Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Today Panchang 22 January 2025 in Marathi: बुधवार, २२ जानेवारी २०२५, भारतीय सौर २ माघ शके १९४६, पौष कृष्ण अष्टमी दुपारी ३-१७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: स्वाती उत्तररात्री २-३३ पर्यंत, चंद्रराशी: तूळ, सूर्यनक्षत्र: उत्तराषाढा
स्वाती नक्षत्र मध्यरात्री २ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र प्रारंभ, शूल योग दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर गंड योग प्रारंभ, कौलव करण दुपारी ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र तुळ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१६
- सूर्यास्त: सायं. ६-२५
- चंद्रोदय: उत्तररात्री १-३८
- चंद्रास्त: दुपारी १२-२१
- पूर्ण भरती: पहाटे ४-३६ पाण्याची उंची ३.५३ मीटर, सायं. ६-०७ पाण्याची उंची ३.११ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ११-३३ पाण्याची उंची १.३९ मीटर, रात्री ११-३२ पाण्याची उंची २.३६ मीटर
- सण आणि व्रत : द्विपुष्कर योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २६ मिनिटांपासून ते ३ वाजून ९ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १२ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून ५ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ५८ मिनिटांपासून ते ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ७ वाजून १३ मिनिटांपासून ते ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून १७ मिनिटांपासून ते १ वाजेपर्यंत
आजचा उपाय
गणपती बाप्पाला लाडूचा नैवेद्य दाखवून नंतर सर्वांना प्रसाद द्यावा.
(आचार्य कृष्णदत्त)