Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीला धक्का; महायुतीचा धमाका

4

kolhapur vidhan sabha nivadnuk 2024: विधासनभेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघात महाविकास आघाडी पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोल्हापूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. राज्यात सध्या महायुतीला २००हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडी ५०हून कमी जागांवर समाधनान मानावे लागले. कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा पैकी १० मतदारसंघात महायुतीने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीला एकही जागा मिळाली नाही.

कोल्हापूर उत्तर विधानसभा

राजेश क्षीरसागर : शिवसेना : मिळालेली मते 1,10,470

राजेश लाटकर: अपक्ष : मिळालेली मते: 80,798.

राजेश क्षीरसागर 29827 मतांनी विजयी
तुमच्या मतदारसंघात कोण विजयी झाले? महाराष्ट्रातील २८८ नवनिर्वाचित आमदारांची यादी एका क्लिकवर——————-

राधानगरी विधानसभा

प्रकाश आबिटकर: शिवसेना :मिळालेली मते: 1,42,688

के पी पाटील: शिवसेना ठाकरे गट : मिळालेली मते: 1,04,666,

प्रकाश आबिटकर 38,022 मतांनी विजयी

——————-

कागल विधानसभा

हसन मुश्रीफ: राष्ट्रवादी अजित पवार गट: मिळालेली मते: 1,43,505

समरजित घाटगे :राष्ट्रवादी शरद पवार गट : मिळालेली मते: 1,31,472

हसन मुश्रीफ 12033 मतांनी विजयी

——————-

इचलकरंजी विधानसभा

राहुल आवाडे : भाजप: मिळालेली मते: 1,21,167

मदन कारंडे: राष्ट्रवादी शरद पवार गट: मिळालेली मते: 73,976

राहुल आवाडे 57191 मतांनी आघाडीवर

——————-

कोल्हापूर दक्षिण विधानसभा

अमल महाडिक: भाजप: मिळालेली मते: 1,47,044
ऋतुराज पाटील: काँग्रेस: मिळालेली मते 1,28,913

अमल महाडिक 18131 मतांनी विजयी

——————-

शिरोळ विधानसभा

राजेंद्र पाटील यड्रावकर: अपक्ष: मिळालेली मते: 1,33,731
गणपतराव पाटील : काँग्रेस : मिळालेली मते: 92,882

राजेंद्र पाटील यड्रावकर 40,800 मतांनी विजयी

——————-

शाहूवाडी विधानसभा

विनय कोरे : जनसुराज्य पक्ष : मिळालेली मते: 1,36,064,
सत्यजित पाटील सरूडकर: शिवसेना ठाकरे गट: मिळालेली मते: 1,00,011,

विनय कोरे 36,053 मतांनी विजयी

——————-

चंदगड विधानसभा

शिवाजी पाटील: अपक्ष : मिळालेली मते: 83,753

राजेश पाटील :राष्ट्रवादी अजित पवार गट: मिळालेली मते:59,475

नंदाताई बाभुळकर: राष्ट्रवादी शरद पवार: मिळालेली मते:46,787

शिवाजी पाटील 14,278 मतांनी विजयी

—————

हातकणंगले विधानसभा

अशोकराव माने : जनसुराज्य पक्ष : मिळालेली मते: 1,34,191

राजू बाबा आवळे : काँग्रेस: मिळालेली मते: 87,942

सुजित मिणचेकर : स्वाभिमानी पक्ष: 24,952.

अशोकराव माने 46,249 मतांनी विजयी

—————

करवीर विधानसभा

चंद्रदिप नरके : शिवसेना: मिळालेली मते: 1,33,545

राहूल पाटील: काँग्रेस: मिळालेली मते: 1,31,069

संताजी बाबा घोरपडे: जनसुराज्य : मिळालेली मते: 7887

चंद्रदीप नरके 2447 मतांनी विजयी

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.