Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Wife killed Husband - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 05 Aug 2024 04:47:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Wife killed Husband - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 हात-पाय बांधून विष पाजलं, १७ दिवसांनी कोल्हापूरच्या जवानाचा मृत्यू, पत्नी-बॉयफ्रेंडवर गुन्हा https://tejpolicetimes.com/?p=101253 https://tejpolicetimes.com/?p=101253#respond Mon, 05 Aug 2024 04:47:26 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101253 हात-पाय बांधून विष पाजलं, १७ दिवसांनी कोल्हापूरच्या जवानाचा मृत्यू, पत्नी-बॉयफ्रेंडवर गुन्हा

कोल्हापूर: जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावणारा जवान नवरा सुट्टीवर गावी आल्यावर वारंवार भांडण काढून त्रास देत असल्यामुळे प्रियकराच्या मदतीने हात-पाय आणि डोळे बांधून पत्नीने विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडला होता. हा जवान गेल्या १७ दिवसांपासून मृत्यूला झुंज देत होता. अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून शनिवारी रात्री त्याची प्राणज्योत मालावली. अमर भीमगोंडा देसाई (वय […]

The post हात-पाय बांधून विष पाजलं, १७ दिवसांनी कोल्हापूरच्या जवानाचा मृत्यू, पत्नी-बॉयफ्रेंडवर गुन्हा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
हात-पाय बांधून विष पाजलं, १७ दिवसांनी कोल्हापूरच्या जवानाचा मृत्यू, पत्नी-बॉयफ्रेंडवर गुन्हा

कोल्हापूर: जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावणारा जवान नवरा सुट्टीवर गावी आल्यावर वारंवार भांडण काढून त्रास देत असल्यामुळे प्रियकराच्या मदतीने हात-पाय आणि डोळे बांधून पत्नीने विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडला होता. हा जवान गेल्या १७ दिवसांपासून मृत्यूला झुंज देत होता. अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून शनिवारी रात्री त्याची प्राणज्योत मालावली. अमर भीमगोंडा देसाई (वय ३९, रा. कसबा नूल, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे या जवानाचे नाव आहे. सोमवारी (५ ऑगस्ट) त्याचं जन्म गाव असलेल्या नूल येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, पत्नीने गुन्हा कबूल केला असून पत्नीसह प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ दिवसांपासूनची जवानाची मृत्यूशीत झुंज अपयशी

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भारतीय सैन्य दलातील जवान अमर देसाई हे जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर होते. दरम्यान, सुट्टीसाठी ते आपल्या परिवाराला भेटायला गावी आले होते. १८ जुलै रोजी ते पाटणे सिमेंट पाइप कारखान्याजवळील आपल्या बंगल्यात झोपले होते. यावेळी अचानक संशयित आरोपी पत्नी तेजस्विनी आणि तिचा प्रियकर सचिन परशूराम राऊत (रा. हेब्बाळ, कसबा नूल) या दोघांनी त्यांच्यावर हल्ला करत जबरदस्तीने विषप्रयोग केला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे अमर झोपेतून खडबडून जागे झाले आणि आरडाओरडा सुरू केली.
Crime News: माझ्याशी बोल, मला भेट, नाही तर मी डीपीवर चढेन! तरुणी धमक्यांना कंटाळली अन् नको ते घडलं
आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घरात दाखल होत पत्नी आणि तिच्या प्रियकराला पकडले. तसेच, अमर यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोल्हापूर शहरातील सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले आणि तेथून पुण्यात उपचार सुरू होते. मात्र गेल्या १७ दिवसांपासून अमर यांची मृत्यूची सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सोमवारी त्यांचं मूळ गाव असलेल्या नूल गावी प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

