Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Thane crime news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 05 Dec 2024 03:56:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Thane crime news - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 ठाण्यात मुलीवर शाळेत विनयभंग; आरोपी फरार तर प्राध्यापिकेला केली अटक, कारण… https://tejpolicetimes.com/?p=111281 https://tejpolicetimes.com/?p=111281#respond Thu, 05 Dec 2024 03:56:59 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111281 ठाण्यात मुलीवर शाळेत विनयभंग; आरोपी फरार तर प्राध्यापिकेला केली अटक, कारण…

Thane Diva Molestation school : दिवा शहरात एका अल्पवयीन मुलीचा भरदिवसा शाळेत विनयभंग झाला आणि मुख्य आरोपी फरार आहे. तर शाळेच्या प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. हायलाइट्स: दिव्यात भरदिवसा शाळेत एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग मुख्य आरोपी फरार आहे, तर शाळेच्या प्राध्यापिकेला अटक दिव्यातील घटनेनं महाराष्ट्रात खळबळ Lipiदिवा शाळेत मुलीचा विनयभंग प्रदिप भणगे, ठाणे : दिवा […]

The post ठाण्यात मुलीवर शाळेत विनयभंग; आरोपी फरार तर प्राध्यापिकेला केली अटक, कारण… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
ठाण्यात मुलीवर शाळेत विनयभंग; आरोपी फरार तर प्राध्यापिकेला केली अटक, कारण…

Thane Diva Molestation school : दिवा शहरात एका अल्पवयीन मुलीचा भरदिवसा शाळेत विनयभंग झाला आणि मुख्य आरोपी फरार आहे. तर शाळेच्या प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे.

हायलाइट्स:

  • दिव्यात भरदिवसा शाळेत एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग
  • मुख्य आरोपी फरार आहे, तर शाळेच्या प्राध्यापिकेला अटक
  • दिव्यातील घटनेनं महाराष्ट्रात खळबळ
Lipi
दिवा शाळेत मुलीचा विनयभंग

प्रदिप भणगे, ठाणे : दिवा शहरातील एका शाळेत थेट वर्गात शिरुन १० वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील दुसरी संतापजनक बाब म्हणजे हे कृत्य करणारा नराधम पसार झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, संस्थाचालकांच्या विरोधात कारवाई केली नव्हती. मनसे कार्यकर्त्याने पोलिसांना जाब विचारल्यावर पोलिसांनी संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीच अद्याप फरार आहे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

काय आहे नक्की प्रकरण

वर्गात कोणीही नसताना एका व्यक्तीने गैरप्रकार केल्याची माहिती पीडित मुलीने दिली आहे. पिडीत मुलीसोबत हा प्रकार झाल्यानंतर तिने आरडाओरड केला. त्यानंतर तो व्यक्ती तेथून निघून जात होता. मुलीचा आरडाओरड ऐकून शाळेतील शिक्षिका तिथे आल्या होत्या. त्यांनी त्या व्यक्तीला विचारणा केली. परंतु त्याने मुलीला शाळेत सोडायला आल्याचे सांगत पळ काढला. पिडीत मुलीला शाळेच्या कार्यालयात आणल्यानंतर तिने प्राध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. परंतु त्यांनी या प्रकाराबाबत घरी कोणालाही सांगू नको असे बजावले.
नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी? भुजबळ, भुसे, महाजन, पाटील यांच्या नावांची चर्चा

पिडीत मुलीसोबत घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पिडीत मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संस्थाचालकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली नव्हती. त्यामुळे दिव्यातील मनसे पदाधिकारी शहर सचिव प्रशांत गावडे, कुशाल पाटील, परेश पाटील, सागर निकम, नम्रता खराडे आणि इतर कार्यकर्त्यानी पोलिसांना जाब विचारला मग पोलिसांनी संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे…

पोलिसांनी प्राध्यापिकेला केली अटक

या घटनेची माहिती पिडीत मुलीने प्राध्यापकांना दिली असतानाही त्यांनी मुलीला कोणासही सांगू नको असे धमकाविल्याने पोलिसांनी प्राध्यापिकेला अटक केली आहे. तर मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post ठाण्यात मुलीवर शाळेत विनयभंग; आरोपी फरार तर प्राध्यापिकेला केली अटक, कारण… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111281 0
भिवंडी हादरलं! बालकाचे अपहरण करुन ६० हजार रुपयांत विक्री; शेजाऱ्यासह तिघांना अटक https://tejpolicetimes.com/?p=110306 https://tejpolicetimes.com/?p=110306#respond Wed, 27 Nov 2024 02:28:59 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110306 भिवंडी हादरलं! बालकाचे अपहरण करुन ६० हजार रुपयांत विक्री; शेजाऱ्यासह तिघांना अटक

Child Kidnapping Case Bhiwandi : बालकाचे अपहरण करून त्याची ६० हजारांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोन दिवसांत शोध घेऊन तीन आरोपींना अटक केली आहे. महाराष्ट्र टाइम्सpolice14 म. टा. प्रतिनिधी, ठाणे: शेजाऱ्याने साडेतीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करून त्याची ६० हजारांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोन दिवसांत […]

The post भिवंडी हादरलं! बालकाचे अपहरण करुन ६० हजार रुपयांत विक्री; शेजाऱ्यासह तिघांना अटक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भिवंडी हादरलं! बालकाचे अपहरण करुन ६० हजार रुपयांत विक्री; शेजाऱ्यासह तिघांना अटक

Child Kidnapping Case Bhiwandi : बालकाचे अपहरण करून त्याची ६० हजारांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोन दिवसांत शोध घेऊन तीन आरोपींना अटक केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स
police14

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: शेजाऱ्याने साडेतीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करून त्याची ६० हजारांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोन दिवसांत शोध घेऊन तीन आरोपींना अटक केली आहे.

