूर होईल आणि याकाळात चवदार भोजनाचा आनंद मिळेल. नवीन संधींचा लाभ घ्या आणि न घाबरता पुढे जा.

धनु – कुटुंबातील महिलांची साथ मिळेल

टॅरो कार्डनुसार हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक बदल घडवून आणेल. होळीमुळे नवीन संधी मिळतील आणि नशिबाची जोरदार साथ मिळेल. नव्या,जुन्या मित्रांशी भेटीगाठी होतील.महिलांना कुटुंबातील सासू, वहिनी यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमचे आवडते पदार्थ खाण्याचा आनंद घ्याल. नवीन मार्ग खुले होऊन जीवनात आनंद येईल.

मकर – कुटुंबातील नातेसंबंध मजबूत होतील

टॅरो कार्ड्सनुसार हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी समृद्धी आणि प्रगती आणणारा असेल. होळी तुम्हाला सर्जनशीलता देईल आणि प्रेमाने भरून टाकेल. कुटुंबातील नातेसंबंध मजबूत करण्याची ही वेळ चांगली आहे.नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची चिन्हे आहेत. प्रेमाने आणि सांभाळून काम करा. तसेच कुटुंबासोबत वेळ घालवाल.

कुंभ – मानसिक स्थिती अस्थिर होईल

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाईल असे टॅरो कार्ड सांगत आहेत. एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर आल्याने मन दुःखी होईल. होळीच्या काळात मानसिक स्थिती थोडी अस्थिर होऊ शकते. याकाळात तुम्हाला तुमच्या मनातील भावनांना समजून घेऊन त्यांचा योग्य विचार करावा लागेल. इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आहाराची काळजी घ्या.

मीन – आनंदाची बातमी मिळेल

टॅरो कार्ड सांगत आहेत की मीन राशीच्या लोकांना याकाळात गोष्टींमध्ये थोडे संतुलन राखावे लागेल. होळीचा सण तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुख घेऊन येईल. याकाळात नवीन मित्र बनू शकतात. एखादी चांगली बातमी मिळाल्याने होळीचा आनंद वाढेल. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

Source link

The post बुधादित्य राजयोगाचा या राशींना होणार फायदा ! तुमचे टॅरो कार्ड काय सांगतात पहा |Maharashtra Times| first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=115452 0
साप्ताहिक टॅरोकार्ड राशीभविष्य २ ते ८ एप्रिल २०२३: वृषभ राशीत शुक्र, पाहा मेष ते मीन राशीसाठी कसा राहील आठवडा https://tejpolicetimes.com/?p=62282 https://tejpolicetimes.com/?p=62282#respond Mon, 03 Apr 2023 06:45:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6-3/ साप्ताहिक टॅरोकार्ड राशीभविष्य २ ते ८ एप्रिल २०२३: वृषभ राशीत शुक्र, पाहा मेष ते मीन राशीसाठी कसा राहील आठवडा

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ग्रह राशीत मोठे बदल होणार आहेत. या आठवड्यात भौतिक सुखांचा स्वामी शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, तर तूळ राशीच्या लोकांना अडकलेल्या कामात यश मिळेल. दुसरीकडे, मीन राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील. […]

The post साप्ताहिक टॅरोकार्ड राशीभविष्य २ ते ८ एप्रिल २०२३: वृषभ राशीत शुक्र, पाहा मेष ते मीन राशीसाठी कसा राहील आठवडा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
साप्ताहिक टॅरोकार्ड राशीभविष्य २ ते ८ एप्रिल २०२३: वृषभ राशीत शुक्र, पाहा मेष ते मीन राशीसाठी कसा राहील आठवडा

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ग्रह राशीत मोठे बदल होणार आहेत. या आठवड्यात भौतिक सुखांचा स्वामी शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, तर तूळ राशीच्या लोकांना अडकलेल्या कामात यश मिळेल. दुसरीकडे, मीन राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील. एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा प्रत्येक बाबतीत तुमच्यासाठी कसा जाईल ते सविस्तर जाणून घेऊया प्रसिद्ध ज्योतिषी राधावल्लभ मिश्रा यांच्याकडून.