आत्महत्या केल्याचे भासवण्याचा प्रयत्न

दरम्यान, अमर यांनी स्वतःच विषारी औषध घेऊन करून आत्महत्या केल्याचा बनाव पत्नी तेजस्विनी आणि तिच्या प्रियकराकडून सुरू होता. मात्र, दोन्ही संशयितांकडून अमर यांच्यावर विषप्रयोग सुरू असताना त्यांनी केलेली आरडाओरड ऐकून मदतीसाठी धावून आलेले शेजारी संतोष खाडे यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश घेतला. यावेळी प्रियकर सचिन त्यातून पळून जात असताना शेजारच्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्याला पकडून धरले यामुळे ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून भांडण काढून त्रास देत असल्यामुळे प्रियकराच्या सहकार्याने अमरला विष पाजल्याची कबुली तेजस्विनीने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली. त्यावरून तिच्यासह तिचा प्रियकर सचिनवरही भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, १९ जुलै २०२४ रोजी तेजस्विनीचा प्रियकर संशयित सचिन राऊत यानेही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याची प्रकृती देखील चिंताजनक आहे. त्याच्यावर सध्या बेळगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Source link

The post हात-पाय बांधून विष पाजलं, १७ दिवसांनी कोल्हापूरच्या जवानाचा मृत्यू, पत्नी-बॉयफ्रेंडवर गुन्हा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101253 0
मध्यरात्री पतीला संपवलं; पत्नीची पोलिसात धाव, सत्य समोर येताच सगळ्यांनाच बसला धक्का https://tejpolicetimes.com/?p=81658 https://tejpolicetimes.com/?p=81658#respond Fri, 02 Feb 2024 15:40:37 +0000 https://tejpolicetimes.com/?p=81658 मध्यरात्री पतीला संपवलं; पत्नीची पोलिसात धाव, सत्य समोर येताच सगळ्यांनाच बसला धक्का

प्रियांका पाटील शेळके – बोबडेअहमदनगर: मध्यरात्री घरात घुसून एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. यात सखोल चौकशी केली असता पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून केला असल्याचे समोर आले आहे. प्रेम प्रकरणात पती अडसर ठरतं होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पत्नीनेच […]

The post मध्यरात्री पतीला संपवलं; पत्नीची पोलिसात धाव, सत्य समोर येताच सगळ्यांनाच बसला धक्का first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मध्यरात्री पतीला संपवलं; पत्नीची पोलिसात धाव, सत्य समोर येताच सगळ्यांनाच बसला धक्का

प्रियांका पाटील शेळके – बोबडे
अहमदनगर: मध्यरात्री घरात घुसून एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. यात सखोल चौकशी केली असता पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून केला असल्याचे समोर आले आहे. प्रेम प्रकरणात पती अडसर ठरतं होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पत्नीनेच घटनेची तक्रार दिली होती. पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, पती मयत योगेश सुभाष शेळके हे झोपलेले असताना त्यांचे गळ्यावर, हातावर, उजव्या पायावर कोयत्याने वार करुन त्यांना जीवे ठार मारले. तसेच फिर्यादीच्या गळ्याला कोयता लाऊन आरडा ओरडा केल्यास तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७/२०२४ भादविक ३०२, ४५२, ५०६, ३४ आर्म ऍ़क्ट ४/२५ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना गंभीर स्वरुपाची असल्याने राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी घटना ठिकाणास भेट देऊन पोनि/दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्हा उघडकीस आणून आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यास सांगितले होते.
महिला कामावरुन परतत होती; अचानक तरुणानं पाठलाग केला, नंतर जे घडलं त्यानं परिसर हादरला
पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे २ विशेष पथकं तयार करुन रवाना केली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आजुबाजूला विचारपूस केली असता घटनाक्रम पाहता पत्नीवरच पथकाचा संशय बळावला होता. परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधार मिळत नसल्याने मयताचे घरी नेहमी येणारे तसेच त्याच्यासोबत दारु पिणारे ४ ते ५ इसमांना पथकाने ताब्यात घेतले होते. पत्नी आरतीने पण वरील ताब्यात घेतलेल्या इसमांचा समावेश असल्याचे सांगून पथकाची दिशाभुल केली होती. तरीही पथकाला घटनेच्या सत्यतेबाबत तसेच फिर्यादी सांगत असलेल्या आरोपींबाबत खात्री पटत नव्हती.

