Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Vijay Wadettiwar - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 30 Nov 2024 01:03:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Vijay Wadettiwar - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले… https://tejpolicetimes.com/?p=110664 https://tejpolicetimes.com/?p=110664#respond Sat, 30 Nov 2024 01:03:40 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110664 देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…

​​Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis: ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. त्यांनी विदर्भाचा अनुशेष भरून काढावा. अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र टाइम्सvijay wadettiwar 1 नागपूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर […]

The post देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…

​​Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis: ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. त्यांनी विदर्भाचा अनुशेष भरून काढावा. अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र टाइम्स
vijay wadettiwar 1

नागपूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. त्यांनी विदर्भाचा अनुशेष भरून काढावा. विदर्भाचे असल्याने विविध क्षेत्रांत या भागाला न्याय मिळेल’, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या.

‘बदला घेण्याचे राजकारण करतात’, असा ठपका फडणवीस यांच्यासमोर होता. तो आता पुसून निघेल. आमचे वैयक्तित वैर नाही, ही वैचारिक लढाई आहे, असेही वडेट्टीवार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. ‘काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची २०२९पर्यंत उपयुक्तता संपलेली राहील. त्यांना आता मोदी आणि फडणवीस यांच्या आशीर्वादाने राहावे लागेल. दिले तर ठीक, नाही तर गप्प बसावे लागणार आहे.

मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर सत्तेची सर्वोच्च खुर्ची न मिळाल्याने शिंदे यांचा चेहरा पडणे स्वाभाविक आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही तर, दुसरा चेहरा राहील. पद स्वीकारणे त्यांचा नाइलाज आहे’, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
पाचपैकी एका मुलीचा बालविवाह! देशात वर्षभरात २ लाख विवाह रोखले; प्रथा निर्मूलनासाठी नवी मोहीम
‘हटाव’ अभियानात नाही !
‘प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून हटवण्याच्या अभियानात कुठेही नाही. अशा अभियानाची काहीच गरज नाही. काही चुका होत असतात, राज्यात मोठा पराभव झाल्याने मंथन होणे गरजेचे आहे’, अशी भूमिका व्यक्त करून विजय वडेट्टीवार यांनी पटोले यांची पाठराखण केली. मध्य नागपुरात पराभूत झालेले बंटी शेळके यांच्या आरोपांकडे लक्ष वेधले असता, ‘शेळके काय बोलले माहिती नाही. त्यांचा उद्रेक का झाला, त्यांची भाषा का बदलली, हे श्रेष्ठींच्या कानावर घालू. उद्वेगाची कारणे शोधणे गरजेचे आहे’, असे वडेट्टीवार म्हणाले.

शेळके यांना राहुल गांधी व श्रेष्ठींनी उमेदवारी दिली. प्रदेश नेतृत्व शिफारस करत असते. शेळके लढवय्या आहेत. निवडणुकीत मदत कमी पडल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. जय-पराजय होत असतो. मात्र, संयमदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. १६चे १६० कसे होतील, यावर आता लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असा सल्लाही वडेट्टीवार यांनी प्रदेशातील नेत्यांना दिला.
हिंगलाज देवी मंदिरात मोठी चोरी; दागिने अन् दानपेटीतील रक्कम असा ७६ हजारांचा ऐवज लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद
‘त्यांची उपयुक्तता संपली’
‘काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची २०२९पर्यंत उपयुक्तता संपलेली राहील. त्यांना मोदी, फडणवीस यांच्या आशीर्वादाने राहावे लागेल. दिले तर ठीक, नाही तर गप्प बसावे लागेल. मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर सत्तेची सर्वोच्च खुर्ची न मिळाल्याने शिंदे यांचा चेहरा पडणे स्वाभाविक आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही; तर दुसरा चेहरा राहील. पद स्वीकारणे त्यांचा नाइलाज आहे,’ असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110664 0
मविआच्या गोटातून मोठी बातमी समोर, निकालानंतरची रणनीती ठरली! मुख्यमंत्रीपद उद्याच ठरवणार https://tejpolicetimes.com/?p=109742 https://tejpolicetimes.com/?p=109742#respond Fri, 22 Nov 2024 16:03:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109742 मविआच्या गोटातून मोठी बातमी समोर, निकालानंतरची रणनीती ठरली! मुख्यमंत्रीपद उद्याच ठरवणार