भिवंडीतील रामनगर परिसरात पीडित कुटुंब राहते. या साडेतीन वर्षांच्या बालकाचे वडील सूतगिरणीमध्ये काम करतात. हा बालक १७ नोव्हेंबरला सकाळी एकटाच खेळण्यासाठी घरासमोरील रस्त्यावर गेला. बराच वेळ होऊनही तो घरी न आल्याने वडिलांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा थांगपत्ता न लागल्याने त्यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात एकजण या बालकाला घेऊन जात असल्याचे दिसून आले.
पश्चिम रेल्वेवरील प्रवास आणखी गारेगार; आजपासून नव्या १३ एसी लोकल फेऱ्या, असे आहे नियोजन
पोलिसांनी संशयित म्हणून मोहम्मद युनूस अमीनुद्दीन शाह (५३) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत या – गुन्ह्याचा उलगडा झाला. मुंबईतील साकीनाका येथे राहणारा पीर मोहम्मद रफिक अहमद शाह (३९) याला मूल नव्हते. त्यामुळे युनूस याने शेजारी राहणाऱ्या या साडेतीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करूत या मुलाला आईवडील नसल्याचे खोटे सांगून ६० हजार रुपयांमध्ये त्याची पीर मोहम्मद रफीक याला विक्री केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. युनूस याला सुरुवातीला दहा हजार रुपये मिळाले होते. उर्वरित पैसे नंतर मिळणार होते, ही बाब चौकशीत उघड झाली.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत रस्सीखेच; तीनही घटकपक्षांचा दावा, वरिष्ठांकडे पदासाठी लॉबिंग
मुलाचा ताबा पालकांकडे अपहृत बालक पीर मोहम्मद रफिक याच्या घरी होता. त्याच्याबरोबरच समसुद्दीन मुख्तार शाह (४५) याच्यासह तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. तिन्ही आरोपींना अटक करत दोन दिवसांत या गुन्ह्याची उकल करण्यात आली. मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post भिवंडी हादरलं! बालकाचे अपहरण करुन ६० हजार रुपयांत विक्री; शेजाऱ्यासह तिघांना अटक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110306 0
ऑल आऊट ऑपरेशन! मतदानाआधी ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई, ४१ आरोपी ताब्यात; प्रकरण काय? https://tejpolicetimes.com/?p=108226 https://tejpolicetimes.com/?p=108226#respond Mon, 11 Nov 2024 16:14:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108226 ऑल आऊट ऑपरेशन! मतदानाआधी ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई, ४१ आरोपी ताब्यात; प्रकरण काय?

Thane Crime News : ठाण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून निवडणुकीआधी ४१ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये दारू, शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम विनित जांगळे, ठाणे : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी शनिवार, ९ नोव्हेंबर रोजी ऑल आऊट ऑपरेशन राबवले. हे ऑल आऊट ऑपरेशन आयुक्तालयातील पाचही झोनमध्ये राबवण्यात आले. या […]

The post ऑल आऊट ऑपरेशन! मतदानाआधी ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई, ४१ आरोपी ताब्यात; प्रकरण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
ऑल आऊट ऑपरेशन! मतदानाआधी ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई, ४१ आरोपी ताब्यात; प्रकरण काय?

Thane Crime News : ठाण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून निवडणुकीआधी ४१ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये दारू, शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विनित जांगळे, ठाणे : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी शनिवार, ९ नोव्हेंबर रोजी ऑल आऊट ऑपरेशन राबवले. हे ऑल आऊट ऑपरेशन आयुक्तालयातील पाचही झोनमध्ये राबवण्यात आले. या ऑपरेशन कारवाईत एकूण ३१२ अधिकारी आणि एक हजार २८८ पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ४१ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या दहा पथकांनी रात्री ११ ते पहाटेपर्यंत हे ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि अंबरनाथ परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांची पोलिसांनी चौकशी केली. या ऑपरेशनवेळी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ४१ आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी मनसे नेत्याच्या मागणीला यश; ठाण्यात कारवाईचा बडगा, जाहिरातदारांना पाचपट दंड

दारू, शस्त्रास्त्र जप्त

यावेळी ३१ गावठी कट्टे, सात कोयते, पाच तलवारी असे हत्यार जप्त करण्यात आले. तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर १७९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या व्यतिरिक्त दारूबंदी कायद्यानुसार ५७ गुन्हे दाखल करण्यात आले असून १८५ जणांवर कारवाई करण्यात आली. तर पाच लाख ७ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली.
माजी आमदाराच्या भावनिक पत्राने मतदारसंघातील वातावरण टाईट; मतदानाच्या आधी घेणार निर्णय

१५ नशेबाज जाळ्यात

ड्रग्ज विक्री आणि सेवन करणाऱ्या विरोधात धडक कारवाई मोहीम राबवण्यात येऊन १५ जणांवर कारवाई करण्यात आली. पाच तास सुरू असलेल्या या मोहिमेत ७४ हॉटेल, ६४ लॉज, ३९ बियर बार, ४२ डान्सबार आदींची तपासणी करून झाडाझडती घेण्यात आली. तसेच एकूण ४७ तडीपार गुंडांना अटक करण्यात आली.

रेकॉर्डवरील ५९ हिस्ट्रीशिटर, ५० तडीपार, ३१ गुंड अशा एकूण १४० गुंडांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने यावेळी २ हजार १४९ दोषी वाहन चालकांना १८ लाख ५८ हजार ७५० रुपये इतका दंड ठोठावला.

Thane News : ऑल आऊट ऑपरेशन! मतदानाआधी ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई, ४१ आरोपी ताब्यात; प्रकरण काय?