साधारण दोन दिवस कोथूळ गावातून माहिती गोळा करताना तसेच तांत्रिक विश्लेषणादरम्यान मयताचा भाचा शुभम लगड याच्या मोबाईलवर रोहित साहेबराव लाटे (२३) याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसून आला. त्याप्रमाणे पथकाने पुणे येथे जाऊन रोहित लाटे याला विश्वासात घेऊन त्याचेकडे विचारपुस केली. त्यावेळी त्याने मयताची पत्नी आरती आणि त्याचे प्रेमाचे संबंध होते. त्यावरुन मयत योगेश हा त्यांच्या अनैतिक संबंधाचे संशयावरुन आरतीस नेहमी दारु पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करीत होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँड आणि बग्गीसह पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना निरोप दिला

यामुळे दोघांनी मागील १५ दिवसापुर्वी नियोजन करुन इसम अनिश सुरेंद्र धडे (१९) याच्या मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे, (१९), विराज सतिष गाडे (१९), शोएब महमंद बादशाह (२२) आणि आयुष शंभु सिंह (१८) यांना दीड लाख रुपये देण्याचे कबुल करुन त्यांच्या मदतीने २ मोटार सायकलवर येऊन ही हत्या केल्याचे सांगितले. तसेच रोहित आणि आरती यांच्यातील संबंधाची कोणाला माहिती मिळू नये, म्हणून स्नॅपचॅट या सोशल मिडीया ऍ़पचा वापर करुन ते संपर्क साधत असल्याचे समोर आले होते. आरोपींचा शोध घेतल्यानंतर त्यांना विविध ठिकाणावरुन ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी आरती योगेश शेळके (२६), रोहीत साहेबराव लाटे (२३), शोएब महमंद बादशाह (२२), विराज सतिष गाडे (१९), आयुष शंभु सिंह (१८), पृथ्वीराज अनिल साळवे (१९), अनिश सुरेंद्र धडे (१९) यांना ताब्यात घेऊन बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. या प्रकरणी पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करत आहेत.

Source link

The post मध्यरात्री पतीला संपवलं; पत्नीची पोलिसात धाव, सत्य समोर येताच सगळ्यांनाच बसला धक्का first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=81658 0
आधी बीअर ऑफर, पतीला बोलण्यात गुंतवलं अन् मग सर्पदंश, पत्नीच्या प्लॅनने साऱ्यांना शॉक https://tejpolicetimes.com/?p=81322 https://tejpolicetimes.com/?p=81322#respond Wed, 31 Jan 2024 02:14:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=81322 आधी बीअर ऑफर, पतीला बोलण्यात गुंतवलं अन् मग सर्पदंश, पत्नीच्या प्लॅनने साऱ्यांना शॉक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: खर्चासाठी पैसे देत नाही, या क्षुल्लक कारणातून पतीचा ‘काटा’ काढण्याचा प्रयत्न करून पत्नीने साथीदारामार्फत पतीला थेट सर्पदंश घडवल्याची धक्कादायक घटना घडली. बोरगडच्या उज्ज्वल नगरातील साईप्रसाद बंगल्यात हा प्रकार घडला. हल्ल्यातून बचावलेल्या पतीच्या फिर्यादीवरून संशयित पत्नीसह साथीदाराविरुद्ध म्हसरूळ पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे.म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पोपटराव पाटील (४१, रा. […]

The post आधी बीअर ऑफर, पतीला बोलण्यात गुंतवलं अन् मग सर्पदंश, पत्नीच्या प्लॅनने साऱ्यांना शॉक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आधी बीअर ऑफर, पतीला बोलण्यात गुंतवलं अन् मग सर्पदंश, पत्नीच्या प्लॅनने साऱ्यांना शॉक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: खर्चासाठी पैसे देत नाही, या क्षुल्लक कारणातून पतीचा ‘काटा’ काढण्याचा प्रयत्न करून पत्नीने साथीदारामार्फत पतीला थेट सर्पदंश घडवल्याची धक्कादायक घटना घडली. बोरगडच्या उज्ज्वल नगरातील साईप्रसाद बंगल्यात हा प्रकार घडला. हल्ल्यातून बचावलेल्या पतीच्या फिर्यादीवरून संशयित पत्नीसह साथीदाराविरुद्ध म्हसरूळ पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे.

