reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121boAt नं नवीन आकर्षक ट्रू वायरलेस इअरफोन्स boAt Immortal 201 लाँच केले आहेत. यांची खासियत म्हणजे हे RGB लाइट्ससह येतात. म्हणजे म्यूजिक सोबत यात रंगीत लाइट्स देखील चमकतात. हे बड्स गेमर्सचा विचार करून डिजाइन करण्यात आले आहेत. किंमत देखील खूप परवडणारी म्हणता येईल. हे ऑडियो विअरेबल IPX4 रेटिंगसह सादर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया […]
The post ४० तास बॅटरी लाइफसह boAt नं आणले RGB लाइट्स असलेले Immortal 201 TWS इअरबड्स! जाणून घ्या किंमत first appeared on TEJPOLICETIMES.
]]>boAt Immortal 201 ची किंमत १,२९९ रुपये आहे. हे Black Sabre आणि White Sabre कलरमध्ये विकत घेता येतील. boAt ऑनलाइन स्टोर व्यतिरिक्त इअरफोन्स Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
boAt Immortal 201 मध्ये इन-इअर डिजाइन देण्यात आली आहे. यात स्टेम आहे आणि कंपनी सोबत सिलिकॉनचे इअर टिप्स देखील देत आहे. वर सांगितल्याप्रमाणे यात RGB लाइट्सचा सपोर्ट मिळतो. गेमर्सना हे इअरफोन्स खूप आवडू शकतात. यात कपॅसिटीव्ह टच कंट्रोल सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामुळे यात अनेक फंक्शन कंट्रोल केले जाऊ शकतात. घाम आणि पाण्याच्या शिंतोड्यांपासून रक्षण करण्यासाठी यात IPX4 रेटिंग देण्यात आली आहे.
यांचे ऑडियो स्पेसिफिकेशन्स पाहता डिव्हाइसमध्ये १०मिमी ड्रायव्हर देण्यात आले आहेत जे बोट सिग्नेचर साउंडसह येतात. कॉल दमदार क्वॉलिटी देण्यासाठी यात क्वॉड माइकसह ENX टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. इअरफोन्समध्ये ४० मिली सेकंद सुपर लो लेटेंसी मोड आहे ज्यामुळे गेमिंग दरम्यान यात कोणतीही लॅग मिळत नाही.
हे ब्लूटूथ ५.३ कनेक्टिव्हिटीसह येतात. हे सहज १० मीटर पर्यंतच्या रेंजमध्ये वापरता येतात. यातील Insta Wake N Pair टेक्नॉलॉजीमुळे केस ओपन करताच हे डिवाइसशी कनेक्ट होतात. यात ३८०एमएएचची बॅटरी आहे. प्रत्येक इअरबडमध्ये ४०एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये हे ४० तासांपर्यंत वापरता येतात, असा दावा कंपनीनं केला आहे.
The post ४० तास बॅटरी लाइफसह boAt नं आणले RGB लाइट्स असलेले Immortal 201 TWS इअरबड्स! जाणून घ्या किंमत first appeared on TEJPOLICETIMES.
]]>