Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शुक्रवार १६ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर २५ श्रावण शके १९४६, श्रावण शुक्ल एकादशी सकाळी ९-३९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मूळ दुपारी १२-४३ पर्यंत, चंद्रराशी: धनू, सूर्यक्षत्र: आश्लेषा सायं. ७-४४ पर्यंत
एकदशी तिथी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ, मूल नक्षत्र दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र प्रारंभ, विष्कुंभ योग दुपारी १ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर प्रिती योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र धनु राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२१
- सूर्यास्त: सायं. ७-०४
- चंद्रोदय: सायं. ४-२४
- चंद्रास्त: उत्तररात्री ३-२६
- पूर्ण भरती: सकाळी ९-४४ पाण्याची उंची ३.६५ मीटर, रात्री ९-१९ पाण्याची उंची ३.०८ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे २-२३ पाण्याची उंची १.३० मीटर, दुपारी ३-४९ पाण्याची उंची २.३७ मीटर
- दिनविशेष: पुत्रदा एकादशी, वरदलक्ष्मी व्रत, जरा जिवंतिका पूजन, सूर्याचा मघा नक्षत्रप्रवेश वाहन कोल्हा
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २४ मिनिटे ते ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३६ मिनिटांपासून ते ३ वाजून २९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ५९ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून ८ मिनिटांपासून ते १० वाजून ४७ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून २९ मिनिटांपासून ते ९ वाजून २१ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांपासून ते १ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ सकाळी ५ वाजून ५१ मिनिटांपासून ते ९ वाजून ३९ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
श्रीसुक्ताचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)