Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
today highlights - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 05 Dec 2024 03:11:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg today highlights - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स https://tejpolicetimes.com/?p=111277 https://tejpolicetimes.com/?p=111277#respond Thu, 05 Dec 2024 03:11:31 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111277 Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

सरकारी वकीलास दहा हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात रायगड जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियोक्ता ॲड. दिनेश जनार्दन पाटील (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कोर्ट. क्र. 1, ता. पेण, जिल्हा – रायगड ) यास दहा हजार रुपयाची लाच घेताना नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत […]

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

सरकारी वकीलास दहा हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात

रायगड जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियोक्ता ॲड. दिनेश जनार्दन पाटील (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कोर्ट. क्र. 1, ता. पेण, जिल्हा – रायगड ) यास दहा हजार रुपयाची लाच घेताना नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत ताब्यात घेतले आहे.

Source link

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111277 0
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स https://tejpolicetimes.com/?p=111162 https://tejpolicetimes.com/?p=111162#respond Wed, 04 Dec 2024 04:17:23 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111162 Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

CM Oath Ceremony : मंत्रालयात सौनिक यांचं दालन, रश्मी शुक्ला-मनिषा म्हैसकरांची हजेरी; शपथविधीचा अ‍ॅक्शन प्लॅन ठरला राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानात होत असून, मंगळवारी प्रशासकीय स्तरावरही त्याच्या आयोजनाची लगबग सुरू होती. नव्या सरकारच्या शपथविधी संदर्भात मंत्रालयात मंगळवारी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये मंगळवारी उच्चस्तरीय बैठक झाली.या बैठकीला […]

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

CM Oath Ceremony : मंत्रालयात सौनिक यांचं दालन, रश्मी शुक्ला-मनिषा म्हैसकरांची हजेरी; शपथविधीचा अ‍ॅक्शन प्लॅन ठरला

राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानात होत असून, मंगळवारी प्रशासकीय स्तरावरही त्याच्या आयोजनाची लगबग सुरू होती. नव्या सरकारच्या शपथविधी संदर्भात मंत्रालयात मंगळवारी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये मंगळवारी उच्चस्तरीय बैठक झाली.या बैठकीला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शपथविधी संदर्भात पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही या वेळी चर्चा करण्यात आली.

Source link

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111162 0
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स https://tejpolicetimes.com/?p=111033 https://tejpolicetimes.com/?p=111033#respond Tue, 03 Dec 2024 03:18:07 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111033 Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

पुण्यात मोठी खळबळ पुण्यामधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. कोंढवे परिसरामध्ये असणाऱ्या स्पा सेंटरवर वेगळेच उद्योग सुरू होता. स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. Source link

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

पुण्यात मोठी खळबळ

पुण्यामधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. कोंढवे परिसरामध्ये असणाऱ्या स्पा सेंटरवर वेगळेच उद्योग सुरू होता. स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता.

Source link

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111033 0
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स https://tejpolicetimes.com/?p=110902 https://tejpolicetimes.com/?p=110902#respond Mon, 02 Dec 2024 03:28:16 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110902 Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

व्यसनाधीनतेमुळे गाव त्रस्त,लाडक्या बहिणींनी दारूचा अड्डा केला उध्वस्त,विक्री थांबवा अन्यथा दारूचे दुकान जळणार छत्रपती संभाजीनगर: अवैध दारू विक्री सुरू असल्यामुळे गावात व्यसनाधीनता वाढत चालली आहे. दारूमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. यामुळे संतापलेल्या लाडक्या बहिणींनी दारू अड्ड्यावर धाड टाकली. दारू विक्रेत्याने लपवलेला साठा शोधून काढत दारूच्या बाटल्या फोडल्या. एवढेच नाही तर महिलांनी दारू विक्रेत्याला विक्री […]

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

व्यसनाधीनतेमुळे गाव त्रस्त,लाडक्या बहिणींनी दारूचा अड्डा केला उध्वस्त,विक्री थांबवा अन्यथा दारूचे दुकान जळणार

