Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Zodiac Signs - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 27 May 2024 06:54:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Zodiac Signs - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 Zodiac Love : पहिल्याच भेटीत या ४ राशीचे लोक पडतात प्रेमात, या दोन ग्रहांची युती ठरते प्रभावी; तुमची रास आहे का यात? https://tejpolicetimes.com/?p=94349 https://tejpolicetimes.com/?p=94349#respond Mon, 27 May 2024 06:31:40 +0000 https://tejpolicetimes.com/?p=94349 Zodiac Love : पहिल्याच भेटीत या ४ राशीचे लोक पडतात प्रेमात, या दोन ग्रहांची युती ठरते प्रभावी; तुमची रास आहे का यात?

Love Rashifal : प्रेमाला वय नसते असं म्हणतात ते खरं. अगदी पहिल्या नजरेत प्रेमात पडणाऱ्या लोकांबद्दलही बरेचदा आपण ऐकलं असेल. पहिल्या नजरेतील प्रेम थोडे वेगळेच असते. परंतु, असे का होते? ज्योतिषशास्त्रानुसार पहिल्या नजरेतील प्रेमात ग्रहांची भूमिका मोठी असते. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे साहाजिक असते. बुध आणि शुक्र ग्रहांमुळे लोक पहिल्या नजरेत प्रेमात पडतात. बुध ग्रह […]

The post Zodiac Love : पहिल्याच भेटीत या ४ राशीचे लोक पडतात प्रेमात, या दोन ग्रहांची युती ठरते प्रभावी; तुमची रास आहे का यात? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Zodiac Love : पहिल्याच भेटीत या ४ राशीचे लोक पडतात प्रेमात, या दोन ग्रहांची युती ठरते प्रभावी; तुमची रास आहे का यात?

Love Rashifal :

प्रेमाला वय नसते असं म्हणतात ते खरं. अगदी पहिल्या नजरेत प्रेमात पडणाऱ्या लोकांबद्दलही बरेचदा आपण ऐकलं असेल. पहिल्या नजरेतील प्रेम थोडे वेगळेच असते. परंतु, असे का होते?

ज्योतिषशास्त्रानुसार पहिल्या नजरेतील प्रेमात ग्रहांची भूमिका मोठी असते. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे साहाजिक असते. बुध आणि शुक्र ग्रहांमुळे लोक पहिल्या नजरेत प्रेमात पडतात. बुध ग्रह हा ग्रहांचा राजकुमार आहे. जो चिरतरुण मानला जातो. त्यामुळे किशोरवयीन मुले प्रेमात पडतात. तर शुक्र हा आकर्षणाचा स्वामी आहे. त्यामुळे दोन व्यक्तींमधील आकर्षण वाढते. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा चार विशेष राशी आहेत ज्या पहिल्या नजरेत प्रेमात पडतात जाणून घेऊया त्याबद्दल

1. वृषभ राशी

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे जो प्रेमाचा ग्रह मानला जातो. म्हणून हे लोक पहिल्या भेटीतच हृदय देऊन बसतात. त्यांच्या मनातील भावना ते लगेच सांगतात. प्रेमाच्या बाबतीत ते धीर धरु शकत नाही त्यामुळे एकतर्फी प्रेमात पडतात. शुक्र ग्रहाच्या गुणांप्रमाणेच या राशीच्या लोकांमध्ये अधिक आकर्षण असते. या राशीच्या लोकांचे वर्तन स्थिर आणि संतुलित असते. तसेच इतरांना प्रेरित करण्यात नेहमीच पुढे असतात.

2. मिथुन राशी

मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांची स्पर्धा कुणाशीही नसते. हे लोक भावनिकदृष्ट्या मजबूत असले तरी प्रेमाच्या बाबतीत अधिक नाजूक असतात. ते प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्या गोष्टी पाहाण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा स्वभाव समजून घेतात आणि मग समोरच्याचा प्रेमात पडतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रेम हा केवळ अनुभव नसतो. तो क्षण ते जगण्याचा प्रयत्न करतात. इतर लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात. त्यामुळे पहिल्या नजरेत प्रेमात पडतात. प्रेमात पडल्यानंतर त्याबाबत कोणताही संकोच वाटतात

3. कन्या राशी

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. त्यामुळे या राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत सर्वात पुढे असतात. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा ते आपल्या भावना व्यक्त करतात. जर त्यांना एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्या व्यक्तीबद्दल सतत विचार करतात. त्यांच्यासाठी ते सर्वकाही करायला तयार असतात. पहिल्या भेटीत ते पटकन कोणतीही गोष्ट स्वीकारत नाही. कोणत्याही प्रकारचे नाते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असते. जोडीदाराला ते नेहमी साथ देतात.