मेष साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील अशी माहिती मेष राशीच्या टॅरो कार्डवरून प्राप्त होत आहे. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन व्यावहारिक बनवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य आणि संपत्तीमध्ये लाभ होऊ शकतो. आई-वडिलांसोबतचे नाते घट्ट राहील आणि कौटुंबिक वातावरण चांगले राहील. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्यांच्याशी तडजोड करणे हुशारीचे आहे.

वृषभ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

वृषभ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

वृषभ राशीच्या टॅरो कार्ड्सवरून माहिती मिळत आहे की, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांशी कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा करणे टाळा, कटुतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. नंतरच्या काळात थोडी सुधारणा होईल आणि तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकू शकाल.

मिथुन साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

मिथुन साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

मिथुन राशीच्या टॅरो कार्ड्सवरून अशी माहिती मिळत आहे की, या आठवड्यात काहींना वाईट वाटेल आणि त्यानंतर काही विशेष होणार नाही. तुम्हाला तुमच्या शुभचिंतकांकडून टीका आणि विरोधाचा सामना करावा लागू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. करार अंतिम करताना तुमचा संयम गमावू नका. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात.

कर्क साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

कर्क साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

कर्क राशीच्या टॅरो कार्ड्सवरून अशी माहिती मिळत आहे की, एप्रिलच्या या आठवड्यात मतांच्या फरकामुळे नात्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो. या स्थितीमुळे तुमच्या स्वभावात राग आणि चिडचिडेपणा येऊ शकतो. तुम्हाला फक्त तुमच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल, इतर लोकांच्या समस्यांमध्ये पडणे हानिकारक असू शकते.

सिंह साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

सिंह साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

सिंह राशीच्या टॅरो कार्ड्सवरून माहिती मिळत आहे की, या आठवड्यात अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे जोखीम घेण्याचा प्रयत्न करू शकता. ध्येयाबाबत गंभीर राहा, अन्यथा त्रास होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आणि कौटुंबिक जीवन सुसंवादी राहील. जर कोणी व्यवसाय करत असेल तर व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे.

कन्या साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

कन्या साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

कन्या राशीच्या टॅरो कार्ड्सवरून माहिती मिळत आहे की, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सर्जनशील क्षेत्रात विशेष मथळे मिळतील. तुम्हाला खूप आराम वाटेल आणि तुमच्या कामातील प्रगतीमुळे तुम्ही समाधानी असाल. तुमचा वेळ कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदी वातावरणात व्यतीत होईल, जे तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साहाने भरून टाकेल. कामाच्या गर्दीत आरोग्याची विशेष काळजी घ्या.

तूळ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

तूळ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

तूळ राशीच्या टॅरो कार्ड्सवरून माहिती मिळत आहे की, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अडकलेल्या कामांमध्ये यश मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. काही कारणाने तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा राहील, तुम्हाला दुःखही वाटू शकते. मित्रांसोबत चांगली भेट होईल पण उधळपट्टी टाळा. जोडीदाराकडून दुरावण्याची शक्यता आहे. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल आणि चांगले आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

वृश्चिक साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

वृश्चिक राशीच्या टॅरो कार्डवरून माहिती मिळत आहे की, एप्रिलच्या या आठवड्यात नोकरदार लोकांना चांगले परिणाम मिळतील आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. सहकारी तुम्हाला आकर्षित करू शकतो. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. गुरुवारी उपवास केल्यास शांती मिळेल.

धनु साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

धनु साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

धनु राशीच्या टॅरो कार्ड्सवरून माहिती मिळत आहे की, या आठवड्यात लोभ वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अचानक काही समस्या दिसू शकतात, प्रभावाच्या कमकुवत स्थितीमुळे समस्या सोडवण्यात अडचण येईल. त्यामुळे शॉर्टकटची मदत न घेता सुरक्षित मार्गावर जा. व्यक्तिमत्व कमकुवत दिसेल. जनसंपर्क सुधारण्यावर भर द्या.