छत्रपती संभाजीनगर: अवैध दारू विक्री सुरू असल्यामुळे गावात व्यसनाधीनता वाढत चालली आहे. दारूमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. यामुळे संतापलेल्या लाडक्या बहिणींनी दारू अड्ड्यावर धाड टाकली. दारू विक्रेत्याने लपवलेला साठा शोधून काढत दारूच्या बाटल्या फोडल्या. एवढेच नाही तर महिलांनी दारू विक्रेत्याला विक्री न करण्यासाठी दमही दिला.

Source link

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110902 0
एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हायकमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र? राजकारणात राहण्याचं कारण काय? रोहित पाटलांनी सांगितला कानमंत्र https://tejpolicetimes.com/?p=110800 https://tejpolicetimes.com/?p=110800#respond Sun, 01 Dec 2024 04:46:35 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110800 एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हायकमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र? राजकारणात राहण्याचं कारण काय? रोहित पाटलांनी सांगितला कानमंत्र

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर १. ”आधीपासूनच राजकारणात यायचं हे ठरलं होतं, त्यामुळे लोकांच्या आपल्याकडून असलेल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार. आबांच्या निधनानंतर सुरू झालेला राजकारणातील प्रवास आता आमदारकीपर्यंत पोहोचला आहे”, असं नवनियुक्त तथा तरुण तडपदार […]

The post एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हायकमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र? राजकारणात राहण्याचं कारण काय? रोहित पाटलांनी सांगितला कानमंत्र first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हायकमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र? राजकारणात राहण्याचं कारण काय? रोहित पाटलांनी सांगितला कानमंत्र

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर

१. ”आधीपासूनच राजकारणात यायचं हे ठरलं होतं, त्यामुळे लोकांच्या आपल्याकडून असलेल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार. आबांच्या निधनानंतर सुरू झालेला राजकारणातील प्रवास आता आमदारकीपर्यंत पोहोचला आहे”, असं नवनियुक्त तथा तरुण तडपदार आमदार रोहित पाटील यांनी सांगितलं. आजच्या राजकारणाकडे तरुण नकारात्मक नजरेने बघत असले तरी ही परिस्थिती कुणीतरी बदलली पाहिजे असंही रोहित पाटलांनी सांगितलं. बातमी वाचा सविस्तर…
२. महाराष्ट्रातील महायुतीमधील राजकीय नाट्य काही संपताना दिसत नाही. येत्या ५ डिसेंबरला नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, त्यासाठी मुहूर्तही ठरला आहे. इतकंच काय तर, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे असणार असून यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.

३. नगर जिल्ह्यातील १२ पैकी दहा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत इव्हीएम च्या पडताळणीची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी शुल्कही भरले असून यानुसार ४५ दिवसांची मुदत संपल्यानंतर ७४ ठिकाणच्या इव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे. बातमी वाचा सविस्तर…

४. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या गावी मुक्कामी आहेत. गृहमंत्रिपदाची मागणी करूनही ते न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे यांच्या घशाला संसर्ग झाला असून, सध्या सर्दी-तापाने आजारी असल्याचे समोर आले आहे. या माहितीला सातारा जिल्ह्यातील डॉक्टरांच्या पथकाने दुजोरा दिला आहे. बातमी वाचा सविस्तर…

५. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करतात, असा घणाघाती आरोप करणारे मध्य नागपुरातील पराभूत उमेदवार बंटी शेळके यांना ‘तुम्हाला पक्षातून काढण्यात का येऊ नये’, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

६. राज्याच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची उत्सुकता असतानाच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी गेले असून, मोठा निर्णय घेण्यासाठीच ते त्यांच्या दरे गावी जातात, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी शनिवारी केले. तर शिवसेनेकडे गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम संभाळू शकतो, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

७. मुंबईमध्ये शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कुर्ला बेस्ट आगारामध्ये सुरू असलेल्या विकासकामांनी एका चिमुकल्याच्या बळी घेतला आहे. इमारत उभारण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. त्या मुलाचे वय अवघे ७ वर्षे होते.

