Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Today Panchang 3 December 2024 in Marathi: मंगळवार, ३ डिसेंबर २०२४, भारतीय सौर १२ अग्रहायण शके १९४६, मार्गशीरष शुक्ल द्वितीया दुपारी १-०९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मूळ सायं. ४-४१ पर्यंत, चंद्रराशी: धनू, सूर्यनक्षत्र: ज्येष्ठा
द्वितीय तिथी दुपारी १ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ, मूल नक्षत्र सायंकाळी ४ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र प्रारंभ, शुल योग दुपारी ३ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर गंड योग प्रारंभ, कौलव करण दुपारी १ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र धनु राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-५८
- सूर्यास्त: सायं. ५-५९
- चंद्रोदय: सकाळी ६-४७
- चंद्रास्त: सायं. ६-४
- पूर्ण भरती: दुपारी १२-४९ पाण्याची उंची ३.७५ मीटर, उत्तररात्री १-४२ पाण्याची उंची ४.४९ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळ ७-०७ पाण्याची उंची १.९१ मीटर, सायं. ६-४१ पाण्याची उंची ०.५७ मीटर.
- सण आणि व्रत : बुधादित्य योग, शूल योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १३ मिनिटांपासून ते ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २ मिनिटांपासून ते २ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५० मिनिटांपासून ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ५२ मिनिटांपासून १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून ७ मिनिटांपासून ते ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
दोनवेळा हनुमान चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)