4. तुळ राशी

तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे त्यांना मोकळेपणाने राहायला अधिक आवडते. गर्दीतही ते हिरा शोधतात पण एकतर्फी प्रेमात पडतात. या राशीच्या लोकांच्या मनात प्रेमाची विशिष्ट अशी कल्पना असते. त्यामुळे त्यांच्या कल्पनेशी जुळणारे कुणी मिळाले की ते भावूक होतात. त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक असते. ज्यामुळे कोणतीही व्यक्ती त्यांचा डोळ्यात सहज अडकू शकते.

Source link

The post Zodiac Love : पहिल्याच भेटीत या ४ राशीचे लोक पडतात प्रेमात, या दोन ग्रहांची युती ठरते प्रभावी; तुमची रास आहे का यात? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=94349 0
Jupiter Combust: गुरु होणार अस्त; नाही होणार शुभकार्य ! या ५ राशींवर दिसतील विपरीत परिणाम https://tejpolicetimes.com/?p=89168 https://tejpolicetimes.com/?p=89168#respond Mon, 29 Apr 2024 07:12:46 +0000 https://tejpolicetimes.com/?p=89168 Jupiter Combust: गुरु होणार अस्त; नाही होणार शुभकार्य ! या ५ राशींवर दिसतील विपरीत परिणाम

Guru Asta 2024: गुरूचे १ मे रोजी वृषभ राशीत आगमन होत असून, येथे येताच ६ मे रोजी पुढील २८ दिवसांसाठी त्यांचा अस्त होणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार गुरु ग्रह २ जूनपर्यंत वृषभ राशीत त्यांचा अस्त होईल. या काळात मंगळ आणि राहू सुद्धा गुरूच्या मीन राशीत संक्रमण करतील. अशा स्थितीत मीन आणि धनू राशीच्या लोकांना मंगळ आणि […]

The post Jupiter Combust: गुरु होणार अस्त; नाही होणार शुभकार्य ! या ५ राशींवर दिसतील विपरीत परिणाम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Jupiter Combust: गुरु होणार अस्त; नाही होणार शुभकार्य ! या ५ राशींवर दिसतील विपरीत परिणाम
Guru Asta 2024: गुरूचे १ मे रोजी वृषभ राशीत आगमन होत असून, येथे येताच ६ मे रोजी पुढील २८ दिवसांसाठी त्यांचा अस्त होणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार गुरु ग्रह २ जूनपर्यंत वृषभ राशीत त्यांचा अस्त होईल. या काळात मंगळ आणि राहू सुद्धा गुरूच्या मीन राशीत संक्रमण करतील. अशा स्थितीत मीन आणि धनू राशीच्या लोकांना मंगळ आणि राहूच्या प्रतिकूल प्रभावातून जावे लागू शकते. गुरूच्या अस्तामुळे या दोन राशींना ज्यांचे स्वामी गुरू आहेत, त्यांना गुरूचे शुभ परिणाम न मिळाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. दुसरीकडे गुरू ग्रह अस्तामुळे विवाहविधी सारखी शुभ कार्ये होऊ शकणार नाहीत. चला जाणून घेऊया गुरूच्या अस्तामुळे कोणत्या राशींना अडचणी येतील.

गुरूच्या अस्ताचा कन्या राशीवर प्रभाव : कामातील अडचणींना सामोरे जावे लागेल

कन्या राशीच्या लोकांवर गुरु ग्रहाच्या अस्ताचा विपरीत परिणाम होईल. या काळात तुमच्यावर कामाचा दबाव असेल, ज्यामुळे तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरदारांना सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे कामातील अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या राशीच्या लोकांना त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते. भावंडांशी बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होईल.

गुरूच्या अस्ताचा वृश्चिक राशीवर प्रभाव – मानसिक आरोग्याबाबत सतर्क राहा

गुरूच्या अस्तामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. या काळात मानसिक आरोग्याबाबत सतर्क राहा आणि आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. या राशीचे लोक जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागेल. नोकरदारांनी आपल्या कामात लक्ष द्यावे, अन्यथा कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात आणि तुमच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. व्यावसायिकांनी आपल्या व्यावसायिक करारांकडे लक्ष द्यावे, नाहीतर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

गुरूच्या अस्ताचा धनू राशीवर प्रभाव – जोडीदाराशी काही मुद्द्यांवर मतभेद होतील

धनू राशीच्या लोकांवर गुरू ग्रहाच्या अस्ताचा नकारात्मक प्रभाव पडणार आहे. या काळात तुम्हाला कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात नुकसान सहन करावे लागू शकते. तसेच, कष्टाने कमावलेला पैसा वाया घालवू नये असा सल्ला दिला जातो, नाहीतर कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवर मतभेद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दोघांमधील आनंद कमी होऊ शकतो. या काळात नोकरी किंवा करिअरकडून मोठ्या अपेक्षा ठेवू नका, तुमच्या प्रगतीचा वेग मंदावू शकतो.