दरम्यान, ठाण्यात बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणातही महापालिकेने कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करण्यात आलेल्या, तसंच महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ५२ जाहिरातदारांवर मोठी कारवाई करत त्यांना तब्बल पाचपट दंड ठोठावला आहे. याप्रकरणी मनसे विधानसभा विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी फौजदारी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी जनहित याचिकाही दाखल केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून बेकायदेशीर होर्डिंग उभारलेल्या जाहिरातदारांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ऑल आऊट ऑपरेशन! मतदानाआधी ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई, ४१ आरोपी ताब्यात; प्रकरण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108226 0
अल्पवयीन गर्लफ्रेण्डसह अनिकेत पळाला, पोलिसांनी शोधून काढलं, ट्रेनने येताना संशयास्पद मृत्यू https://tejpolicetimes.com/?p=104190 https://tejpolicetimes.com/?p=104190#respond Tue, 03 Sep 2024 05:50:20 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104190 अल्पवयीन गर्लफ्रेण्डसह अनिकेत पळाला, पोलिसांनी शोधून काढलं, ट्रेनने येताना संशयास्पद मृत्यू

Thane Youth Train Death: भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील मृतक अनिकेत जाधव आणि शहापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होतं. हायलाइट्स: पोलिसांच्या ताब्यात असताना प्रियकराचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन अंमलदार निंलबीत ठाणे शहापूर येथील धक्कादायक घटना Lipiप्रियकर प्रेयसी ताब्यात बॉयफ्रेंडचा मृत्यू ठाणे (शहापूर) : २४ वर्षीय प्रियकराने […]

The post अल्पवयीन गर्लफ्रेण्डसह अनिकेत पळाला, पोलिसांनी शोधून काढलं, ट्रेनने येताना संशयास्पद मृत्यू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अल्पवयीन गर्लफ्रेण्डसह अनिकेत पळाला, पोलिसांनी शोधून काढलं, ट्रेनने येताना संशयास्पद मृत्यू

Thane Youth Train Death: भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील मृतक अनिकेत जाधव आणि शहापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होतं.

हायलाइट्स:

  • पोलिसांच्या ताब्यात असताना प्रियकराचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू
  • मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन अंमलदार निंलबीत
  • ठाणे शहापूर येथील धक्कादायक घटना
Lipi
प्रियकर प्रेयसी ताब्यात बॉयफ्रेंडचा मृत्यू
ठाणे (शहापूर) : २४ वर्षीय प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकाने वाशिंद पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस पथकाने प्रियकर आणि प्रेयसीचा शोध सुरू केला असता, एक महिन्याच्या तपासाअंती दोघे मध्यप्रदेश राज्यातील एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन राजधानी एक्सप्रेसने येत असतानाच प्रियकराचा धावत्या ट्रेनमधून पडून संशयास्पद मृत्यू झाला होता.या प्रकरणी पोलिसांनी त्याने ट्रेनच्या बोगीमधील टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, प्रियकराच्या नातेवाईकांनी ग्रामीण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे आमचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने आत्महत्या नव्हे तर त्याची हत्या झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस अंमलदार अशा तिघांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केल्याने ठाणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अनिकेत जाधव (वय २४) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
Mukesh Ambani:​ आशियातील धनाढ्य उद्योगपती ​मोठ्या धमाक्याच्या तयारीत, काय आहे मेगा प्लॅन? ​PhonePe, ​बँकांना धास्ती

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील मृतक अनिकेत जाधव आणि शहापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होतं. प्रेमातून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला असता २५ जुलै रोजी दोघेही लग्न करण्याच्या उद्देशाने पळून गेले. मात्र, त्यावेळी मुलीचे अपहरण मृतक अनिकेत याने केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकाने वाशिंद पोलीस ठाण्यात दिली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने दोघांचा शोध सुरू केला असतानाच, ते महिनाभरापासून मध्यप्रदेश राज्यातील एका शहरात असल्याची माहिती वाशिंद पोलिसांना मिळाली. वाशिंद पोलिसांनी मध्यप्रदेशातील पोलिसांच्या मदतीने वाशिंद पोलीस आणि मुलीच्या नातेवाईकांनी मध्यप्रदेश येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणाहून अनिकेत आणि त्याच्यासोबत असलेल्या त्याची प्रेयसी या दोघांना २५ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेश येथून ताब्यात घेऊन रेल्वेने महाराष्ट्र राज्यात आणण्यात येत होतं. राजधानी एक्सप्रेस ग्वालियर रेल्वे स्टेशननजीक असलेल्या मुराई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रेन येताच अनिकेत याने बोगीच्या टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी त्यावेळी सांगितले. त्यामुळं त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद मुराई रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
UP News: आयुष्य संपवणार होती, फासाचा VIDEO सोशल मीडियावर, मेटा AI ची कमाल अन् तरुणीचा जीव वाचला

दरम्यान, अनिकेतचा मृत्यू हा पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याने अनिकेतच्या नातेवाईकांनी अनिकेतचा मृत्यू नव्हे तर त्याचा घातपात मुलीच्या घरच्यांनी केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असतानाही अनिकेतचा रेल्वे अपघातात मृत्यू होणे एक संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनिकेतच्या कुटुंबियांनी केली. याबाबत सखोल चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे किरण चन्ने यांनी दिला होता.