मकर साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

मकर साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

मकर राशीच्या टॅरो कार्ड्सवरून माहिती मिळत आहे की, या आठवड्यात नवीन कामांमध्ये व्यस्तता वाढेल. आर्थिक बाजू लक्षणीय राहील. एखाद्या नातेवाईकाच्या किंवा स्वत:च्या आजाराने तुम्ही त्रस्त होऊ शकता. राजकीय क्षेत्रातील लोकांना चांगला काळ आहे. शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रयत्न करावे लागतील. आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल आणि या आठवड्यात घरात काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात.

कुंभ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

कुंभ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

कुंभ राशीच्या टॅरो कार्ड्सवरून माहिती मिळत आहे की, एप्रिलचा पहिला आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर असेल. जिथे उत्तम संधी तुमची वाट पाहत आहेत. नोकरीच्या ठिकाणी काही विशेष लाभ किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रियजनांच्या संपर्कात राहा. कौटुंबिक जीवनात आनंद आणि जवळीक वाढेल आणि परस्पर सहकार्य मिळेल. तुम्हाला चांगल्या लोकांचा सहवास मिळेल, जो तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल.

मीन साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

मीन साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य

एप्रिलच्या या आठवड्यात कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील अशी माहिती मीन राशीच्या टॅरो कार्ड्सवरून प्राप्त होत आहे. परदेशात राहणाऱ्या लोकांसाठी या आठवड्यात मायदेशी परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते, परंतु निर्णय काळजीपूर्वक घ्या. मुलांची आवड वाढेल. व्यवसायात नवीन करार होतील. कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजी राहू नका. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकतात, त्यांचा साधा स्वभाव नाते दृढ ठेवेल.

(राधावल्लभ मिश्रा)

Source link

The post साप्ताहिक टॅरोकार्ड राशीभविष्य २ ते ८ एप्रिल २०२३: वृषभ राशीत शुक्र, पाहा मेष ते मीन राशीसाठी कसा राहील आठवडा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=62282 0
साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य १९ ते २५ फेब्रुवारी २०२३: ग्रहांच्या अप्रतिम संयोगात ‘या’ राशींसाठी प्रगतीचा आठवडा https://tejpolicetimes.com/?p=60973 https://tejpolicetimes.com/?p=60973#respond Sat, 18 Feb 2023 08:19:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%b0%e0%a5%8b-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf-8/ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य १९ ते २५ फेब्रुवारी २०२३: ग्रहांच्या अप्रतिम संयोगात ‘या’ राशींसाठी प्रगतीचा आठवडा

Weekly Tarot Card Reading: या आठवड्याची सुरुवात अशा वेळी होईल जेव्हा अतिशय शुभ ग्रहयोग होत आहेत. शनि स्वतःच्या राशीत असल्यामुळे षष्ठ योग घडवत आहे, गुरू मीन राशीत हंस योग घडवत आहे आणि शुक्र श्रेष्ठ राशीत असल्याने मालव्ययोग घडवत आहे. या सर्व शुभ योगांमध्ये हा आठवडा वृषभ, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर असणार आहे. […]

The post साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य १९ ते २५ फेब्रुवारी २०२३: ग्रहांच्या अप्रतिम संयोगात ‘या’ राशींसाठी प्रगतीचा आठवडा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य १९ ते २५ फेब्रुवारी २०२३: ग्रहांच्या अप्रतिम संयोगात ‘या’ राशींसाठी प्रगतीचा आठवडा

Weekly Tarot Card Reading: या आठवड्याची सुरुवात अशा वेळी होईल जेव्हा अतिशय शुभ ग्रहयोग होत आहेत. शनि स्वतःच्या राशीत असल्यामुळे षष्ठ योग घडवत आहे, गुरू मीन राशीत हंस योग घडवत आहे आणि शुक्र श्रेष्ठ राशीत असल्याने मालव्ययोग घडवत आहे. या सर्व शुभ योगांमध्ये हा आठवडा वृषभ, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर असणार आहे. टॅरो तज्ञ राधावल्लभ मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊया हा आठवडा सर्व राशींसाठी कसा असणार आहे.

