Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Today Top 10 Headlines in Marathi: सामाजिक ऐक्याला धक्का देणारा वर्ग आजही आहे- पवार, झिरवाळ हे शरद पवार गटात जाणार की…संध्याकाळच्या दहा हेडलाईन्स
पहिली महत्त्वाची बातमी :Sharad Pawar, नवी मुंबईतील एकता परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला काहींनी विरोध केला होता. असा वर्ग आजही कुठे ना कुठे आहे. वाचा सविस्तर.
दुसरी महत्त्वाची बातमी : Sanjay Shirsat, राज्यात जातीय दंगली पेटणार असे भाकीत केल्याने येणारी गुंतवणूक थांबते अशा शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
तिसरी महत्त्वाची बातमी : Eknath Shinde, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
चौथी महत्त्वाची बातमी : Narhari Zirwal, नरहरी झिरवाळ शरद पवार गटात जाणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला, यावर स्वत: झिरवाळांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर…
पाचवी महत्त्वाची बातमी : Salil Deshmukh, तुरुंगात टाकण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, अशा शब्दात सलिल देशमुख यांनी भाजपला इशारा दिला.
सहावी महत्त्वाची बातमी : Landslide Threat, साताऱ्या जिल्ह्यातील घोटेघर-सुलेवाडी येतील डोंगराला मोठ्या भेगा पडल्या असून भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
सातवी महत्त्वाची बातमी :
आठवी महत्त्वाची बातमी : Gold Price, अर्थसंकल्पा सादर झाल्यानंतर सोन्याचे भाव घसरत आहेत. यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करण्याची चांगली संधी आली आहे.
नववी महत्त्वाची बातमी : Paris Olympics, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने अर्जेंटीनाविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सोडवली. भारताच्या कर्णधाराने अखेरच्या पाच मिनिटात निकाल बदलला.
दहावी महत्त्वाची बातमी : Premachi Goshta, प्रेमाची गोष्ट या मालिकेत मोठा बदल झाला असून मिहिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री बदलली आहे.