Vijay Wadettiwar Commented on Maharashtra CM Post: विधानसभा निवडणुकीच्या बहुप्रतिक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मविआच्या रणनीतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या बहुप्रतिक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली […]

The post मविआच्या गोटातून मोठी बातमी समोर, निकालानंतरची रणनीती ठरली! मुख्यमंत्रीपद उद्याच ठरवणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मविआच्या गोटातून मोठी बातमी समोर, निकालानंतरची रणनीती ठरली! मुख्यमंत्रीपद उद्याच ठरवणार

Vijay Wadettiwar Commented on Maharashtra CM Post: विधानसभा निवडणुकीच्या बहुप्रतिक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मविआच्या रणनीतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या बहुप्रतिक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली आहे. तसेच मतपेटी खुली होण्याआधीच राज्यात हॉटेल पॉलिटिक्स सुद्धा सुरु झाले आहे. निकाल लागताच काय करायचं याची रणनीती सध्या आखली जात आहे. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मविआच्या रणनीतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. आम्ही १२ तासांच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करु, असे विजय वडेट्टीवारांनी म्हटले आहे.

‘मी सत्तेतला आमदार राहणार’

विजय वडेट्टीवारांनी आगामी सरकारबाबत महत्वाची टिप्पणी केली आहे. ‘उद्या सत्तेतला आमदार म्हणून मी राहणार आहे, असा मला विश्वास वाटतो. विश्वास नाही तर खात्री आहे, आणि उद्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेचा दावा उद्या रात्रीच करणार आहोत. महाविकास आघाडी १६० ते १६५ जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही, एक्झिट पोल वगैरे नंतर बघू.’ असे वडेट्टीवार म्हणाले. तर ‘आजच्या बैठकीत सगळ्या नेत्यांना उद्याच्या मतमोजणीसाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काय काळजी घेतली पाहिजे ते सांगितले आहे. पूर्ण मतमोजणी होईपर्यंत मतदान केंद्र सोडायचं नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती देखील विजय वडेट्टीवारांनी दिली.
पैसे वाटपाच्या आरोपावरुन विनोद तावडे संतापले,’…अन्यथा मानहानीचा दावा ठोकेन,’ थेट काँग्रेस नेत्यांना धाडली नोटीस

‘महाराष्ट्रातून महायुती हद्दपार होणार’

‘उद्या दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईलच आणि तुम्हाला महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेली दिसेल.’ असा देखील विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला असून ते पुढे म्हणाले, ‘हायकमांड जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी अंतिम आहे. दोनदा विरोधी पक्ष, नेतेपद मी सांभाळलं आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मायक्रो ओबीसीच्या व्यक्तीला जबाबदारी दिली आहे आणि मी प्रामाणिकपणे समर्थपणे ती पार पाडली आहे. आमची उद्या सत्ता येणार आणि मी सत्तेमध्ये असणार,’ असेही वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाबाबत वडेट्टीवार म्हणाले, ‘काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावं ही काँग्रेसजणांची इच्छा आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही तशी इच्छा आहे, पण तीनही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येऊन जो निर्णय होईल आणि तो निर्णय अंतिम असणार आहे.’ तसेच ‘जेवढे काँग्रेस विचारसरणीची मंडळी आहेत, ते आमचेच आहेत. कुणी बंडखोरी केली असेल किंवा अपक्ष असतील त्यांच्यात अन्याय झाल्याची भावना जरुर आहे, असेही वडेट्टीवारांनी नमूद केले.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post मविआच्या गोटातून मोठी बातमी समोर, निकालानंतरची रणनीती ठरली! मुख्यमंत्रीपद उद्याच ठरवणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109742 0
विधानसभा निकालापूर्वीच काँग्रेस सावध, विजयी आमदारांना एअरलिफ्ट करणार; विजय वडेट्टीवारांकडे जबाबदारी, कारण काय? https://tejpolicetimes.com/?p=109625 https://tejpolicetimes.com/?p=109625#respond Thu, 21 Nov 2024 17:35:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109625 विधानसभा निकालापूर्वीच काँग्रेस सावध, विजयी आमदारांना एअरलिफ्ट करणार; विजय वडेट्टीवारांकडे जबाबदारी, कारण काय?