म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पोपटराव पाटील (४१, रा. उज्ज्वलनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित पत्नी सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप हिच्यासह अज्ञाताविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. २७ जानेवारी रोजी सायंकाळी पत्नीने पती विशाल यांना बीअर पाजली. ते बीअरच्या नशेत असताना संशयिताने त्यांचा गळा दाबला, तर पत्नीने तोंड दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गळा दाबणाऱ्या संशयिताने विशाल यांच्या गळ्यावर विषारी साप धरून त्यांना गळ्यावर दंश करवला. यानंतर घाबरलेल्या विशाल यांनी मध्यरात्री कसेबसे घराबाहेर पडत मित्रांकडे मदत मागितली. मित्रांनी मध्यरात्री एक वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर तत्काळ उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तक्रारीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांचे पथक तपासासाठी पोहोचले. त्यांनी विशाल यांचा जबाब नोंदविल्यानंतर या क्रूर घटनेची उकल झाली. त्यानंतर संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

अतिखर्चावरून सतत खटके

विशाल यांची पत्नी एकता हिला ‘हायप्रोफाइल’ राहण्याची सवय होती. त्यासाठी तिला सातत्याने पैशांची निकड भासे. आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने आवाक्यात खर्च करावा, असे पती विशाल वारंवार सांगत. त्यातून दोघांत खटके उडाल्याने काही महिन्यांपूर्वी एकता घर सोडून लातूरमध्ये मैत्रिणीकडे वास्तव्यास गेली. पतीने तिची समजूत काढून पुन्हा घरी आणल्यानंतर पाच-सहा महिने संसार सुरळीत सुरू होता. मात्र, अचानक पत्नीसह साथीदाराकडून विशाल यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिसांसमोरही बनाव

पती घरातून बाहेर पडल्यावर एकता म्हसरूळ पोलिस ठाण्यात पोहोचली. तिने ‘आमच्या घरात कोणीतरी हल्ला केलाय’, असा दावा तिने केला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गुन्हा नोंदवतो, एवढेच सांगितले. तितक्यात जिल्हा रुग्णालयातून एका व्यक्तीला बळजबरीने सर्पदंश केल्याचा ‘कॉल’ आला. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. तितक्यात, संशयित महिलेने पोलिस ठाण्यातून पोबारा केला.

Source link

The post आधी बीअर ऑफर, पतीला बोलण्यात गुंतवलं अन् मग सर्पदंश, पत्नीच्या प्लॅनने साऱ्यांना शॉक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=81322 0
पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले https://tejpolicetimes.com/?p=80661 https://tejpolicetimes.com/?p=80661#respond Sat, 27 Jan 2024 08:16:15 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80661 पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ नांदिवडे येथे पत्नीने ६४ वर्षीय पतीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ (वय वर्ष ६४ राहणारे नांदिवडे भंडारवाडी) यांचा शुक्रवारी सकाळी पत्नीने धारधार हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने अवघे रत्नागिरी हादरले आहे. सुरुवातीला आपण काही केले नाही, असा कावा करणाऱ्या पत्नीचा […]

The post पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ नांदिवडे येथे पत्नीने ६४ वर्षीय पतीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ (वय वर्ष ६४ राहणारे नांदिवडे भंडारवाडी) यांचा शुक्रवारी सकाळी पत्नीने धारधार हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने अवघे रत्नागिरी हादरले आहे. सुरुवातीला आपण काही केले नाही, असा कावा करणाऱ्या पत्नीचा आणि संशयित प्रियकराचा हा सगळा बनाव ग्रामस्थांची समसूचकता आणि पोलिसांची तत्परता यामुळे उघड झाला आहे. पत्नीने धारदार सुरीच्या साह्याने हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