८. उदित नारायण हे बॉलिवूडमधील उत्तम गायकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. आजही बॉलिवूडमध्ये त्यांच्या सुमधूर आवाजाची जागा कोणीही घेऊ शकलेले नाही. उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी बिहारच्या सुपौल जिल्ह्यात झाला. आज ते त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यापूर्वी उदीत नारायण यांनीही इतरांप्रमाणे खूप संघर्ष केला होता. जवळपास १० वर्षे बॉलिवूडमध्ये खटपट केल्यानंतर अखेर एका गाण्याने उदित यांचे नशीब बदलले.

९. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा २३३ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात २४ वर्षीय मार्को यान्सन दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने अशा प्रकारे गोलंदाजी केली की श्रीलंकेच्या फलंदाजांना तो टिकाव धरता आला नाही आणि त्याच्यामुळेच आफ्रिकन संघ शानदार पद्धतीने सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. मार्को यान्सनने या सामन्यात अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत.

१०. राज्याच्या अनेक जिल्ह्यांत थंडीचे प्रमाण वाढले असून, शनिवारी नाशिकच्या उत्तर भागामध्ये सर्वांत कमी म्हणजे, ८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्यापूर्वीच्या बारा तासांतील ही तापमान नोंद आहे. बीड; तसेच सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगर येथे १०.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

Source link

The post एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हायकमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र? राजकारणात राहण्याचं कारण काय? रोहित पाटलांनी सांगितला कानमंत्र first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110800 0
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स https://tejpolicetimes.com/?p=110794 https://tejpolicetimes.com/?p=110794#respond Sun, 01 Dec 2024 03:26:43 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110794 Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Sanjay Shirsat: गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम सांभाळू! संजय शिरसाट यांच्या विधानाने चर्चेला उधाण राज्याच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची उत्सुकता असतानाच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी गेले असून, मोठा निर्णय घेण्यासाठीच ते त्यांच्या दरे गावी जातात, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी शनिवारी […]

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Sanjay Shirsat: गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम सांभाळू! संजय शिरसाट यांच्या विधानाने चर्चेला उधाण

राज्याच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची उत्सुकता असतानाच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी गेले असून, मोठा निर्णय घेण्यासाठीच ते त्यांच्या दरे गावी जातात, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी शनिवारी केले. तर शिवसेनेकडे गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम संभाळू शकतो, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Source link

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110794 0
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स https://tejpolicetimes.com/?p=110674 https://tejpolicetimes.com/?p=110674#respond Sat, 30 Nov 2024 03:38:38 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110674 Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

रेल्वेकडून मध्य-हार्बरवर उद्या ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने मरिन लाइन्स ते माहीमदरम्यान आज, शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. Source link

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

रेल्वेकडून मध्य-हार्बरवर उद्या ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने मरिन लाइन्स ते माहीमदरम्यान आज, शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे.

Source link

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110674 0
भाजपच्या माजी मंत्र्याचीच फेर मतमोजणीची मागणी, ८ लाखही भरले, बैलाने चिुमकल्याला फरफटत नेले, शौर्यचा मृत्यू, सारे हळहळले https://tejpolicetimes.com/?p=110552 https://tejpolicetimes.com/?p=110552#respond Fri, 29 Nov 2024 04:24:08 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110552 भाजपच्या माजी मंत्र्याचीच फेर मतमोजणीची मागणी, ८ लाखही भरले, बैलाने चिुमकल्याला फरफटत नेले, शौर्यचा मृत्यू, सारे हळहळले

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी १. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यभरातून इव्हीएमवर शंका घेतल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी याविरोधात अधिकृतपणे अर्ज करून पडताळणी करून घेण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात भाजपचे कर्जत-जामखेडमधील उमेदवार […]