Authored byकरिश्मा भुर्के | Contributed by जितेंद्र खापरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Nov 2024, 11:05 pm Nagpur News : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसने आपल्या विजयी उमेदवारांसाठी खास रणनीती आखली आहे. यासाठीची जबाबदारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जितेंद्र खापरे, नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे मतदान संपल्यानंतर काँग्रेस […]

The post विधानसभा निकालापूर्वीच काँग्रेस सावध, विजयी आमदारांना एअरलिफ्ट करणार; विजय वडेट्टीवारांकडे जबाबदारी, कारण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
विधानसभा निकालापूर्वीच काँग्रेस सावध, विजयी आमदारांना एअरलिफ्ट करणार; विजय वडेट्टीवारांकडे जबाबदारी, कारण काय?

Authored byकरिश्मा भुर्के | Contributed by जितेंद्र खापरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Nov 2024, 11:05 pm

Nagpur News : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसने आपल्या विजयी उमेदवारांसाठी खास रणनीती आखली आहे. यासाठीची जबाबदारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जितेंद्र खापरे, नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे मतदान संपल्यानंतर काँग्रेस सावधपणे पुढे जात आहे. मतदानानंतरचे एक्झिट पोल पाहता काँग्रेसने आपला विजयी उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याअंतर्गत पक्षाने नेत्यांना एअरलिफ्ट करण्याची रणनीती आखली आहे. ज्याची जबाबदारी काँग्रेसने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवली आहे.
लाडक्या बहिणींच्या मतदानाचा टक्का वाढला, वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला? पाहा आकडेवारी काय सांगते?
मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये स्पर्धा दिसत असून दोन्हीपैकी कोणतीही युती जिंकू शकते. आपले अंदाज आणि एक्झिट पोल लक्षात घेऊन काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीला विशेषत: काँग्रेसला विदर्भातील निकालांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विदर्भात काँग्रेस आणि मित्रपक्षांनी ७ जागा जिंकल्या होत्या. लोकसभेच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीतही असेच निकाल लागतील अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीत ३५ ते ३८ जागा जिंकण्याची काँग्रेसला आशा आहे.
Nagpur News : मतदानाची टक्केवारी वाढली, फायदा भाजप-महायुतीला; फडणवीसांना विश्वास, म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे….
काँग्रेसच्या या रणनीतीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे विजयी उमेदवारांशी संपर्क साधण्याची आणि निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांचे संघटन करण्याची जबाबदारी सोपवली आहे. विशेषतः, मतदानानंतर काँग्रेसने निर्णय घेतला आहे की, भाजपला काँग्रेसच्या आमदारांपर्यंत पोहोचता येऊ नये आणि सरकार स्थापनेसाठी अडचण येऊ नये, यासाठी काँग्रेसने एअरलिफ्टची योजना आखली आहे, यानुसार विजयी आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित स्थळी हलवले जाईल.

विधानसभा निकालापूर्वीच काँग्रेस सावध, विजयी आमदारांना एअरलिफ्ट करणार; विजय वडेट्टीवारांकडे जबाबदारी, कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी एअरलिफ्ट करण्याची योजना आखली आहे. भाजपला त्या आमदारांपर्यंत पोहोचता येऊ नये आणि सरकार स्थापनेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आघाडीला बहुमत मिळाले किंवा सरकार स्थापनेच्या स्थितीत आल्यास काँग्रेस आपल्या आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल अशी माहिती आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post विधानसभा निकालापूर्वीच काँग्रेस सावध, विजयी आमदारांना एअरलिफ्ट करणार; विजय वडेट्टीवारांकडे जबाबदारी, कारण काय? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109625 0
वडेट्टीवारांच्या लेकीची टॉर्चच्या उजेडात सभा, भाजपवर टीकेची झोड, महावितरणला शिव्यांची लाखोली https://tejpolicetimes.com/?p=108163 https://tejpolicetimes.com/?p=108163#respond Mon, 11 Nov 2024 06:22:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108163 वडेट्टीवारांच्या लेकीची टॉर्चच्या उजेडात सभा, भाजपवर टीकेची झोड, महावितरणला शिव्यांची लाखोली