या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ठाणे ग्रामीण एसपी डॉ. स्वामी यांनी मृत अनिकेतला मध्यप्रदेश मधून ताब्यात घेणारे वाशिंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वांगड, पोलीस अंमलदार जोगदंड आणि चलवादी या तिघांना ३१ ऑगस्ट रोजी निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी दिली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post अल्पवयीन गर्लफ्रेण्डसह अनिकेत पळाला, पोलिसांनी शोधून काढलं, ट्रेनने येताना संशयास्पद मृत्यू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104190 0
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण, नंतर मोबाईल चोरला; गळा आवळत चिमुकल्याची हत्या https://tejpolicetimes.com/?p=103983 https://tejpolicetimes.com/?p=103983#respond Sat, 31 Aug 2024 09:14:21 +0000 https://tejpolicetimes.com/?p=103983 लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण, नंतर मोबाईल चोरला; गळा आवळत चिमुकल्याची हत्या

Bhiwandi Child Murder: त्यानंतर त्याला हर्याचापाडा येथून पाच्छापूर येथील बाजारात रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे १८ ऑगस्ट रोजी पाच्छापूर येथील बाजारात राखी आणि काही साहित्य खरेदीसाठी त्याच्या काकाने १०० रुपये दिले होते. हायलाइट्स: हातात मोबाईल, १०० रुपये, चिमुकल्याचे अपहरण हत्या करुन मुलाला फेकलं जंगलात ठाणे भिवंडी येथील धक्कादायक घटना Lipi भिवंडी पाच्छापूर मुलाची हत्या ठाणे (भिवंडी) […]

The post लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण, नंतर मोबाईल चोरला; गळा आवळत चिमुकल्याची हत्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण, नंतर मोबाईल चोरला; गळा आवळत चिमुकल्याची हत्या

Bhiwandi Child Murder: त्यानंतर त्याला हर्याचापाडा येथून पाच्छापूर येथील बाजारात रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे १८ ऑगस्ट रोजी पाच्छापूर येथील बाजारात राखी आणि काही साहित्य खरेदीसाठी त्याच्या काकाने १०० रुपये दिले होते.

हायलाइट्स:

  • हातात मोबाईल, १०० रुपये, चिमुकल्याचे अपहरण
  • हत्या करुन मुलाला फेकलं जंगलात
  • ठाणे भिवंडी येथील धक्कादायक घटना
Lipi
भिवंडी पाच्छापूर मुलाची हत्या
ठाणे (भिवंडी) : १३ वर्षाच्या मुलाने बाजारात जाण्यासाठी रस्त्याने जात असताना, त्या मुलाने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी चालकाला हात दाखवत बाजारापर्यंत सोडण्याची विनंती केली. मात्र, त्या मुलाच्या हातात स्मार्ट मोबाईल फोन बघताच दुचाकी चालकाची नियत फिरली. अन् त्या मुलाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवत त्याचे अपहरण केले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन त्याच्या जवळीत मोबाईल आणि १०० रुपये रोख हिसकावून त्याची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर गावानजीक असलेल्या हर्याचापाडा परिसरात घडली आहे. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अपहरण, हत्या आणि पुरवा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना शिताफीने पडघा पोलिसांनी अटक केली आहे. नितीन वाघे (वय ४०), पद्माकर भोईर (वय, २०) आणि अजय मांजे (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे तिघेही भिवंडी तालुक्यातील पडघानजीक असलेल्या गावचे रहिवासी आहेत.
Jharkhand News: कॉन्स्टेबल भरतीच्या शारीरिक चाचणी दरम्यान २५ उमेदवार बेशुद्ध, तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक अल्पवीयन १३ वर्षाचा मुलगा हा भिवंडी तालुक्यातील हर्याचापाडा येथे राहत होता. तो शहापूर तालुक्यातील एका आश्रम शाळेत ९विच्या वर्गात शिक्षण घेत होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने आईने दुसरा विवाह केल्याने त्याला आश्रमशाळेत शिक्षणासाठी ठेवले होते. काही महिन्यापूर्वीच त्याच्या आईने त्याला रेडमी कंपनीचा १५ हजाराचा स्मार्ट मोबाईल फोन घेऊन दिला होता. त्यातच रक्षा बंधनाचा सण साजरा करण्यासाठी तो आश्रमशाळेतून हर्याचापाडा येथे आपल्या काकाकडे आला होता.

त्यानंतर त्याला हर्याचापाडा येथून पाच्छापूर येथील बाजारात रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे १८ ऑगस्ट रोजी पाच्छापूर येथील बाजारात राखी आणि काही साहित्य खरेदीसाठी त्याच्या काकाने १०० रुपये दिले होते. मृत मुलगा त्या दिवशी सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास राखी खरेदीसाठी घरातून निघाला होता. त्यानंतर राखी खरेदीसाठी १८ ऑगस्ट रोजी घरून गेलेला मुलगा त्या दिवशी परत आला नव्हता. शिवाय रक्षाबंधनच्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी तो आला नसल्याचे पाहून काकाला वाटले की, मुलगा आश्रमशाळेत परत गेला असावा. त्यामुळे काकाने शाळेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी तो परतला नसल्याचे सांगितले.

मृतक मुलाचे काका शांता वळवी यांनी २१ ऑगस्ट रोजी पडघा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाला असून त्याचे कोणी तरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पडघा पोलिसांनी गावापासून ते बाजारपेठकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका फुटेजमध्ये एका दुचाकीवरून तिघे तरुणाच्या मध्ये बसून जात असताना मृतक मुलगा दिसला. त्यानंतर दुचाकी चालकाची ओळख पटवली असता तो नितीन वाघे असल्याचं समोर येताच पोलिसांनी २४ ऑगस्ट रोजी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता मुलाचे अपहरण केलं. त्याची वाडा तालुक्यातील एका गावातील माळरानात गळा आवळून हत्या करत त्याच्या जवळीत मोबाईल आणि १०० रुपये घेऊन त्याचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिल्याचे आरोपीने कबुली दिली.

दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी आरोपीसह पोलीस पथक वाडा तालुक्यातील एका गावातील माळरानात पोहोचले. असता त्यांना मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना पडघा हद्दीतून अटक न्यायालयात हजर केले असता ३० ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण, नंतर मोबाईल चोरला; गळा आवळत चिमुकल्याची हत्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=103983 0
अनैतिक संबंधात अडथळा, प्रियकराशी संगनमत करुन पतीला संपवलं, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून घाटात https://tejpolicetimes.com/?p=103245 https://tejpolicetimes.com/?p=103245#respond Sat, 24 Aug 2024 05:45:13 +0000 https://tejpolicetimes.com/?p=103245 अनैतिक संबंधात अडथळा, प्रियकराशी संगनमत करुन पतीला संपवलं, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून घाटात

Bhiwandi Kasheli Ghat Suitcase Dead Body: दुसरीकडे मृतक पती हा अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने आरोपी अनुभवने मृतकची पत्नीशी संगनमत करून पती बलराम उर्फ शेखरच्या हत्येचा कट रचला होता. हायलाइट्स: अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराकडून पतीच्या हत्येचा कट पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह सुटकेसमध्ये खाडीत फेकला ठाण्यातील भिवंडी येथील धक्कादायक घटना Lipiभिवंडी कशेळी घाट सुटकेस मृतदेह ठाणे […]

The post अनैतिक संबंधात अडथळा, प्रियकराशी संगनमत करुन पतीला संपवलं, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून घाटात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
अनैतिक संबंधात अडथळा, प्रियकराशी संगनमत करुन पतीला संपवलं, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून घाटात

Bhiwandi Kasheli Ghat Suitcase Dead Body: दुसरीकडे मृतक पती हा अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने आरोपी अनुभवने मृतकची पत्नीशी संगनमत करून पती बलराम उर्फ शेखरच्या हत्येचा कट रचला होता.

हायलाइट्स:

  • अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराकडून पतीच्या हत्येचा कट
  • पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह सुटकेसमध्ये खाडीत फेकला
  • ठाण्यातील भिवंडी येथील धक्कादायक घटना
Lipi
भिवंडी कशेळी घाट सुटकेस मृतदेह
ठाणे (भिवंडी) : २५ वर्षीय पत्नीने २३ वर्षीय प्रियकराच्या मदतीने पतीची राहत्या घरातच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करीत पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने पतीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून खाडीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील कशेळी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत घडली आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी शिताफीने तपास करून हत्येचा उलगडा करून आरोपी प्रियकराला उत्तरप्रदेश मधील लखनऊमध्ये सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. तर हत्येच्या कटात सामील पत्नीलाही लखनऊमधून ताब्यात घेतलं आहे. अनुभव रामप्रकाश पांडे (वय २३) असं अटक केलेल्या पत्नीच्या प्रियकराचे नाव आहे. तर बलराम उर्फ शेखर लक्ष्मण मिश्रा (वय २७) असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बलराम उर्फ शेखर आणि त्याची पत्नी मूळची उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील कुहिडदिया गावाचे रहिवासी आहेत. लग्नानंतर दोघेही भिवंडी तालुक्यातील कशेळी रेतीबंदर रोडवरील दुर्गेश पार्क जवळील ओम साई अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यातच आरोपी अनुभव पांडे हाही याच ओम साई अपार्टमेंटच्या एका सदनिकेत भाडेकरू म्हणून राहत होता. तसेच मृतक आणि आरोपी दोघेही उत्तरप्रदेशमधील रहिवासी असल्याने ओळख होऊन त्यांची मैत्री झाली होती. त्यामुळे दोघांचे घरी येणे जाणे होत असल्याने मृतकची पत्नी आणि आरोपी अनुभवमध्ये प्रेमाचं सूत जुळून अनैतिक संबध प्रस्थापित झाले.
Badlapur Case: गुन्हे दोन, FIR एक, स्वतःच्या सोयीनुसार शब्दरचना, बदलापूर प्रकरणात पोलिसांची हलगर्जी समोर

दुसरीकडे मृतक पती हा अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने आरोपी अनुभवने मृतकची पत्नीशी संगनमत करून पती बलराम उर्फ शेखरच्या हत्येचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे ७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास पती बलरामची त्याच्या राहत्या घरातच धारदार शस्त्राने हत्या करून त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून कशेळी भागात असलेल्या खाडी पात्रात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी मृतक बलराम दिसत नसल्याचे पाहून त्याच्या एका नातेवाईकाने नारपोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे आणि नातेवाईकाने दिलेल्या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने तपास सुरू केला.

पोलीस तपासात कशेळी भागातील घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच आरोपी अनुभव आणि मृतकची पत्नी दिसून येत नसल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. त्यादरम्यान, एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अनुभव आणि मृतकची पत्नी दोघेच जाताना दिसत असल्याचे आढळून आले. त्यानंतर तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या मोबाईलचे लोकेशन उत्तरप्रदेश मधील लखनऊमध्ये दिसून येताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे हे पोलीस पथकासह स्थानिक पोलिसांच्या मदतीने लखनऊमध्ये जाऊन सापळा रचत आरोपी आणि मृतकच्या पत्नीला ताब्यात घेऊन त्यांना भिवंडीत आणले.
Today Top 10 Headlines in Marathi: नेपाळ अपघातात जळगावच्या २७ जणांचा अंत, शिखरचा रामराम चाहत्यांना खंत, सकाळच्या दहा हेडलाईन्स

आरोपी अनुभव आणि मृतकच्या पत्नीकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. बलरामची राहत्या घरात हत्या करून त्याचा मृतदेह एका बॅगमध्ये कशेळी खाडीत फेकून दिल्याचे सांगितले. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी या प्रकरणी स.पो.नि. रंगनाथराव वडणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रियकरासह पत्नीवर १०३(१) सह २३८,३ (५) अन्वये नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रियकर अनुभव यास अटक केली आहे. तर मृतकची पत्नी पोलिसांच्या ताब्यात आहे.

