Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Good Morning Wishes : तुमचा दिवस चांगला जावो! प्रियजनांना पाठवा खास गुड मॉर्निंग मेसेज

11

Good Morning In Quotes : शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने आपल्यासोबत समोरच्या व्यक्तीला नवीन ऊर्जा मिळते. या सुंदर ओळीने अनेकांचा दिवस चांगला जातो. जगण्यासाठी नवीन बळ मिळते, आयुष्यात आपणही काही तरी करु शकतो अशी प्रेरणा मिळते. तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा खास शुभ सकाळचे कोट्स

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Good Morning Message In Marathi :

सकाळचे विचार मनाला उभारी देतात. चांगली सवय एकमेकांना शुभेच्छा देणं, अगदी एका क्षणाचं काम पण काही शुभेच्छा दिवसभर लक्षात राहतात आणि नकळत संस्कार पण करतात. सकाळच्या सुंदर शुभेच्छा पाठवा तुमच्या प्रियजनांना. त्यामुळे त्यांचा दिवस आनंदात जाईल.

जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बँलन्स
पुरेसा असेल तर सुखाचा चेक
कधीच बाउंस होणार नाही.
शुभ सकाळ!

अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही,
पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो.
विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही,
पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो.
आपल्याला पंख पाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही,
पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात.
काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही,
पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते.
आपला दिवस आनंदात जावो.

शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता, एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष,
लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियावर संयम ठेऊन आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो
शुभ सकाळ

आयुष्याच्या चित्रपटाला
Once more नाही.
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला
Download करता येत नाही.
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला
Delete ही करता येत नाही .
कारण हा रोजचा तोच-तो असणारा
Reality show नाही.
म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण
Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. .
शुभ प्रभात
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

वडील देव आहेत आईची माया
धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान
आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला
आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही
परंतु एक आई वडीलच असे आहेत की,
जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही
पुढे गेलेले पाहून आनंदी होतात
शुभ सकाळ

जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. !!
शुभ सकाळ

थंडी क्षणाची गारवा कायमचा
ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची
भेट क्षणाची पण नाती आयुष्यभरची
सहवास क्षणाची पण ओढ कायमची हीच खरी नाती माणूसकीची
सकाळच्या सुंदर शुभेच्छा

लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही
तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मनही जुळत नाही.
”शुभ सकाळ ”

कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो.
”शुभ सकाळ ”

डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
|| शुभ सकाळ ||

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.