Shivani Wadettiwar Controversial Speech : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार चर्चेत आल्या आहेत. मतदारसंघात प्रचारादरम्यान शिवानी यांनी टॉर्चच्या उजेडात सभा घेत त्यानंतर महावितरणाला शिव्यांची लाखोली वाहिली. व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असल्याने गावखेड्यापासून शहरांमधील गल्लीपर्यंत प्रचारसभांचा धुराळा उडताना दिसत आहे. […]

The post वडेट्टीवारांच्या लेकीची टॉर्चच्या उजेडात सभा, भाजपवर टीकेची झोड, महावितरणला शिव्यांची लाखोली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
वडेट्टीवारांच्या लेकीची टॉर्चच्या उजेडात सभा, भाजपवर टीकेची झोड, महावितरणला शिव्यांची लाखोली

Shivani Wadettiwar Controversial Speech : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार चर्चेत आल्या आहेत. मतदारसंघात प्रचारादरम्यान शिवानी यांनी टॉर्चच्या उजेडात सभा घेत त्यानंतर महावितरणाला शिव्यांची लाखोली वाहिली. व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असल्याने गावखेड्यापासून शहरांमधील गल्लीपर्यंत प्रचारसभांचा धुराळा उडताना दिसत आहे. सत्ताधारी नेते आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र प्रचारादरम्यान शिवराळ भाषेचाही भाषणात वापर केला जात आहे. अशातच राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या लेकीने लाईट गेल्याने मोबाईलच्या टॉर्चवर सभा घेत भाजपवर टीका करताना महावितरणावर शिव्यांची लाखोली वाहिली. शिवानी वडेट्टीवार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यात येणाऱ्या आकापूर या गावात शिवानी वडेट्टीवार या गावात प्रचार सभा झाली. या गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक दिवस येथील विद्युत पुरवठा ठप्प असते. जेव्हा शिवानी वडेट्टीवार गावात पोहोचल्या त्यावेळी बत्तीगुल होती. मोबाईलच्या टॉर्चमध्ये त्यांनी सभा घेतली. यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरताना त्यांनी शिव्या दिल्या. विकास गुजरातचा होत आहे, तुमच्या गावाचा नाही. तुमचे जीवनात अंधार पेरण्याचे कार्य भाजप करीत आहे. उद्या विजू भाऊ मोठ्या पदावर जाऊ शकतात. ते विरोधी पक्ष नेते आहेत, ते उद्याचे मुख्यमंत्री आहेत असं म्हणत त्यांना शिवानी वडेट्टीवारांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

तुमचे जीवन अंधारात टाकायचे काम भाजप सरकार करत आहे. महावितरणवाल्याला झापणार तर आहे, त्याची नाही काढली तर माझं नाव शिवानी विजय वडेट्टीवार नाही. XXXरात्रभर वीज घालवूनही यांना ८००-१००० रुपये बील पाठवायला लाज वाटत नाही. या लोकांची आम्ही फजिती करू. भाजप सरकारच्या कोणत्याच भूलथापांना बळी पडू नका. विजू भाऊंना बहूमताने निवडून द्यायचंय. पहिल्यांदा झालेल्या आमदाराला शिकायला दहा वर्षे जातील. आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री राहतो. त्यामुळे आपला सर्वांगिण विकासासाठी आपल्याला विजूभाऊंना निवडून द्यायचं असल्याचं शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या.

काँग्रेसचे आक्रमक नेते अशी विजय वडेट्टीवार यांची ओळख, त्यांची दुसरी ओळख म्हणजे त्यांची आक्रमक वक्तृत्व शैली. विरोधकांवर तुटून पडताना ते एक दोन शिव्यांचे काडतूस सोडतातच. आता त्यांची मुलगी शिवानी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवतेय, अशी चर्चा रंगली आहे. शिवानी वडेट्टीवार महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिव्याची लाखोली वाहताना दिसत आहेत. मात्र त्यांचा या भाषेवरून नेटकरी त्यांना ट्रोल करीत आहेत. हेच काय संस्कार? अशी टीकाही होताना दिसत आहे.