अटक आरोपी अनुभवला न्यायालयात हजर केले असता २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृतक बलरामचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी कशेळी खाडी भागात शोध मोहीम राबवली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पो.नि.ज्ञानेश्वर कदम करीत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post अनैतिक संबंधात अडथळा, प्रियकराशी संगनमत करुन पतीला संपवलं, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून घाटात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=103245 0
Thane News: पार्किंगवरुन वाद, गोदाम मालकाला २० जणांकडून बेदम मारहाण, मालकाचा मृत्यू https://tejpolicetimes.com/?p=102517 https://tejpolicetimes.com/?p=102517#respond Sat, 17 Aug 2024 03:23:44 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102517 Thane News: पार्किंगवरुन वाद, गोदाम मालकाला २० जणांकडून बेदम मारहाण, मालकाचा मृत्यू

ठाणे : डोंबिवलीजवळ गोळवली गावात पार्किंगवरून ट्रक चालक आणि दुचाकीस्वारांमध्ये मोठा वाद झाल. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत गोदाम मालक बबलू गुप्ता (वय ३५) याचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नेमकं काय घडलं? १३ ऑगस्टच्या रात्री मोहंमद जहागीर नावाचा चालक पेपरने भरलेली पिकअप गाडी […]

The post Thane News: पार्किंगवरुन वाद, गोदाम मालकाला २० जणांकडून बेदम मारहाण, मालकाचा मृत्यू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Thane News: पार्किंगवरुन वाद, गोदाम मालकाला २० जणांकडून बेदम मारहाण, मालकाचा मृत्यू

ठाणे : डोंबिवलीजवळ गोळवली गावात पार्किंगवरून ट्रक चालक आणि दुचाकीस्वारांमध्ये मोठा वाद झाल. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत गोदाम मालक बबलू गुप्ता (वय ३५) याचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

नेमकं काय घडलं?

१३ ऑगस्टच्या रात्री मोहंमद जहागीर नावाचा चालक पेपरने भरलेली पिकअप गाडी घेऊन गोडाऊन समोर आला. गोडाऊन समोर तीन ते चार दुचाकी उभ्या होत्या. त्यावर काही तरुण बसले होते. चालकाने त्या तरुणांना दुचाकी बाजूला करा असे सांगत, मला त्याठिकाणी गाडी उभी करायची असे सांगितले. चालक गाडी मागे पुढे करत असताना तरुणांचा आणि चालकाचा वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कामगार आणि बबलू गुप्ता हे गोदामाबाहेर आले. तोपर्यंत तरुणाच्या गटाने जवळपास २० पेक्षा जास्त तरुणांना बोलावून घेतले होते. पुन्हा तरुणांच्या टोळक्याने कामगार आणि बबलूला मारहाण केली. या घटनेमुळे घाबरलेल्या कामगारांनी पळ काढला.
Titwala Body in Suitcase : लघुशंकेसाठी कोपऱ्यात गेला, निळी सुटकेस पाहून घाम फुटला, टिटवाळ्यात बॅगेत वृद्धाचा मृतदेह

उपचारादरम्यान बबलू याचा मृत्यू

दरम्यान, कामगार पळून गेल्याने बबलू एकाकी पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बबलू गुप्ता बेशुद्ध अवस्थेत गोदामासमोर आढळून आला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

टिटवाळ्यात बॅगेत वृद्धाचा मृतदेह

दरम्यान, दादर रेल्वे स्थानकात एका सुटकेसमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील टिटवाळ्यातही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याण तालुक्यातील वरप गावात निर्मनुष्य ठिकाणी फेकलेल्या बॅगेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह सापडला. त्याचं वय ६५ ते ७० वर्ष वयोगटातील असण्याची शक्यता असून वृद्धाची अद्याप ओळख पटलेली नाही.

कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात हत्या आणि पुरावा नष्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Source link

The post Thane News: पार्किंगवरुन वाद, गोदाम मालकाला २० जणांकडून बेदम मारहाण, मालकाचा मृत्यू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102517 0
मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा संशय, आईची पोलीस स्टेशनमध्ये धाव https://tejpolicetimes.com/?p=100967 https://tejpolicetimes.com/?p=100967#respond Sat, 03 Aug 2024 08:01:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100967 मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा संशय, आईची पोलीस स्टेशनमध्ये धाव

ठाणे : उल्हासनगर शहरात केरला फाईल या हिंदी चित्रपटात घडलेल्या कथाप्रमाणे काहीसा प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबाने त्यांच्या मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याने आणि तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयावरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे. फिर्यादींच्या मते, त्यांची मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिच्या परत येण्याची आशा धरली होती. परंतु, ती […]

The post मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा संशय, आईची पोलीस स्टेशनमध्ये धाव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा संशय, आईची पोलीस स्टेशनमध्ये धाव

