Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शनिवार १९ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर २७ आश्विन शके १९४६, आश्विन कृष्ण द्वितीया सकाळी ९-४८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: भरणी सकाळी १०-४६ पर्यंत, चंद्रराशी: मेष सायं. ४-१० पर्यंत, सूर्यनक्षत्र: चित्रा
भरणी नक्षत्र सकाळी १० वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ, सिद्धी योग सायंकाळी ५ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर व्यतीपात योग प्रारंभ, गर करण सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३५
- सूर्यास्त: सायं. ६-१२
- चंद्रोदय: सायं. ७-४४
- चंद्रास्त: सकाळी ८-१९
- पूर्ण भरती: दुपारी १२-३४ पाण्याची उंची ४-४८ मीटर, उत्तररात्री १-३३ पाण्याची उंची ४.९४ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-३८ पाण्याची उंची १.०७ मीटर, सायं. ६-४९ पाण्याची उंची ०.०८ मीटर
- सण आणि व्रत: शश राजयोग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४४ मिनिटांपासून ते ५ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २ मिनिटांपासून ते २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४१ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपासून ते ६ वाजून १२ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांपासून ते ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून २४ मिनिटांपासून ते ७ वाजून १० मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ रात्री ८ वाजून १३ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी २० ऑक्टोबर सकाळी ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
तुळशीची पाच पाने भगवान विष्णु यांच्या चरणी अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)