Source link

The post वडेट्टीवारांच्या लेकीची टॉर्चच्या उजेडात सभा, भाजपवर टीकेची झोड, महावितरणला शिव्यांची लाखोली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108163 0
भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप https://tejpolicetimes.com/?p=102177 https://tejpolicetimes.com/?p=102177#respond Wed, 14 Aug 2024 11:00:06 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102177 भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

मुंबई : कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध केला म्हणून प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे, असा गंभीर आरोप करून भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल, असा संदेश या बदलीतून महायुतीने दिला आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याची या सरकारची कार्यपद्धती जुनीच आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. कृषी […]

The post भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

मुंबई : कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध केला म्हणून प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे, असा गंभीर आरोप करून भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल, असा संदेश या बदलीतून महायुतीने दिला आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याची या सरकारची कार्यपद्धती जुनीच आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत

कृषी विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालून शेतकऱ्यांचे भले करण्याची या सरकारची मानसिकता नाही. शेतकरी विरोधी सरकार असल्यानेच महायुतीचा कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकला आहे, असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
Ajit Pawar: मी कालच ६००० कोटींच्या फाईलवर सही केली आहे! अजित पवारांचा ‘लाडक्या बहिणीं’ना शब्द

नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वाटपाच्या १४०० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला श्रीमती राधा यांनी आक्षेप नोंदवला होता. खतांच्या खरेदीसाठी पीएम प्रणाम’ योजनेतंर्गत मिळणारे अनुदान हे २५० कोटींपेक्षा जास्त मिळणार नसल्याने ही योजना तूर्तास राबवली जाऊ नये, असे मत व्ही. राधा यांचे होते. शेतकरी सन्मान योजनेचा निधीचा एक हप्ता वळवण्यासही विरोध होता. या योजनेतील चौदाशे कोटी वळविण्याला त्यांनी विरोध केला. तरी मंत्री कार्यालयाचा निधी वळविण्याचा अट्टाहास होताच.
Mahayuti in Vidhan Sabha: लोकसभेत सपाटून हार, आता विधानसभेसाठी ‘अब की बार, २०० पार’, महायुतीचा काय आहे प्लॅन?

‘अनियमितता आहे-चौकशी करण्याची गरज’, व्ही राधा यांनी शेरा मारला, त्यामुळेच…

व्ही राधा यांनी निविष्ठा खरेदीच्या प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखला होता. फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक आक्षेप घेतला होता. ‘या अनियमितता असून चौकशी करण्याची आवश्यकता’ असल्याचा शेरा व्ही राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारने व्ही राधा यांची बदली केली आहे.

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. हे दुर्दैव असून कृषी खात्यातील वाढलेला भ्रष्टाचार राज्याला डबघाईला आणणारा असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली

Source link

The post भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102177 0
ओबीसी एकवटणार, भुजबळांच्या भूमिकेला वडेट्टीवारांचे समर्थन, छत्रपती संभाजीनगरमधील सभेची तारीख सांगितली https://tejpolicetimes.com/?p=81210 https://tejpolicetimes.com/?p=81210#respond Wed, 31 Jan 2024 01:57:45 +0000 https://tejpolicetimes.com/?p=81210 ओबीसी एकवटणार, भुजबळांच्या भूमिकेला वडेट्टीवारांचे समर्थन, छत्रपती संभाजीनगरमधील सभेची तारीख सांगितली

Mumbai News: मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी वडेट्टीवार यांनी मुंबईत बैठक बोलाविली होती. सरकारने काढलेल्या या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २० फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसींच्या सभेचे आयोजन केले आहे अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. Source link

The post ओबीसी एकवटणार, भुजबळांच्या भूमिकेला वडेट्टीवारांचे समर्थन, छत्रपती संभाजीनगरमधील सभेची तारीख सांगितली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
ओबीसी एकवटणार, भुजबळांच्या भूमिकेला वडेट्टीवारांचे समर्थन, छत्रपती संभाजीनगरमधील सभेची तारीख सांगितली


Mumbai News: मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी वडेट्टीवार यांनी मुंबईत बैठक बोलाविली होती. सरकारने काढलेल्या या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २० फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसींच्या सभेचे आयोजन केले आहे अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

Source link

The post ओबीसी एकवटणार, भुजबळांच्या भूमिकेला वडेट्टीवारांचे समर्थन, छत्रपती संभाजीनगरमधील सभेची तारीख सांगितली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=81210 0
‘ओबीसींसाठी लढणाऱ्या नेत्याला एकटं पाडत असतील तर..’ भुजबळांच्या पाठिंब्यासाठी ओबीसी एकवटणार! https://tejpolicetimes.com/?p=81096 https://tejpolicetimes.com/?p=81096#respond Tue, 30 Jan 2024 11:18:45 +0000 https://tejpolicetimes.com/?p=81096 ‘ओबीसींसाठी लढणाऱ्या नेत्याला एकटं पाडत असतील तर..’ भुजबळांच्या पाठिंब्यासाठी ओबीसी एकवटणार!