The post भाजपच्या माजी मंत्र्याचीच फेर मतमोजणीची मागणी, ८ लाखही भरले, बैलाने चिुमकल्याला फरफटत नेले, शौर्यचा मृत्यू, सारे हळहळले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भाजपच्या माजी मंत्र्याचीच फेर मतमोजणीची मागणी, ८ लाखही भरले, बैलाने चिुमकल्याला फरफटत नेले, शौर्यचा मृत्यू, सारे हळहळले

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यभरातून इव्हीएमवर शंका घेतल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी याविरोधात अधिकृतपणे अर्ज करून पडताळणी करून घेण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात भाजपचे कर्जत-जामखेडमधील उमेदवार प्रा. राम शिंदे यांनी यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे इव्हीएम विरोधात सोशल मीडियातून आवाज उठविण्यात आघाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातही इव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे. बातमी वाचा सविस्तर…
२. महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली हायव्होल्टेज बैठक काल रात्री राजधानी दिल्लीमध्ये उशिरा पार पडली. भाजप श्रेष्ठी अमित शाह यांनी महाराष्ट्रातील महायुतीचे तीन शिलेदार देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम फैसला झाल्याची माहिती आहे, परंतु त्याबाबतची घोषणा मुंबईतून होणार आहे. अडीच तास चाललेल्या कालच्या बैठकीत मंत्रिमंडळ खातेवाटपावरही चर्चा झाली. बैठकीनंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी ‘काळजी’ बैठकीचं सार सांगून जाते.

३. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ‘पराभवाने खचून जाऊ नका,’ असे सांगत त्यांना धीरदेखील दिला. ठाणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ८२ उमेदवार, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि अन्य प्रमुख पदाधिकारी गुरुवारी पुण्यात आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित होते. मतदान, मतमोजणी प्रक्रियेबाबत तक्रारी असतील, तर त्या लेखी द्याव्यात, असे आदेश ठाकरे यांनी या वेळी उमेदवारांना केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि मतदान झाल्यानंतरही मनसेला पाच ते आठ जागांचा अंदाज होता, पण तुमच्या सभा होण्याची गरज होती, असे बहुसंंख्य उमेदवारांनी सांगितले. बातमी वाचा सविस्तर…

४. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पाच दिवस उलटल्यावरही अद्याप राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरलेला नाही. याबाबत आता थेट दिल्लीदरबारी भाजप पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री बैठक झाली. यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजधानीत दाखल झाले. यामध्ये काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपचा निर्णय मला मान्य असेल, अशी भूमिका जाहीर केल्यावरही उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायचे की नाही, याबाबत शिंदे संभ्रमात आहेत.

५. ‘राज्यात दोन डिसेंबरच्या सुमारास नवे सरकार स्थापन होईल,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी दिल्ली येथे स्पष्ट केले. त्याच वेळी ‘आगामी सरकारमध्ये अर्थमंत्रिपद आपल्याकडेच येईल व सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम माझ्या नावावर जमा होईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

६. मुख्यमंत्रिपदासाठी महाराष्ट्राची पसंती देवेंद्र फडणवीस हे आहेत. मी आत्ताच सांगून ठेवतो, उलट सुलट राजकारण झाले तर एक हजार कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील व मी त्यातील एक असणार आहे, असा इशारा भाजपचे पदाधिकारी अवधूत वाघ यांनी एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरुवारी दिला.

