Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग 11 डिसेंबर 2024: मोक्षदा एकादशी,गीता जयंती,वरीयान योग,सुनफा योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Today Panchang 11 December 2024 in Marathi: बुधवार, ११ डिसेंबर २०२४, भारतीय सौर २० अग्रहायण शके १९४६, मार्गशीर्ष शुक्ल एकाशी उत्तररात्री १-०९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रेवती सकाळी ११-४७ पर्यंत, चंद्रराशी: मीन सकाळी ११-४७ पर्यंत, सूर्यनक्षत्र : ज्येष्ठा
एकादशी तिथी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ, रेवती नक्षत्र सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर अश्विनी नक्षत्र प्रारंभ, वरियान योग सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर परिधी योग प्रारंभ, वणिज करण दुपारी २ वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांपर्यंत मीन राशीत त्यानंचतर मेश राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०३
- सूर्यास्त: सायं. ६-०१
- चंद्रोदय: दुपारी २-३३
- चंद्रास्त: पहाटे २-३६
- पूर्ण भरती: सकाळी ७-२१ पाण्याची उंची ३.८५ मीटर, रात्री ९-१५ पाण्याची उंची ४.०१ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी २-२० पाण्याची उंची १.०० मीटर, उत्तररात्री २-४८ पाण्याची उंची २.०६ मीटर.
- सण आणि व्रत : मोक्षदा एकादशी , मौनी एकादशी, गीता जयंती, वरीयान योग,सुनफा योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १८ मिनिटांपासून ते ६ वाजून १२ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५ मिनिटांपासून ते २ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपासून ते ५ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून २१ मिनिटांपासून ९ वाजून ३९ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ मध्यरात्री २ वाजून २७ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ९ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
गणेश मंत्राचा जप करा.
(आचार्य कृष्णदत्त)