मुंबई : महाराष्ट्र सरकारमध्ये किती ओबीसी मंत्री आहेत, हे पाहावं लागेल.जे आहेत, ते सत्तेसाठी शेपूट घालून बसले आहेत. परंतु छगन भुजबळ ओबीसी बांधवांच्या हक्कांसाठी भांडत आहेत. आमचा त्यांना पाठिंबा आहे, असं जाहीर करताना आमच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, असे विधान राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. राज्यातील विविध ओबीसी संघटनांबरोबर […]

The post ‘ओबीसींसाठी लढणाऱ्या नेत्याला एकटं पाडत असतील तर..’ भुजबळांच्या पाठिंब्यासाठी ओबीसी एकवटणार! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘ओबीसींसाठी लढणाऱ्या नेत्याला एकटं पाडत असतील तर..’ भुजबळांच्या पाठिंब्यासाठी ओबीसी एकवटणार!

मुंबई : महाराष्ट्र सरकारमध्ये किती ओबीसी मंत्री आहेत, हे पाहावं लागेल.जे आहेत, ते सत्तेसाठी शेपूट घालून बसले आहेत. परंतु छगन भुजबळ ओबीसी बांधवांच्या हक्कांसाठी भांडत आहेत. आमचा त्यांना पाठिंबा आहे, असं जाहीर करताना आमच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, असे विधान राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. राज्यातील विविध ओबीसी संघटनांबरोबर मुंबईत विजय वडेट्टीवार यांची बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल व त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल पत्रकारांनी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले, “छगन भुजबळ ओबीसी हिताची भूमिका मांडत आहेत. त्यांच्या भूमिकांना आमचा पाठिंबा आहे. इतर नेते सत्तेसाठी शेपूट घालून बसलेले असताना भुजबळ ओबीसी हक्कांसाठी भांडतायेत. त्यामुळे बहुजनांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. २० तारखेला संभाजीनगरमध्ये होणाऱ्या विराट सभेला आम्ही भुजबळ यांना निमंत्रित केलंय”.

शक्तीस्थळांवर जाऊन आशीर्वाद घेऊ, २० तारखेला विराट सभा, भुजबळांना निमंत्रण

शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या कामात बारा बलुतेदार-अठरा पगड जातींनी समावेश होता. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत त्याच बहुजनांच्या शक्तीस्थळांवर आम्ही सगळे ओबीसी नेते जाणार आहोत. तिथे शक्तीस्थळांचा आशीर्वाद घेऊन बहुजनांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा निर्धार आम्ही करणार आहोत. त्यानंतर २० फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची विराट सभा होणार आहेत. कुणाला दिलंय म्हणून नाही तर आमच्या हक्कांसाठी सभा घेऊ. ओबीसींच्या हितासाठी बोलणाऱ्या नेत्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यातील तमाम ओबीसी बांधव येतील, असं वडेट्टीवार म्हणाले.

सरकारमध्ये भुजबळ एकटे पडलेत का? वडेट्टीवार म्हणाले…

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्याची ओबीसी बांधवांची भावना आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही तीच भावना बोलून दाखवली आहे. मात्र यावरून सरकारमध्ये भुजबळ एकटे पडल्याची चर्चा आहे. असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर वडेट्टीवार म्हणाले, समाजासाठी संघर्ष करणाऱ्या नेत्याला जर एकटं पाडत असतील तर समाज लढणाऱ्या नेत्याला पाठिशी उभा राहिल”