मेष साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: प्रगतीचा आठवडा

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीकारक ठरू शकतो. व्यवसायात नवीन योजना राबवाल. प्रेमप्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे. आठवडा मनोरंजन, भरपूर मजा आणि कुटुंबासोबत दर्जेदार वेळ जाईल. कामाचा कालावधी समाधानकारक आहे. बोलण्याआधी विचार कर. गैरसमज दूर करा आणि मन स्वच्छ ठेवा.

वृषभ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: स्पर्धेत यश मिळेल

वृषभ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: स्पर्धेत यश मिळेल

वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात उत्तम संधी मिळतील. या आठवड्यात चांगल्या कामाच्या वर्तनामुळे प्रगतीच्या संधी मिळतील. स्पर्धेत यश मिळेल, साहित्य-संगीताची आवड लाभेल. मालमत्ता, घर, कौटुंबिक बाबतीत नवीन सुरुवात करू शकाल. रखडलेली कामे पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागू शकतो. इतरांसाठी उपलब्ध व्हा.

मिथुन साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: आरोग्यासाठी आठवडा चांगला नाही

मिथुन साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: आरोग्यासाठी आठवडा चांगला नाही

मिथुन राशीच्या लोकांचे टॅरो कार्ड सांगत आहेत की, हा आठवडा तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही, त्यामुळे आपल्या मर्यादा ओलांडू नका आणि कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नका. सहकारी आणि मित्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यास चांगले होईल आणि तुम्हाला चांगले परिणामही मिळतील. हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही. स्थलांतराची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्क साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: मेहनत घ्यावी लागेल

कर्क साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: मेहनत घ्यावी लागेल

कर्क राशीचे टॅरो कार्ड सांगत आहेत की, या आठवड्यात जास्त खर्चामुळे मन खूप अस्वस्थ असेल. या काळात तुमचे वर्तन अधिक आक्रमक होऊ शकते. वैवाहिक जीवनात काही आंबट, काही गोड राहील. विद्यार्थी वर्गाला खूप मेहनत घ्यावी लागेल. नातेसंबंध, संधी आणि विरोध गुरुवारी तुमच्या आयुष्यात एकाच वेळी प्रवेश करू शकतात. तुम्हाला योग्य गोष्ट निवडावी लागेल.

सिंह साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: उल्लंघन करू नका

सिंह साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: उल्लंघन करू नका

सिंह राशीचे टॅरो कार्ड सांगत आहेत की, या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक बाबतीत सांभाळून वागण्याची गरज आहे. लक्षात ठेवा की आपण कोणत्याही बाबतीत उल्लंघन करू नये. सर्व नोकरदार लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांशी समन्वय साधणे आवश्यक आहे. सोमवारी तुम्हाला प्रत्येक बाबतीत तुमच्या अनुभवातून माहिती मिळेल.

कन्या साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: पैसा खर्च टाळा

कन्या साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: पैसा खर्च टाळा

कन्या राशीच्या टॅरो कार्डनुसार या आठवड्यात तुमचे लक्ष काम आणि आरोग्यावर असेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुमच्या जीवनात आनंद येईल. पैसे खर्च करणे टाळा आणि तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. आपण तिच्याबद्दल विचार करत नाही असे तिला कधीही वाटू देऊ नका.

तूळ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: व्यवसायात नफ्याची संधी

तूळ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: व्यवसायात नफ्याची संधी

तूळ राशीच्या लोकांसाठी टॅरो कार्ड्स सांगत आहेत की हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुमचा प्रभाव, करिष्मा आणि सर्जनशील प्रवृत्ती या आठवड्यात शिखरावर असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची अभ्यासाची आवड वाढेल. प्रेमसंबंध मजबूत होतील. व्यवसायात लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्ही विजयाच्या मार्गावर पुढे जाल.