गुरूच्या अस्ताचा मकर राशीवर प्रभाव – शांतता आणि समाधान नाहीसे होईल

गुरूच्या अस्तामुळे मकर राशीच्या लोकांना अनेक बाबतीत अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात जीवनात शांतता आणि समाधान नाहीसे होईल. तुम्हाला तुमच्या कामात थोडी काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या शब्दांवर आणि विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल, नाहीतर तुमच्या म्हणण्याचा कोणी चुकीचा अर्थ लावू शकेल. या काळात आईसोबत काही मुद्द्यावरून वैचारिक मतभेद होऊ शकतात, त्यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते.

गुरूच्या अस्ताचा मीन राशीवर प्रभाव – अस्थिरतेचा सामना करावा लागेल
मीन राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रहाची स्थिती संमिश्र परिणाम देणारी आहे. या काळात तुम्हाला अनियंत्रितता आणि अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि तुमचे काम काळजीपूर्वक करावे लागेल. या काळात कोणतेही मोठे काम किंवा गुंतवणूक करणे तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहावे लागेल आणि आपल्या कामात पूर्ण लक्ष द्यावे लागेल. तसेच या काळात कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे धावपळ करावी लागू शकते, त्यामुळे तुम्ही थोडे वैतागून जाल.

Source link

The post Jupiter Combust: गुरु होणार अस्त; नाही होणार शुभकार्य ! या ५ राशींवर दिसतील विपरीत परिणाम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=89168 0
Surya Rashi Parivartan : ‘व्हॅलेंटाईन डे’ आधी सूर्य संक्रमण, या राशींसाठी शुभयोग, पाहा तुमचे राशिभविष्य https://tejpolicetimes.com/?p=82510 https://tejpolicetimes.com/?p=82510#respond Mon, 12 Feb 2024 16:13:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=82510 Surya Rashi Parivartan : ‘व्हॅलेंटाईन डे’ आधी सूर्य संक्रमण, या राशींसाठी शुभयोग, पाहा तुमचे राशिभविष्य

Surya Rashi Parivartan : ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याला फार महत्त्व आहे. सूर्य हा ऊर्जेचे प्रतिक मानला जातो. अतिशय कठीणतम कामे मार्गी लावण्याची ताकद सूर्यात असते. त्यामुळे सूर्याचे भ्रमण नेहमीच महत्त्वाचे ठरते. सूर्याचा कुंभ राशीतील प्रवेश प्रेमजीवनावरही प्रभाव टाकणार आहे. मेष राशीसाठी सूर्य संक्रमण लाभदायक मेष राशीसाठी सूर्याचे कुंभेतील भ्रमण लाभदायक ठरेल. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक बळकट […]

The post Surya Rashi Parivartan : ‘व्हॅलेंटाईन डे’ आधी सूर्य संक्रमण, या राशींसाठी शुभयोग, पाहा तुमचे राशिभविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Surya Rashi Parivartan : ‘व्हॅलेंटाईन डे’ आधी सूर्य संक्रमण, या राशींसाठी शुभयोग, पाहा तुमचे राशिभविष्य

Surya Rashi Parivartan : ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याला फार महत्त्व आहे. सूर्य हा ऊर्जेचे प्रतिक मानला जातो. अतिशय कठीणतम कामे मार्गी लावण्याची ताकद सूर्यात असते. त्यामुळे सूर्याचे भ्रमण नेहमीच महत्त्वाचे ठरते. सूर्याचा कुंभ राशीतील प्रवेश प्रेमजीवनावरही प्रभाव टाकणार आहे.

मेष राशीसाठी सूर्य संक्रमण लाभदायक

मेष राशीसाठी सूर्याचे कुंभेतील भ्रमण लाभदायक ठरेल. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक बळकट होईल आणि आपपसांतील समजही वाढेल. तुम्ही जोडीदाराबद्दल प्रामाणिक आहात, त्यातून नातेसंबंधातील विश्वासार्हताही वृद्धिंगत होईल. प्रेमसंबंधाचे रूपांतर वैवाहिक नात्यात होण्याचे प्रबळ संकेत आहेत.