Source link

The post ‘ओबीसींसाठी लढणाऱ्या नेत्याला एकटं पाडत असतील तर..’ भुजबळांच्या पाठिंब्यासाठी ओबीसी एकवटणार! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=81096 0
महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना, भुजबळांना ध्वजारोहणाचा मान का नाही? : वडेट्टीवार https://tejpolicetimes.com/?p=80320 https://tejpolicetimes.com/?p=80320#respond Thu, 25 Jan 2024 15:49:08 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80320 महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना, भुजबळांना ध्वजारोहणाचा मान का नाही? : वडेट्टीवार

अक्षय आढाव यांच्याविषयी अक्षय आढाव अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.… Read More Source link

The post महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना, भुजबळांना ध्वजारोहणाचा मान का नाही? : वडेट्टीवार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना, भुजबळांना ध्वजारोहणाचा मान का नाही? : वडेट्टीवार

अक्षय आढाव यांच्याविषयी

अक्षय आढाव

अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.… Read More

Source link

The post महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना, भुजबळांना ध्वजारोहणाचा मान का नाही? : वडेट्टीवार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80320 0
anandrao adsul: ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा डाव; अडसुळांवरील कारवाईबाबत वडेट्टीवार बोलले https://tejpolicetimes.com/?p=8978 https://tejpolicetimes.com/?p=8978#respond Mon, 27 Sep 2021 09:40:34 +0000 https://tejpolicetimes.com/anandrao-adsul-%e0%a4%88%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be/ anandrao adsul: ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा डाव; अडसुळांवरील कारवाईबाबत वडेट्टीवार बोलले

हायलाइट्स: भाजपकडून ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचे काम- विजय वडेट्टीवार. जात पडताळणी संदर्भात कारवाईचा बदला घेण्यासाठी राणा यांनी अडसुळांविरोधात तक्रार केली- विजय वडेट्टीवार याच कारणामुळे अडसूळ यांच्यावर ही कारवाई झाली- विजय वडेट्टीवार. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचे काम भाजपकडून केला जात आहे, असा आरोप आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री […]

The post anandrao adsul: ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा डाव; अडसुळांवरील कारवाईबाबत वडेट्टीवार बोलले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
anandrao adsul: ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा डाव; अडसुळांवरील कारवाईबाबत वडेट्टीवार बोलले

हायलाइट्स:

  • भाजपकडून ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचे काम- विजय वडेट्टीवार.
  • जात पडताळणी संदर्भात कारवाईचा बदला घेण्यासाठी राणा यांनी अडसुळांविरोधात तक्रार केली- विजय वडेट्टीवार
  • याच कारणामुळे अडसूळ यांच्यावर ही कारवाई झाली- विजय वडेट्टीवार.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचे काम भाजपकडून केला जात आहे, असा आरोप आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी औरंगाबादेत केला. राणा यांच्या विरोधात जात पडताळणी संदर्भात कारवाई झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी आमदार रवी राणा यांनी अडसुळांविरोधात तक्रार केली आणि ही कारवाई झाल्याचेही ते म्हणाले. (Vijay Vadettivar has said that it is a ploy to destabilize the Mahavikas Aghadi through ED)

मंत्री वडेट्टीवार औरंगाबादमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ईडीने अडसुळांवरील केलेली कारवाई असो किंवा इतरांवर केलेली कारवाई हा सरकारला अस्थिर करण्याचा डाव आहे. सुपारी घेऊन काही जण काम करत आहेत. काय बोलतो आहोत, काय आरोप याचे भान त्यांना नाही. अशा बदलाच्या भावनेतून, सुडबुद्धीने राजकारण कधी नव्हते, ही पद्धत नव्याने राज्यात, देशात रुजते आहे. सुडबुद्धीने काम केले जात आहे हे जनता ओळखून आहे. अडसुळांवरील कारवाई ही अशाच प्रकारची आहे. अशा कारवाईमुळे महाविकास आघाडीला काही धोका नसून सरकार अधिक मजबूत होईल असे ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘जातीय, धार्मिक अहंकार वाढत आहे. एक पिढी सोशल मीडियावर फॉरवर्डच्या नादात अडकली आहे’

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे आठवड्यात पूर्ण होतील. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत १३ हजार ६०० रुपये ही मदत राज्यशासन देणार आहे, असेही वडेट्टीवार पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-शिवसेना पवारांचा गड भेदणार?; संजय राऊत यांचे बारामतीबाबत मोठे वक्तव्य