वृश्चिक साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील

वृश्चिक साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी टॅरो कार्ड सांगत आहेत की, या आठवड्यात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. नोकरदार लोकांच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील, तुम्ही सध्या जे करत आहात आणि तुम्ही करत असलेले संपर्क भविष्यात फायदेशीर ठरतील. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या, त्याला तुमची गरज भासू शकते.

धनु साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: वाद होऊ शकतो

धनु साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: वाद होऊ शकतो

धनु राशीचे टॅरो कार्ड सांगत आहेत की, हा आठवडा तुमच्यासाठी खूप छान असेल. बाहेर फिरायला जाण्यापूर्वी घराच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करा, कुटुंबात कोणाशी तरी वाद होऊ शकतो. प्रेम व्यक्त करण्याची घाई करू नका, कदाचित तुम्ही ज्या भावनांना प्रेम समजता त्या फक्त मोह आहेत. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.

मकर साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: भावनिक होणे टाळा

मकर साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: भावनिक होणे टाळा

मकर राशीचे टॅरो कार्ड सांगत आहेत की, हा आठवडा तुमच्यासाठी खूप छान जाणार आहे. या आठवड्यात तुमचे लक्ष व्यावहारिक आणि प्रतिष्ठित ध्येयांवर असेल. भावनिक होणे चांगले आहे, परंतु जास्त भावनिक होणे टाळा. आठवड्याचा मध्य रोमँटिक आणि प्रेमाने भरलेला असेल. रविवार घरात, कौटुंबिक सुरक्षितता आणि चिंतेत जाईल.

कुंभ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: यश आणि प्रगती होईल

कुंभ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: यश आणि प्रगती होईल

कुंभ राशीसाठी टॅरो कार्ड्स सांगत आहेत की, हा आठवडा तुमच्यासाठी सौम्य आणि ज्ञानाने परिपूर्ण असेल. व्यवसायात नवीन यश आणि प्रगती होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन वर्षाच्या निमित्ताने जुन्या गोष्टी आणि सवयी सोडून द्या. उच्च अधिकारी तुमच्या क्षमतेची किंवा प्रतिभेची चाचणी घेऊ शकतात.

मीन साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: आर्थिक बाजू मजबूत राहील

मीन साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: आर्थिक बाजू मजबूत राहील

मीन राशीचे टॅरो कार्ड सांगत आहेत की, हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे आणि तुम्हाला फायदा होईल. शुक्रवार आणि शनिवारी महत्वाकांक्षी बनतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. नवीन खरेदीसाठी देखील वेळ अनुकूल आहे, नवीन फायदेशीर संबंध तयार होतील. आरामात काम करा.

Source link

The post साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य १९ ते २५ फेब्रुवारी २०२३: ग्रहांच्या अप्रतिम संयोगात ‘या’ राशींसाठी प्रगतीचा आठवडा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=60973 0
साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य २२ ते २८ जानेवारी:या राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी खूप चांगला काळ,पाहा तुमचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=57155 https://tejpolicetimes.com/?p=57155#respond Sat, 21 Jan 2023 10:41:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf-4/ साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य २२ ते २८ जानेवारी:या राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी खूप चांगला काळ,पाहा तुमचे भविष्य

Saptahik Tarot Card Rashi Bhavishya : टॅरो कार्ड्सनुसार या आठवड्यात दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव दिसून येईल. वास्तविक, शुक्र आणि शनी कुंभ राशीमध्ये संयोग साधतील, अशा स्थितीत त्यांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. काही राशीच्या लोकांसाठी आठवडा अद्भूत ठरेल. तर अनेक राशींनी सावध राहण्याची गरज आहे. चला तर मग ज्योतिषी मित्र राधावल्लभ मिश्रा यांच्याकडून जाणून […]

The post साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य २२ ते २८ जानेवारी:या राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी खूप चांगला काळ,पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य २२ ते २८ जानेवारी:या राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी खूप चांगला काळ,पाहा तुमचे भविष्य

Saptahik Tarot Card Rashi Bhavishya : टॅरो कार्ड्सनुसार या आठवड्यात दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव दिसून येईल. वास्तविक, शुक्र आणि शनी कुंभ राशीमध्ये संयोग साधतील, अशा स्थितीत त्यांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. काही राशीच्या लोकांसाठी आठवडा अद्भूत ठरेल. तर अनेक राशींनी सावध राहण्याची गरज आहे. चला तर मग ज्योतिषी मित्र राधावल्लभ मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊया की टॅरो कार्डनुसार मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी सप्ताह कसा असेल.