वृषभ राशीसाठी सूर्य संक्रमणाचा शुभयोग

वृषभ राशीसाठी सूर्य संक्रमणाचा शुभयोग

सूर्याचे कुंभ राशीतील संक्रमण वृषभ राशीसाठी शुभ योग घेऊन येत आहे. प्रेमसंबंधासाठी हे संक्रमण तुम्हाला अनुकूल राहील. विशेष म्हणजे तुमच्या कुटुंबाचा तुमच्या प्रेमसंबंधाना पाठिंबा मिळणार आहे. तुमचे जोडीदाराबद्दलच्या प्रेमात प्रामाणिकपणा आहे.

मिथुन राशीसाठी सूर्य संक्रमणचा शुभयोग

मिथुन राशीसाठी सूर्य संक्रमणचा शुभयोग

कुंभ राशीत सूर्याचे संक्रमण १३ तारखेला होईल, हे संक्रमण मिथुन राशीसाठी शुभ योग घेऊन येत आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध सर्वच पातळ्यावर चांगले होतील. या कालावधित तुम्ही अधिकाधिक समंजस बनाल तसेच जोडीदाराला समजून घेण्याची समजही वाढेल. दोघांतील संबंध अधिकाधिक दृढ होत जातील.

कर्क राशीसाठी सूर्य संक्रमण प्रतिकूल

कर्क राशीसाठी सूर्य संक्रमण प्रतिकूल

सूर्य राशीचे कुंभेतील संक्रमण कर्क राशीसाठी प्रतिकूल ठरणार आहे, त्यामुळे या काळात सावध राहाव, कारण दोघांतील वाद वाढू शकतात. दोघांत अहंमपणामुळे एकमेकांना समजून घेण्यात अपयश येऊ शकते, त्यामुळे हे वाद होतील. जोडीदाराशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवला तर परिस्थिती नियंत्रणात राहू शकते. यामुळे दोघांतील नात्यात थोडा दुरावा येऊ शकते. या काळात जोडीदाराच्या विचारांशी मिळतेजुळते घेऊन तुम्ही नातेसंबंधातील दरी दूर करण्याचा प्रयत्न करावा.

सिंह राशीसाठी सूर्य संक्रमणाचा अशुभ प्रभाव

सिंह राशीसाठी सूर्य संक्रमणाचा अशुभ प्रभाव

सिंहेचा राशीस्वामी सूर्य आहे. या सूर्याचे संक्रमण कुंभ राशीत होणे, तुमच्या प्रेमजीवनासाठी फारसे अनुकूल नाही. जोडीदाराशी असलेले तुमचे संबंध या संक्रमणामुळे खराब होऊ शकतात, या मागे अहंकार हे मुख्य कारण असेल. आपापसांतील गैरसमजामुळे नातेसंबंध बिघडतील आणि नात्यातील गोडवा कमी होईल.

अनिता किंदळेकर यांच्याविषयी

अनिता किंदळेकर
अनिता किंदळेकर

अनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.… Read More

Source link

The post Surya Rashi Parivartan : ‘व्हॅलेंटाईन डे’ आधी सूर्य संक्रमण, या राशींसाठी शुभयोग, पाहा तुमचे राशिभविष्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=82510 0
Valentine Day 2024: या राशी आहेत प्रेमासाठी ‘भाग्यवान’, सदैव देतात एकमेकांना साथ ! https://tejpolicetimes.com/?p=82484 https://tejpolicetimes.com/?p=82484#respond Mon, 12 Feb 2024 10:04:19 +0000 https://tejpolicetimes.com/?p=82484 Valentine Day 2024: या राशी आहेत प्रेमासाठी ‘भाग्यवान’, सदैव देतात एकमेकांना साथ !

मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्ती अत्यंत आकर्षक आणि अनोख्या असतात. त्यांचे संवाद कौशल्य, विनोदबुद्धी आणि मनोरंजनाची क्षमता त्यांना इतरांच्या प्रेमात पडण्यास मदत करते. या राशीच्या व्यक्तींचं प्रेम कौतुकास्पद असून त्यांना नवीन आणि रोमांचक प्रेमसंबंधांकडे आकर्षित करते. मिथुन राशीच्या व्यक्ती आपली संवेदनशीलता आणि भावनिकता व्यक्त करण्यास सक्षम असतात आणि त्यामुळे त्यांना सहजपणे प्रेमात पडण्याची क्षमता असते. […]

The post Valentine Day 2024: या राशी आहेत प्रेमासाठी ‘भाग्यवान’, सदैव देतात एकमेकांना साथ ! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Valentine Day 2024: या राशी आहेत प्रेमासाठी ‘भाग्यवान’, सदैव देतात एकमेकांना साथ !