केंद्राकडून अपेक्षित मदत नाही

राज्यसरकारासोबत केंद्राने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढे यावे असेही वडेट्टीवार म्हणाले. मागील तीन वर्षात जी मदत अपेक्षित होती ती मिळाली नाही. केंद्राकडे सात हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला, पाहणी पथकासाठीही पाठपुरावा केला गेला. त्यात पुन्हा नव्याने ही परिस्थिती उद्धभवली. इथे ही मानसेच राहतात. मतदार गृहित धरून केंद्राने काम करू नये, असेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- अजित पवारांनी ऐकले नाही तर त्यांना सांगावे लागेल; राऊत यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा

Source link

The post anandrao adsul: ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा डाव; अडसुळांवरील कारवाईबाबत वडेट्टीवार बोलले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=8978 0
pawar should join congress!: शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे, बाळासाहेबांची भूमिका योग्यच: विजय वडेट्टीवार https://tejpolicetimes.com/?p=8213 https://tejpolicetimes.com/?p=8213#respond Mon, 13 Sep 2021 05:21:13 +0000 https://tejpolicetimes.com/pawar-should-join-congress-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0/ pawar should join congress!: शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे, बाळासाहेबांची भूमिका योग्यच: विजय वडेट्टीवार

हायलाइट्स: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे ही थोरात यांची भूमिका योग्य- विजय वडेट्टीवार. विचारधारा एकच असल्याने शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये यावे- वडेट्टीवार. पवार एकत्र आल्यास शक्ती वाढेल- वडेट्टीवार. नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे आवाहन काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी […]

The post pawar should join congress!: शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे, बाळासाहेबांची भूमिका योग्यच: विजय वडेट्टीवार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
pawar should join congress!: शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे, बाळासाहेबांची भूमिका योग्यच: विजय वडेट्टीवार

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे ही थोरात यांची भूमिका योग्य- विजय वडेट्टीवार.
  • विचारधारा एकच असल्याने शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये यावे- वडेट्टीवार.
  • पवार एकत्र आल्यास शक्ती वाढेल- वडेट्टीवार.

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे आवाहन काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अशी शक्यता नाकारली असली तरी देखील काँग्रेसने हा मुद्दा लावून धरल्याचे स्पष्ट होत आहे. याचे कारण म्हणजे काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेचा पनरुच्चार करत पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. यांमुळे हा मुद्दा राज्याच्या राजकारणात चर्चेत राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. (ncp leader sharad pawar should join congress says minister vijay wadettiwar supporting statement by balasaheb thorat)

विजय वडेट्टीवार हे नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये येण्याच्या बाळासाहेब थोरात यांची भूमिका योग्य असल्याचे म्हणत पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे. आमचे नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका योग्यच आहे. आपसात काही मतभेद हे असतातच. किंवा मग टोकाची भूमिका घेण्यापेक्षा किंवा टीका करण्यापेक्षा आपली विचारधारा एकच असल्याने शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये यावे आणि पक्षाची शक्ती वाढवावी, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

‘ओबीसींच्या हक्काचे वगळून पुढे जाणे शक्य नाही’

राज्यातील ओबीसींना आपल्या हक्कांची जाणीव झाली असून ते पूर्णपणे जागृत आहेत. यामुळे ओबीसींच्या जे हक्काचे आहे ते वगळून पुढे जाणे आता कोणालाही शक्य नसल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने फक्त ५ जिल्ह्यांनाच निवडणूक घेण्यासाठी पत्र पाठवले असल्याचेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस’; सोमय्यांचा प्रहार

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सर्वजण प्रयत्नशील असून ओबीसींना आरक्षण मिळावे अशी प्रत्येक पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी ठरवल्यास पक्षीय पातळीवर निवडणुकीत ओबीसींना योग्य प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी ओबीसी उमेदवारी द्यावेत असाही एक मार्ग असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आता ओबीसी उमेदवार विरुद्ध ओबीसी उमेेदवार असेच सामने रंगलेले दिसतील, असेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना; महिन्याभरात दाखल होणार आरोपपत्र

Source link

The post pawar should join congress!: शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे, बाळासाहेबांची भूमिका योग्यच: विजय वडेट्टीवार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=8213 0