Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शुक्रवार ६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर १५ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल तृतीया दुपारी ३-०० पर्यंत, चंद्रनक्षत्र: हस्त सकाळी ९-२४ पर्यंत, चंद्रराशी: कन्या रात्री १०-५९ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी
हस्त नक्षत्र सकाळी ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ, शुक्ल योग रात्री १० वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ, गर करण दुपारी ३ वाजून २ मिनिटांपर्यत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र रात्री ११ वाजून १ मिनिटांपर्यंत कन्या राशीत त्यानंतर तुळ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२६
- सूर्यास्त: सायं. ६-४८
- चंद्रोदय: सकाळी ८-४९
- चंद्रास्त: रात्री ८-४२
- पूर्ण भरती: दुपारी १-३६ पाण्याची उंची ४.०८ मीटर, उत्तररात्री १-५८ पाण्याची उंची ४.०३ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-०१ पाण्याची उंची १.२६ मीटर, सायं. ७-३६ पाण्याची उंची ०.८७ मीटर
- व्रत आणि सण : हरितालिका तृतीया, गौरी तृतीया, श्री वराह जयंती, कलंक चतुर्थी (चंद्र दर्शन-निषीद्ध )
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी साडे चार ते ५ वाजून १६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २५ मिनिटांपासून ते ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ३६ मिनिटांपासून ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांपासून ते ९ वाजून १० मिनिटांपर्यत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपासून ते ९ वाजून २३ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
आज महादेव आणि पार्वती मातेची मनोभावे आणि विधीवत पूजा करा.
(आचार्य कृष्णदत्त)