मिथुन राशी

मिथुन राशीच्या व्यक्ती अत्यंत आकर्षक आणि अनोख्या असतात. त्यांचे संवाद कौशल्य, विनोदबुद्धी आणि मनोरंजनाची क्षमता त्यांना इतरांच्या प्रेमात पडण्यास मदत करते. या राशीच्या व्यक्तींचं प्रेम कौतुकास्पद असून त्यांना नवीन आणि रोमांचक प्रेमसंबंधांकडे आकर्षित करते. मिथुन राशीच्या व्यक्ती आपली संवेदनशीलता आणि भावनिकता व्यक्त करण्यास सक्षम असतात आणि त्यामुळे त्यांना सहजपणे प्रेमात पडण्याची क्षमता असते.

वृषभ राशी

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांना प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये स्थिरता आणि सुरक्षिततेची नितांत गरज असते. ते निष्ठावान, स्थिर आणि विश्वासार्ह असतात आणि म्हणूनच त्यांना आपल्या जोडीदाराबरोबर सखोल प्रेम आणि संंबंध अनुभवता येतो. वृषभ राशीचे लोक शांतताप्रिय, संवेदनशील आणि सुंदर असतात, म्हणूनच ते प्रेमात भाग्यशाली बनतात.

सिंह राशी

सिंह राशी

सिंह राशीचे लोक आत्मविश्वासू, स्वाभिमानी असून त्यांच्यासाठी प्रेमात एकमेकांचा आदर कऱणे फार महत्त्वाचा असते.ते आपल्या प्रेमाला किंवा जोडीदाराला खूप आदर देतात. एकमेकांची काळजी घेतात. प्रेम व्यक्त करताना स्पष्टपणे करतात. त्यांच्यासाठी प्रेम हा एक आदर्श आहे. या राशीच्या लोकांकडे समोरच्या व्यक्तीला आकर्षीत करून घेण्याची शक्ती असते. सिंह राशीच्या लोकांचं व्यक्तीमत्व एवढं आकर्षक असतं म्हणून त्या प्रेमात भाग्यशाली मानल्या जातात.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये प्रेमाबद्दल सखोल जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची क्षमता असते. या राशीच्या व्यक्ती भावुक, संवेदनशील आणि मैत्रीपूर्ण स्वभावाच्या असतात आणि प्रेमासाठी पूर्णपणे समर्पीत असतात असेच म्हणायला हवे. एखाद्या व्यक्तीला सखोलपणे जाणून घेण्याची क्षमता वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे, म्हणूनच ते आपल्या जोडीदाराबरोबर अद्वितीय आणि सखोल प्रेमाचा आनंद घेतात.

मीन राशी

मीन राशी

मीन राशीच्या लोकांमध्ये प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत सहानुभूती, संवेदनशीलता आणि आदर्शवादाची क्षमता असते. ते सहसा प्रेमळ, सहयोगी आणि समर्पित असतात, म्हणूनतर ते प्रेमात भाग्यशाली बनतात. मीन राशीचे लोक आपली प्रेम भावना अत्यंत रोमँटिक आणि स्वप्नवत पद्धतीने व्यक्त करतात. आपल्या जोडीदाराला नेहमीच आदर देणं आणि एकमेकांन कायम साथ देणं त्यांना उत्तम जमतं.

या ६ राशी प्रेमात भाग्यवान असून त्यांना प्रेमाची सखोल अनुभूती घेता येते मात्र, या राशींच्या प्रभावाबरोबरच प्रेमात यशस्वी होण्यासाठी तुमचे प्रामाणिक आणि समर्पित असे प्रयत्न तेव्हढेच गरजेचे आहे. प्रेमात आनंदांची अनुभूती पूर्णपणे घेण्यासाठी नातेसंबध दृढ असायला हवेत. प्रेमाचा आनंद घेण्यासाठी संयम, समाधान आणि सामंजस्य दोघांमध्येही असायला हवे, तरच ते प्रेम फुलतं आणि नातं अधिक दृढ होतं.

Source link

The post Valentine Day 2024: या राशी आहेत प्रेमासाठी ‘भाग्यवान’, सदैव देतात एकमेकांना साथ ! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=82484 0
2024 सुरू होताच राहू ‘या’ राशींना बनवणार श्रीमंत? वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी https://tejpolicetimes.com/?p=76213 https://tejpolicetimes.com/?p=76213#respond Mon, 11 Dec 2023 06:30:01 +0000 https://tejpolicetimes.com/?p=76213 2024 सुरू होताच राहू ‘या’ राशींना बनवणार श्रीमंत? वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी

Rahu Gochar: राहूचे संक्रमण 2024 मध्ये संपूर्ण वर्ष मीन राशीत असेल, येथून राहु त्याच्या सप्तम दृष्टीतून केतूवर त्यांची नजर असेल, जे कन्या राशीत आहेत. तसेच यावर्षी मीन राशीचा स्वामी गुरु मेष राशीनंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे राहू आणि गुरु यांच्यामध्ये त्रिएकादश योग तयार होतो आहे. जेव्हा त्रिएकादश योग होतो तेव्हा बुद्धी चातुर्यामुळे अचानक […]

The post 2024 सुरू होताच राहू ‘या’ राशींना बनवणार श्रीमंत? वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
2024 सुरू होताच राहू ‘या’ राशींना बनवणार श्रीमंत? वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी
Rahu Gochar: राहूचे संक्रमण 2024 मध्ये संपूर्ण वर्ष मीन राशीत असेल, येथून राहु त्याच्या सप्तम दृष्टीतून केतूवर त्यांची नजर असेल, जे कन्या राशीत आहेत. तसेच यावर्षी मीन राशीचा स्वामी गुरु मेष राशीनंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे राहू आणि गुरु यांच्यामध्ये त्रिएकादश योग तयार होतो आहे. जेव्हा त्रिएकादश योग होतो तेव्हा बुद्धी चातुर्यामुळे अचानक धनलाभ होतो. बाजारात आश्चर्यकारक चढउतार बघायला मिळतील, ज्याची कदातीच तुम्ही कल्पना देखील केली नसेल.अशा परिस्थितीत, 2024 मध्ये मीन राशीतील राहूचे संक्रमण मेष, कन्या, तुला या 6 राशींसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. 2024 मध्ये राहु संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल आणि राहु कोणत्या राशींना चमत्कारिक लाभ देईल हे जाणून घेऊया.

2024 मध्ये मेष राशीवर राहूचा प्रभाव
राहूमुळे मेष राशीसाठी 2024 हे वर्ष खूप फायदेशीर असणार आहे. या राशीच्या लोकांना पार्टनरशिपमध्ये चांगलाचा नफा होणार आहे. तसेच वर्ष 2024 मध्ये त्यांना प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार असला, तरी तुम्ही सर्व समस्यांना खंबीरपणे सामोरे जाणार आहात त्यामुळे तुम्ही टेन्शन घेवू नका, यश तुम्हालाच मिळणार आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी अनेक सरप्राईज घेऊन येईल आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होईल. तुमच्या घरी धार्मिक समारंभ किंवा पूजेचा कार्यक्रम तुम्ही आयोजीत करु शकाल किंवा संपूर्ण कुटुंबासह तीर्थस्थळी देखील जाऊ शकता.

2024 मध्ये सिंह राशीवर राहूचा प्रभाव
सिंह राशीच्या व्यक्तींना वर्ष 2024 करिअरच्या संदर्भात अतिशय उत्तम आहे. अनेक संधी तुम्हाला मिळतील आणि तुम्ही त्याचे सोने कराल. राहुची कृपा तुमच्या राशीवर असल्यामुळे तुमच्या बाबतीत सर्वकाही शुभ आणि मंगल होणार आहे. तसेच कुटुंबाच्या गरजा देखील तुम्ही पूर्ण करु शकणार आहात. या राशींच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी आल्या तर त्या ही दूर होतील. 2024 च्या मध्यवर्ती कालावधीत जोडीदारासोबत मालमत्ता खरेदी करू शकतात. व्यवसायात चांगला फायदा होईल आणि पालकांच्या आशीर्वादाने नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. भावंडांशी तुमचे संबंध चांगले राहतील.

2024 मध्ये कन्या राशीवर राहूचा प्रभाव
राहुमुळे कन्या राशीच्या लोकांसाठी वर्ष 2024 मध्ये धन समृद्धीचे शुभ योग जुळून आलेला आहे.वर्ष 2024 मध्ये आपण चांगल्या क्षणांचा आनंद घ्याल आणि संपूर्ण कुटुंब एकसंध ठेवाल. उत्तम संवाद कौशल्यामुळे तुम्ही प्रत्येक समस्या सोडवू शकाल आणि तुमच्या सामाजिक ओळखी वाढणार आहेत.व्यापाऱ्यांसाठी 2024 हे वर्ष खूप फायदेशीर ठरेल, व्यवसायात चांगला नफा होईल आणि व्यवसाय विस्ताराचे सुद्धा नियोजन कराल. त्याचबरोबर नोकरदार लोकांचे चांगले उत्पन्न आणि प्रभाव वाढेल, तसेच तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता, ज्याचा तुम्हाला चांगलाच फायदा मिळेल.