 

Source link

The post साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य २२ ते २८ जानेवारी:या राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी खूप चांगला काळ,पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=57155 0
साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य १५ ते २१ जानेवारी २०२३ : ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा कसा राहील सर्व राशीवर प्रभाव https://tejpolicetimes.com/?p=56126 https://tejpolicetimes.com/?p=56126#respond Fri, 13 Jan 2023 05:41:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf-3/ साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य १५ ते २१ जानेवारी २०२३ : ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा कसा राहील सर्व राशीवर प्रभाव

Saptahik Tarot Card Rashi Bhavishya : टॅरो कार्डनुसार जानेवारीच्या या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या ग्रहांचे संक्रमण होईल. या आठवड्यात, आपला मार्ग बदलत असताना, बुध धनु राशीत जाईल. याशिवाय १७ जानेवारीला शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या राशी परिवर्तनानुसार हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय अनुकूल असणार आहे. एवढेच नाही तर मीन राशीच्या लोकांसाठी हा […]

The post साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य १५ ते २१ जानेवारी २०२३ : ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा कसा राहील सर्व राशीवर प्रभाव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य १५ ते २१ जानेवारी २०२३ : ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा कसा राहील सर्व राशीवर प्रभाव

Saptahik Tarot Card Rashi Bhavishya : टॅरो कार्डनुसार जानेवारीच्या या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या ग्रहांचे संक्रमण होईल. या आठवड्यात, आपला मार्ग बदलत असताना, बुध धनु राशीत जाईल. याशिवाय १७ जानेवारीला शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या राशी परिवर्तनानुसार हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय अनुकूल असणार आहे. एवढेच नाही तर मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील. या आठवड्यात बुध आणि शनीच्या राशी बदलाचा तुमच्या राशीवर कसा परिणाम होईल जाणून घेऊया प्रसिद्ध ज्योतिषी राधावल्लभ मिश्रा यांच्याकडून.

 

Source link

The post साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य १५ ते २१ जानेवारी २०२३ : ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा कसा राहील सर्व राशीवर प्रभाव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=56126 0
साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य २५ ते ३१ डिसेंबर :’या’ राशीला मिळणार सुवर्ण संधी,पाहा तुमच्यासाठी कसा राहील आठवडा https://tejpolicetimes.com/?p=53604 https://tejpolicetimes.com/?p=53604#respond Thu, 22 Dec 2022 09:45:36 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7/ साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य २५ ते ३१ डिसेंबर :’या’ राशीला मिळणार सुवर्ण संधी,पाहा तुमच्यासाठी कसा राहील आठवडा

Saptahik Tarot Card Reading : टॅरो कार्डच्या गणनेनुसार वर्षाचा हा शेवटचा आठवडा कन्या आणि मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात कन्या राशीचे लोक इच्छित असल्यास जोखमीची कामे करू शकतात. दुसरीकडे, मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया २०२२ चा हा शेवटचा आठवडा मेष ते मीन […]

The post साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य २५ ते ३१ डिसेंबर :’या’ राशीला मिळणार सुवर्ण संधी,पाहा तुमच्यासाठी कसा राहील आठवडा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य २५ ते ३१ डिसेंबर :’या’ राशीला मिळणार सुवर्ण संधी,पाहा तुमच्यासाठी कसा राहील आठवडा

Saptahik Tarot Card Reading : टॅरो कार्डच्या गणनेनुसार वर्षाचा हा शेवटचा आठवडा कन्या आणि मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात कन्या राशीचे लोक इच्छित असल्यास जोखमीची कामे करू शकतात. दुसरीकडे, मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया २०२२ चा हा शेवटचा आठवडा मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी कसा राहील.