ठाणे : उल्हासनगर शहरात केरला फाईल या हिंदी चित्रपटात घडलेल्या कथाप्रमाणे काहीसा प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबाने त्यांच्या मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याने आणि तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयावरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे. फिर्यादींच्या मते, त्यांची मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिच्या परत येण्याची आशा धरली होती. परंतु, ती आणि तिचे साथीदार फिर्यादींना तिच्या सध्याच्या वास्तव्याबाबत काहीच माहिती देत नव्हते. अखेर मुलीच्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोघांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील ८ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या उल्हासनगर कॅम्प ४ मधील समता नगर मधील गणेशनगर चाळ येथे कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी विज्ञान शाखेत बारावी झाली आहे. ती शेजारी राहणाऱ्या अफिदा शेख हिच्या मुलांची ट्युशन घ्यायची. त्यामुळे शेख परिवाराचे फिर्यादी यांच्या घरी येणे जाणे होत होते. एप्रिल २०२२ मध्ये फिर्यादी महिलेने मुलीला नवरात्रीचा उपवास सोडण्यास बोलावले. तेव्हा तिने प्रसाद खाण्यास नकार देत, मी रोजे धरले असल्याचे सांगितले. त्यावेळी दोघांमध्ये भांडण झाले असता आफिदा शेख हिने मध्यस्थी करून रोजे धरले आहेत, तिच्यावर दबाव आणू नका असे सांगितले.
Sanjay Raut : देशमुखांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने तुरुंगातून प्रवक्ता आणला, राऊतांची शेलकी टीका

दरम्यान ती मुलगी युट्युबवरील जाकीर नाईक यांचे व्हिडीओ पाहायची. मुलगी आणि शबाना शेख ह्या यांच्या घरी अभ्यास करायला जायची. रात्री उशीरापर्यंत अभ्यास करून कधी कधी त्यांच्याच घरी झोपायची. त्यावेळी शबाना शेख ही इस्लामचे शिक्षण देत होती, असे फिर्यादीमध्ये नमूद केलं आहे. तसेच फिर्यादीच्या मुलीने बुरखा घातलेला फोटो इंस्टाग्रामवर शेजारच्या एका बाईने दाखवला होता. त्यावर मुलीला बुरखा घातलेल्या फोटोबाबत विचारणा केली, त्यावर तिने सहजच तो फोटो काढलेला आहे, असं सांगत मुलीने विषय उडवून लावला होता.

२६ जून २०२२ रोजी डॉ. सपना भिसे यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी त्यांच्यासोबत फिर्यादी ह्या लंडनला गेल्या होत्या. त्या १८ नोव्हेंबर २०२२ रोजी लंडन येथून भारतात परतल्या. तेव्हा मुलीने धर्मांतरण करून मुस्लिम धर्म स्वीकारल्या बाबतचे शाहदत पत्र दाखवत घर सोडून निघून गेली. त्यावर उल्हासनगर आणि अंबरनाथ मस्जीद ट्रस्ट, मुस्लीम जमात असा शिक्का होता. मुलगी ही परत घरी आली नाही म्हणून २९ नोव्हेंबर २०२२ रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे जाऊन दृष्टी हरवली असल्याची तक्रार दाखल केली. तेव्हा मुलीला पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले. तिने तिथे मी मुस्लिम धर्म स्वीकारला असल्याचे सांगत घरी आली. त्यावेळी अनिना खान ही फिर्यादी यांच्याजवळ आली. इस्लाम धर्म हा चांगला असल्याचे समजावू लागली. त्यावेळी माझ्या मुलीने जर इस्लाम धर्म स्वीकारला असेल तर तिला रॉकेल टाकून जाळून टाकेन असे अमिना खानला म्हणाल्या. तेव्हा मुलीच्या केसालाही तुम्ही हात लावू शकत नाही, अन्यथा मस्जिदवाले येऊन तुमच्या नाका तोंडातून रक्त काढतील, अशी धमकी अमीना खान हिने दिली.

मुलीने अनेक वेळा फोनवरून संपर्क करून पैशांची मागणी केली. तसेच वडिलांच्या खात्यातून अनेक वेळा रक्कम काढून घेतली. फिर्यादी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलची बुध्दी भ्रष्ट करून तिला कट्टर मुस्लीम बनवले जात आहे. तसेच तिला गैरकृत्यासाठी वापरले जात असल्याचा त्यांना संशय वाटत होता. तसेच दृष्टीकडून ‘काफिर’, ‘जिहाद’ असे शब्द ऐकू येत असल्याने आणि तिच्या हातून समाज विघातक, राष्ट्र विघातक गुन्हे घडू नये म्हणून आणि कुटुंबियांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत गुरुवारी रात्री ,सलीम चौधरी, शबाना शेख, शबाना शेख हिची मुलगी महेक शेख, शबाना शेखची बहिण अमिना, अफिदा खातुन, अफिदा खातुनचा पती वसिम शेख, बाबु दास, काझी इलियाज निजामी, ॲड. कमरूदिदन अन्सारी आणि त्या मुलीवर असे मिळून १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Source link

The post मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा संशय, आईची पोलीस स्टेशनमध्ये धाव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100967 0
स्टँडवर नंबर लावण्यावरुन वाद, रॉड काढून डोक्यात घातला https://tejpolicetimes.com/?p=100955 https://tejpolicetimes.com/?p=100955#respond Sat, 03 Aug 2024 06:47:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100955 स्टँडवर नंबर लावण्यावरुन वाद, रॉड काढून डोक्यात घातला

ठाणे : ठाण्यातील डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील एका रिक्षा स्टँडवर नंबर लावण्यावरून दोघा रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. या वादातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. हा हल्ला जोरात असल्यामुळे रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात […]

The post स्टँडवर नंबर लावण्यावरुन वाद, रॉड काढून डोक्यात घातला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
स्टँडवर नंबर लावण्यावरुन वाद, रॉड काढून डोक्यात घातला