2024 मध्ये तुळ राशीवर राहूचा प्रभाव
तुळ राशीच्या व्यक्तींना 2024 मध्ये अनेक फायदे होणार आहेत. व्यापाऱ्यांना चांगला पैसा मिळेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे सलोख्याचे संबंध राहतील तसेच कुटुंबाला तुम्ही पुरेसा वेळ द्याल. राहूच्या कृपेने तुला राशीचे लोक वर्ष 2024 मध्ये आपला नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकतात, ज्याचा तुम्हाला वर्षभर फायदा होणार आहे.जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील आणि मुलांची प्रगती पाहून मन प्रसन्न होईल. कुठेतरी अडकलेले पैसे मिळतील आणि वर्ष 2024 मध्ये फ्लॅट किंवा जमीन खरेदी करू शकता. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला कामात उत्साह जाणवेल.

2024 मध्ये मकर राशीवर राहूचा प्रभाव
मकर राशीच्या लोकांसाठी 2024 मध्ये राहूमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांवर राहुची शुभ स्थिती असल्यास त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सुधारणा होणार आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेवून तुम्ही सदैव दुसऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल.

या राशीचे जे विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना 2024 मध्ये चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील आणि 2024 मध्ये घरात काही शुभ कार्यक्रमही आयोजित केले जाऊ शकतात.

2024 मध्ये मीन राशीवर राहूचा प्रभाव
2024 हे वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी देखील चांगले राहील, राहु संपूर्ण वर्ष तुमच्या राशीत राहणार आहे आणि त्याच्या शुभमुहूर्तामुळे नवीन वर्ष तुमच्यासाठी संस्मरणीय असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना 2024 मध्ये चांगल्या पॅकेजसह बोलावले जाणार आहे. 2024 मध्ये, गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही वर्षभर तुमचे छंद पूर्ण कराल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी चांगली भेटवस्तू घेवू शकाल. पालकांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात त्यांची इच्छा 2024 मध्ये पूर्ण होईल.

Source link

The post 2024 सुरू होताच राहू ‘या’ राशींना बनवणार श्रीमंत? वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=76213 0
2024 सुरू होताच राहू ‘या’ राशींना बनवणार श्रीमंत? वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी https://tejpolicetimes.com/?p=72891 https://tejpolicetimes.com/?p=72891#respond Mon, 11 Dec 2023 06:30:01 +0000 https://tejpolicetimes.com/?p=72891 2024 सुरू होताच राहू ‘या’ राशींना बनवणार श्रीमंत? वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी

https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=72891 0
सूर्य आणि मंगळाची युती, ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार ! मिळू शकते अमाप संपत्ती https://tejpolicetimes.com/?p=76236 https://tejpolicetimes.com/?p=76236#respond Thu, 07 Dec 2023 05:00:24 +0000 https://tejpolicetimes.com/?p=76236 सूर्य आणि मंगळाची युती, ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार ! मिळू शकते अमाप संपत्ती

यावर्षी शेवटच्या महिन्यात ग्रहांचा सेनापती मंगळ 9 डिसेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार असून सूर्यदेव आधीच या नक्षत्रात विराजमान आहेत. तसेच वृश्चिक राशीत सूर्य आणि मंगळाची युती असून आता दोन्ही ग्रह एकाच नक्षत्रात येणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह असून या नक्षत्राचे सर्व चरण वृश्चिक राशीत आहेत. या नक्षत्रात सूर्य आणि मंगळ […]

The post सूर्य आणि मंगळाची युती, ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार ! मिळू शकते अमाप संपत्ती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सूर्य आणि मंगळाची युती, ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार ! मिळू शकते अमाप संपत्ती

यावर्षी शेवटच्या महिन्यात ग्रहांचा सेनापती मंगळ 9 डिसेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार असून सूर्यदेव आधीच या नक्षत्रात विराजमान आहेत. तसेच वृश्चिक राशीत सूर्य आणि मंगळाची युती असून आता दोन्ही ग्रह एकाच नक्षत्रात येणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह असून या नक्षत्राचे सर्व चरण वृश्चिक राशीत आहेत. या नक्षत्रात सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगामुळे नक्षत्रयोग किंवा पराक्रम योग तयार होतो आहे. ज्येष्ठा नक्षत्रातील दोन ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव काही राशींच्या जीवनात शुभ असणार आहे. यासोबतच या राशींना पराक्रम योगाचाही फायदा होणार आहे, त्यामुळे या राशींचा सन्मान वाढेल आणि कर्तृत्वात वाढ होईल. चला जाणून घेऊया मंगळाने ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