 

Source link

The post साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य २५ ते ३१ डिसेंबर :’या’ राशीला मिळणार सुवर्ण संधी,पाहा तुमच्यासाठी कसा राहील आठवडा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=53604 0
साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: वृषभ वृश्चिकसह ‘या’ राशीना मिळणार नवीन संधीचा लाभ, पाहा तुमचे भविष्य https://tejpolicetimes.com/?p=49728 https://tejpolicetimes.com/?p=49728#respond Sat, 22 Oct 2022 09:39:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%b0%e0%a5%8b-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf-3/ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: वृषभ वृश्चिकसह ‘या’ राशीना मिळणार नवीन संधीचा लाभ, पाहा तुमचे भविष्य

Saptahik Tarot Card Rashi Bhavishya : टॅरो कार्ड्सनुसार, येणारा आठवडा अनेक राशींसाठी लाभाच्या भरपूर संधी घेऊन येणार आहे. वृषभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभाच्या अनेक संधी घेऊन येईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतात. इतकेच नाही तर या आठवड्यात शनी संक्रमण असणार आहे आणि बुध तूळ राशीत प्रवेश करेल, ज्याचा प्रभाव तुमच्या […]

The post साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: वृषभ वृश्चिकसह ‘या’ राशीना मिळणार नवीन संधीचा लाभ, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: वृषभ वृश्चिकसह ‘या’ राशीना मिळणार नवीन संधीचा लाभ, पाहा तुमचे भविष्य

Saptahik Tarot Card Rashi Bhavishya : टॅरो कार्ड्सनुसार, येणारा आठवडा अनेक राशींसाठी लाभाच्या भरपूर संधी घेऊन येणार आहे. वृषभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभाच्या अनेक संधी घेऊन येईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतात. इतकेच नाही तर या आठवड्यात शनी संक्रमण असणार आहे आणि बुध तूळ राशीत प्रवेश करेल, ज्याचा प्रभाव तुमच्या कौटुंबिक, सामाजिक आणि प्रेम जीवनावर दिसून येईल. यासह, येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा जाणार आहे ते पाहा.

 

Source link

The post साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: वृषभ वृश्चिकसह ‘या’ राशीना मिळणार नवीन संधीचा लाभ, पाहा तुमचे भविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=49728 0
साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: कुंभ राशीच्या लोकांची यशाची टक्केवारी चांगली राहील, पाहा तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा https://tejpolicetimes.com/?p=49669 https://tejpolicetimes.com/?p=49669#respond Sun, 16 Oct 2022 02:08:00 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%b0%e0%a5%8b-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf-2/ साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य:  कुंभ राशीच्या लोकांची यशाची टक्केवारी चांगली राहील, पाहा तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा

Saptahik Tarot Card Rashi Bhavishya : टॅरो कार्ड्सनुसार, हा आठवडा अनेक राशींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात अनेक राशीच्या लोकांना मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनेक राशीच्या लोकांना नवीन गुंतवणुकीतून फायदा होताना दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊया ज्योतिषी राधावल्लभ मिश्रा यांच्याकडून मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा राहील. […]

The post साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: कुंभ राशीच्या लोकांची यशाची टक्केवारी चांगली राहील, पाहा तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य:  कुंभ राशीच्या लोकांची यशाची टक्केवारी चांगली राहील, पाहा तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा

Saptahik Tarot Card Rashi Bhavishya : टॅरो कार्ड्सनुसार, हा आठवडा अनेक राशींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात अनेक राशीच्या लोकांना मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनेक राशीच्या लोकांना नवीन गुंतवणुकीतून फायदा होताना दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊया ज्योतिषी राधावल्लभ मिश्रा यांच्याकडून मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा राहील.

 

Source link

The post साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य: कुंभ राशीच्या लोकांची यशाची टक्केवारी चांगली राहील, पाहा तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=49669 0