ठाणे : ठाण्यातील डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील एका रिक्षा स्टँडवर नंबर लावण्यावरून दोघा रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. या वादातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. हा हल्ला जोरात असल्यामुळे रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खंबाळपाड्याच्या कमानीजवळ रिक्षा स्टँड आहे. या स्टँडवरून ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याणसह अन्य परिसरात रिक्षा चालतात. त्यामुळे या स्टँडवर प्रवाशांसह रिक्षाचालकांची नेहमीच वर्दळ असते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या स्टैंड वर अघटित घटना घडली. रिक्षाचा नंबर लावण्यावरून दोन रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. सुनील राठोड याने रिक्षात लपवलेला लोखंडी रॉड काढून अविनाश कांबळे याच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉडच्या साह्याने अविनाशच्या डोक्यात रॉड घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
Sanjay Raut : देशमुखांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने तुरुंगातून प्रवक्ता आणला, राऊतांची शेलकी टीका

या घटनेचे वृत्त कळताच टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अविनाश कांबळे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे पाठवून दिला. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून हल्लेखोर खुनी सुनील राठोड याला ताब्यात घेतले. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. येथे एक चौदा वर्षाचा मुलगा चार दिवस घरात आपल्या आईच्या मृतदेहाजवळ बसून असल्याचं समोर आलं. जेव्हा या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्या मुलाची आई मृतावस्थेत आढळून आली तर तो तिच्या मृतदेहाशेजारी बसलेला होता. दरम्यान, याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. हा मुलगा स्पेशल चाइल्ड असल्याने त्याला तेवढी समज नाही म्हणून तो चार दिवस आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिल्याचं सांगितलं जात आहे.

Source link

The post स्टँडवर नंबर लावण्यावरुन वाद, रॉड काढून डोक्यात घातला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100955 0
पत्नीने पहिल्या लग्नापासूनच्या मुलाची माहिती लपवली, बाळाला घरी घेऊन येताच पती संतापला, चिमुकल्यासोबत क्रूर कृत्य https://tejpolicetimes.com/?p=100504 https://tejpolicetimes.com/?p=100504#respond Tue, 30 Jul 2024 11:39:54 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100504 पत्नीने पहिल्या लग्नापासूनच्या मुलाची माहिती लपवली, बाळाला घरी घेऊन येताच पती संतापला, चिमुकल्यासोबत क्रूर कृत्य

ठाणे : ठाणे शहरातून हैराण करणारी बातमी समोर आली आहे. वडिलांनी त्याच्या सावत्र मुलाला मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात हत्येची तक्रार दाखल करत त्याला अटक केली आहे. ठाण्यातील चितलसर या भागात ही घटना उघडकीस आली आहे. काय आहे प्रकरण? अल्पवयीन मुलाच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेत आरोपीसोबत […]

The post पत्नीने पहिल्या लग्नापासूनच्या मुलाची माहिती लपवली, बाळाला घरी घेऊन येताच पती संतापला, चिमुकल्यासोबत क्रूर कृत्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पत्नीने पहिल्या लग्नापासूनच्या मुलाची माहिती लपवली, बाळाला घरी घेऊन येताच पती संतापला, चिमुकल्यासोबत क्रूर कृत्य

ठाणे : ठाणे शहरातून हैराण करणारी बातमी समोर आली आहे. वडिलांनी त्याच्या सावत्र मुलाला मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात हत्येची तक्रार दाखल करत त्याला अटक केली आहे. ठाण्यातील चितलसर या भागात ही घटना उघडकीस आली आहे.

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन मुलाच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेत आरोपीसोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या काही आठवड्यांनंतर आरोपीला त्याच्या पत्नीच्या आधीच्या लग्नापासून असलेल्या चार वर्षांच्या मुलाबाबत समजलं.
Man Ends Life : गल्ली ते दिल्ली उंबरे झिजवले, पण आधारवरील जन्मतारीख बदलेना; डिप्रेशनमधील तरुणाचं टोकाचं पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आरोपीसोबत लग्न केल्यानंतर दोघं एकत्र राहत होते. पण त्या महिलेचा चार वर्षांचा मुलगा त्यांच्यासोबत राहत नव्हता. काही आठवड्यांपूर्वी महिला तिच्या चार वर्षांच्या मोहम्मद आर्यन नावाच्या मुलाला घेऊन कोलकत्याहून ठाण्याला आरोपीच्या घरी घेऊन आली. आरोपीला महिलेला तिच्या आधीच्या लग्नापासून एक मुलगा आहे याची माहिती नव्हती.

आपल्या पत्नीला आधीच्या लग्नापासून एक मुलगा असल्याची गोष्ट अचानक पतीला समजल्याने दोघं पती-पत्नीमध्ये वाद झाले होते. आरोपी दिलशाद हा मुलाच्या उपस्थितीने नाराज होता. तसंच त्याने मुलाची जबाबदारी घेण्यापासूनही नकार दिला होता.
Crime News : आठवी नापास तरुण नकली नोटा छापत होते, पोलिसांनी त्याच नोटांनी भाजी घेतली आणि…

शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

चार वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी रविवारी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मुलाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुलाचं शारीरिक शोषण करण्यात आल्याची बाब समोर आली. तसंच आरोपीने केलेल्या मारहाणीत त्या मुलाच्या बरगड्या आणि हाडं अनेक ठिकाणी तुटल्याचं समोर आलं. तसंच त्याच्या पोटात अंतर्गत जखमा झाल्या असल्याचंही आढळून आलं आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी मुलाच्या हत्येची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं ओळख दिलशाद अशी झाली आहे. रविवारी चार वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली. आरोपीविरोधात चितलकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३ (हत्या) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

The post पत्नीने पहिल्या लग्नापासूनच्या मुलाची माहिती लपवली, बाळाला घरी घेऊन येताच पती संतापला, चिमुकल्यासोबत क्रूर कृत्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100504 0