२६ जानेवारी रोजी शुक्रवारी आपले पती घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आपण त्यांना अंगणात आणलं. त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे असा कांगावा करत तिने गावात माहिती दिली. घराला बाहेरून कडी घालून घेतली आणि आपण काही केलेच नाही अशा अविर्भावात होती. या सगळ्या प्रकाराने ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांकडे संपर्क केला. काही वेळातच पोलिस यंत्रणा डॉगस्कॉड सहित घटनास्थळी दाखल झाली. जवळच झाडाखाली पडलेल्या रक्त लागलेल्या काठ्या दिसल्या याचा वास डॉगस्कॉडला देण्यात आला. यावेळी डॉगस्कॉड या ठिकाणी असलेली शितल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण यांच्या अंगावरच दोन-तीन वेळा गेल्याने या दोघांनीच हा सगळा बनाव रचल्याचे उघड झाले.

तुरीचा दाणा ठरला काळ, ३ वर्षांच्या चिमुकल्याचा कुटुंबासमोरच तडफडून अंत, नेमकं काय घडलं?
याप्रकरणी संशयित पत्नी शितल पडवळ आणि पत्नीचा प्रियकर संशयित मनराज दत्ताराम चव्हाण यांना जयगड पोलिसांनी अटक केली आहे. जयगड येथे रहाणारे मयत सुरेश धोंडू पडवळ वय वर्ष ६४ राहणार नांदिवडे हे मोल मजुरीचे काम करायचे. पत्नी शितल पडवळ हिचा गावातच एक स्टॉल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. यापूर्वीही असा जीवघेणा हल्ला पती सुरेश पडवळ यांच्यावर पत्नीने केला होता, अशी माहिती आता तपासात समोर आली आहे.

मात्र, त्याच वेळेला त्यांची पत्नी शितल सुरेश पडवळ आणि तिचा प्रियकर मनराज दत्ताराम चव्हाण यांचे प्रेम संबंध असल्याचा संशय त्यांच्या पतीला होता यावरून घरात सातत्याने भांडण सुरू होती. याच रागात शितल पडवळने निर्दयीपणे खून करत सुरेश पडवळ यांचा काटा काढल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

जयगड पोलिसांनी संशयित आरोपी शितल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण (मु. नांदिवडे भंडारवाडा) यांना ताब्यात घेतले असून या दोन्ही नराधमांवर भा.द. वि. क ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्रांती पाटील, जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अधिक तपास करत आहेत.

पाच वर्षांच्या मुलाला वारंवार गंगेत बुडवून मारलं, घटनेने संपूर्ण हरिद्वार हादरलं, कारण वाचून संतापाल
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

The post पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80661 0
दारूसाठी पैशांचा तगादा; पत्नीचा संताप, पती झोपल्यावर धक्कादायक कृत्य, सकाळी पोलीसात धाव, काय घडलं? https://tejpolicetimes.com/?p=75108 https://tejpolicetimes.com/?p=75108#respond Sun, 31 Dec 2023 16:18:57 +0000 https://tejpolicetimes.com/?p=75108 दारूसाठी पैशांचा तगादा; पत्नीचा संताप, पती झोपल्यावर धक्कादायक कृत्य, सकाळी पोलीसात धाव, काय घडलं?

Nagpur News: दारूसाठी पैशाचा तगादा लावणाऱ्या पतीची पत्नीने हत्या केली आहे. आनंद भदुजी पाटील असं मृत पतीचे नाव आहे. तर अरुणा पाटील असं पत्नीचे नाव आहे. नवीन कामठीमध्ये ही घटना घडली आहे. Source link

The post दारूसाठी पैशांचा तगादा; पत्नीचा संताप, पती झोपल्यावर धक्कादायक कृत्य, सकाळी पोलीसात धाव, काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
दारूसाठी पैशांचा तगादा; पत्नीचा संताप, पती झोपल्यावर धक्कादायक कृत्य, सकाळी पोलीसात धाव, काय घडलं?