७. राज्यातील शहरांच्या तापमानाचा पारा सातत्याने खाली येत असताना शहरात गुरुवारी किमान १०.५ तर कमाल २७.४ तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडचा पारा गुरुवारी पहाटे अवघ्या ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

८. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असणाऱ्या फुलगाव गावातून अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. अंगणात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाच्या हातात बैलाला बांधलेली दोरी अडकली. नेमकं त्याचवेळी बैल पळत सुटल्याने त्या दोरीबरोबर मुलगा देखील फरपटत गेला. या घटनेत चिमुकला जखमी होऊन त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हवेली तालुक्यात शोककळा पसरली आहे. बातमी वाचा सविस्तर…

९. पाकिस्तानविरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिकी रंगली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा झिम्बाब्वेतील क्विन स्पोटर्स क्लब बुलवायो येथे रंगला. या मालिकेतील पहिला सामना ८० धावंनी जिंकला होता. कामरान गुलामच्या दमदार शतकाच्या जोरावर पाकिस्तानने झिम्बाब्वेचा ९९ धावांनी पराभव केला.

१०. तुमच्या पगारातून PF कट होत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमच्या पीएफ योगदानावर अधिक पेन्शन मिळण्याची संधी मिळू शकते. यासाठी कामगार मंत्रालय नियमात बदल करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार संघटित क्षेत्रातील सहा कोटी कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) सुधारणा करण्याच्या तयारीत असून ईपीएफओ सदस्यांसाठी अनेक नवीन फायदे जाहीर केले जाऊ शकतात.

Source link

The post भाजपच्या माजी मंत्र्याचीच फेर मतमोजणीची मागणी, ८ लाखही भरले, बैलाने चिुमकल्याला फरफटत नेले, शौर्यचा मृत्यू, सारे हळहळले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110552 0
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स https://tejpolicetimes.com/?p=110437 https://tejpolicetimes.com/?p=110437#respond Thu, 28 Nov 2024 04:42:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110437 Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

पुणे- लोणी काळभोर मधील मोक्यातील इंधन माफिया गजाआड लोणी काळभोर येथील अधिकृत कंपनीतील इंधन टँकरचे जीपीएस हॅक करून चोरी विक्री करणारा इंधन माफियाला पोलिसांनी गजाआड केले, पेट्रोल डिझेलची विक्री करणारा मुख्य सराईत आरोपी मागील दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता, अखेर पुण्यात वकिलाला भेटायला आलेल्या आरोपीला सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस पथकाने शिताफीने अटक केली […]

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

पुणे- लोणी काळभोर मधील मोक्यातील इंधन माफिया गजाआड

लोणी काळभोर येथील अधिकृत कंपनीतील इंधन टँकरचे जीपीएस हॅक करून चोरी विक्री करणारा इंधन माफियाला पोलिसांनी गजाआड केले, पेट्रोल डिझेलची विक्री करणारा मुख्य सराईत आरोपी मागील दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता, अखेर पुण्यात वकिलाला भेटायला आलेल्या आरोपीला सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस पथकाने शिताफीने अटक केली

Source link

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110437 0
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स https://tejpolicetimes.com/?p=110035 https://tejpolicetimes.com/?p=110035#respond Mon, 25 Nov 2024 04:12:59 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110035 Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

राजस्थानचे राज्यपाल आज अमरावती दौऱ्यावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आज दुपारी अमरावतीत दाखल होणारदुपारी 12.30 वाजता हरिभाऊ बागडे अमरावतीत घेणार भाजपचे जेष्ठ नेते अरुणभाऊ अडसड यांची सांत्वन भेटराज्यपाल हरिभाऊ बागडे आणि अरुणभाऊ अडसड यांची आज सांत्वन भेटमहायुतीला भरभरून यश मिळाल्यानंतर हरिभाऊ बागडे पहिल्यांदा अमरावती दौऱ्यावर Source link

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

राजस्थानचे राज्यपाल आज अमरावती दौऱ्यावर

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आज दुपारी अमरावतीत दाखल होणार
दुपारी 12.30 वाजता हरिभाऊ बागडे अमरावतीत घेणार भाजपचे जेष्ठ नेते अरुणभाऊ अडसड यांची सांत्वन भेट
राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि अरुणभाऊ अडसड यांची आज सांत्वन भेट
महायुतीला भरभरून यश मिळाल्यानंतर हरिभाऊ बागडे पहिल्यांदा अमरावती दौऱ्यावर

Source link

The post Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110035 0