Source link

The post सूर्य आणि मंगळाची युती, ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार ! मिळू शकते अमाप संपत्ती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=76236 0
सूर्य आणि मंगळाची युती, ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार ! मिळू शकते अमाप संपत्ती https://tejpolicetimes.com/?p=73002 https://tejpolicetimes.com/?p=73002#respond Thu, 07 Dec 2023 05:00:24 +0000 https://tejpolicetimes.com/?p=73002 सूर्य आणि मंगळाची युती, ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार ! मिळू शकते अमाप संपत्ती

यावर्षी शेवटच्या महिन्यात ग्रहांचा सेनापती मंगळ 9 डिसेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार असून सूर्यदेव आधीच या नक्षत्रात विराजमान आहेत. तसेच वृश्चिक राशीत सूर्य आणि मंगळाची युती असून आता दोन्ही ग्रह एकाच नक्षत्रात येणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह असून या नक्षत्राचे सर्व चरण वृश्चिक राशीत आहेत. या नक्षत्रात सूर्य आणि मंगळ […]

The post सूर्य आणि मंगळाची युती, ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार ! मिळू शकते अमाप संपत्ती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सूर्य आणि मंगळाची युती, ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार ! मिळू शकते अमाप संपत्ती

यावर्षी शेवटच्या महिन्यात ग्रहांचा सेनापती मंगळ 9 डिसेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार असून सूर्यदेव आधीच या नक्षत्रात विराजमान आहेत. तसेच वृश्चिक राशीत सूर्य आणि मंगळाची युती असून आता दोन्ही ग्रह एकाच नक्षत्रात येणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह असून या नक्षत्राचे सर्व चरण वृश्चिक राशीत आहेत. या नक्षत्रात सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगामुळे नक्षत्रयोग किंवा पराक्रम योग तयार होतो आहे. ज्येष्ठा नक्षत्रातील दोन ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव काही राशींच्या जीवनात शुभ असणार आहे. यासोबतच या राशींना पराक्रम योगाचाही फायदा होणार आहे, त्यामुळे या राशींचा सन्मान वाढेल आणि कर्तृत्वात वाढ होईल. चला जाणून घेऊया मंगळाने ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

Source link

The post सूर्य आणि मंगळाची युती, ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार ! मिळू शकते अमाप संपत्ती first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=73002 0
शुक्राच्या कन्या राशीत विराजमान होण्याने शुक्र-केतू योग, या राशींना मिळेल चपळता आणि बौद्धिक लाभ https://tejpolicetimes.com/?p=76354 https://tejpolicetimes.com/?p=76354#respond Thu, 02 Nov 2023 11:47:11 +0000 https://tejpolicetimes.com/?p=76354 शुक्राच्या कन्या राशीत विराजमान होण्याने शुक्र-केतू योग, या राशींना मिळेल चपळता आणि बौद्धिक लाभ

प्रियंका वाणी यांच्याविषयी प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस […]

The post शुक्राच्या कन्या राशीत विराजमान होण्याने शुक्र-केतू योग, या राशींना मिळेल चपळता आणि बौद्धिक लाभ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शुक्राच्या कन्या राशीत विराजमान होण्याने शुक्र-केतू योग, या राशींना मिळेल चपळता आणि बौद्धिक लाभ

प्रियंका वाणी यांच्याविषयी

प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर

महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.Read More

Source link

The post शुक्राच्या कन्या राशीत विराजमान होण्याने शुक्र-केतू योग, या राशींना मिळेल चपळता आणि बौद्धिक लाभ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=76354 0
शुक्राच्या कन्या राशीत विराजमान होण्याने शुक्र-केतू योग, या राशींना मिळेल चपळता आणि बौद्धिक लाभ https://tejpolicetimes.com/?p=73124 https://tejpolicetimes.com/?p=73124#respond Thu, 02 Nov 2023 11:47:11 +0000 https://tejpolicetimes.com/?p=73124 शुक्राच्या कन्या राशीत विराजमान होण्याने शुक्र-केतू योग, या राशींना मिळेल चपळता आणि बौद्धिक लाभ

प्रियंका वाणी यांच्याविषयी प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस […]

The post शुक्राच्या कन्या राशीत विराजमान होण्याने शुक्र-केतू योग, या राशींना मिळेल चपळता आणि बौद्धिक लाभ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
शुक्राच्या कन्या राशीत विराजमान होण्याने शुक्र-केतू योग, या राशींना मिळेल चपळता आणि बौद्धिक लाभ

प्रियंका वाणी यांच्याविषयी

प्रियंका वाणी डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर

महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.Read More

Source link

The post शुक्राच्या कन्या राशीत विराजमान होण्याने शुक्र-केतू योग, या राशींना मिळेल चपळता आणि बौद्धिक लाभ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=73124 0