Nagpur News: दारूसाठी पैशाचा तगादा लावणाऱ्या पतीची पत्नीने हत्या केली आहे. आनंद भदुजी पाटील असं मृत पतीचे नाव आहे. तर अरुणा पाटील असं पत्नीचे नाव आहे. नवीन कामठीमध्ये ही घटना घडली आहे.

Source link

The post दारूसाठी पैशांचा तगादा; पत्नीचा संताप, पती झोपल्यावर धक्कादायक कृत्य, सकाळी पोलीसात धाव, काय घडलं? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=75108 0
पतीचे अनैतिक संबंध पत्नीला कळले, मग पत्नीने प्रेयसीच्या नवऱ्याची मदत घेतली अन्… https://tejpolicetimes.com/?p=57913 https://tejpolicetimes.com/?p=57913#respond Thu, 26 Jan 2023 06:52:19 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a5%80/ पतीचे अनैतिक संबंध पत्नीला कळले, मग पत्नीने प्रेयसीच्या नवऱ्याची मदत घेतली अन्…

पालघरः पतीच्या अनैतिक संबंधाबाबत कळताच पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या नवऱ्याच्या मदतीने अनैतिक संबंध असलेल्या आपल्या पतीची हत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. संतोष रामा टोकरे (वय ३५) असे मृतकाचे नाव असून याप्रकरणी वाडा पोलिसांनी पत्नीसह पाच जणांना अटक केली आहे. वाडा तालुक्यातील कोंढले- बांधनपाडा येथील संतोष रामा टोकरे (वय ३५) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी […]

The post पतीचे अनैतिक संबंध पत्नीला कळले, मग पत्नीने प्रेयसीच्या नवऱ्याची मदत घेतली अन्… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पतीचे अनैतिक संबंध पत्नीला कळले, मग पत्नीने प्रेयसीच्या नवऱ्याची मदत घेतली अन्…

पालघरः पतीच्या अनैतिक संबंधाबाबत कळताच पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या नवऱ्याच्या मदतीने अनैतिक संबंध असलेल्या आपल्या पतीची हत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. संतोष रामा टोकरे (वय ३५) असे मृतकाचे नाव असून याप्रकरणी वाडा पोलिसांनी पत्नीसह पाच जणांना अटक केली आहे.

वाडा तालुक्यातील कोंढले- बांधनपाडा येथील संतोष रामा टोकरे (वय ३५) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला होता. त्यांनतर त्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याची फिर्याद वाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र, मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता डोक्यात हत्याराने वार करून व गळा दाबून संतोष टोकरेचा खून केल्याची बाब वैद्यकीय अहवालात समोर आली. त्यानंतर याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात भादंविस कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वाडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली.

वाचाः महाराष्ट्रात कडाक्याची थंडी, पण विदर्भात अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता
संतोष रामा टोकरे याचे एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे पती- पत्नी यांच्यात वारंवार खटके उडत होते. पतीच्या अनैतिक संबंधाला वैतागून पत्नीने अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या पतीशी संगनमत करून संतोष टोकरे यांच्या हत्येचा कट रचला व संतोष टोकरे याच्या डोक्यात वार करून, गळा दाबून राहत्या घरी हत्या केल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी संजीवनी टोकरे व अन्य चार जणांना अटक केली आहे. नितीन मधुकर सवर, स्वप्निल पुंडलिक मढवी, सतीश भाऊ मारगे, रोहित जाधव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वाचाः प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न; शहरात एकच खळबळ

वाचाः महाराष्ट्रात २९ जानेवारीनंतर थंडीची लाट; मुंबई-पुण्यासाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाज

Source link

The post पतीचे अनैतिक संबंध पत्नीला कळले, मग पत्नीने प्रेयसीच्या नवऱ्याची मदत घेतली अन्… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=57913 0