Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 18 फेब्रुवारी 2025: मूलांक 2 धनलाभाचा योग ! मूलांक 7 गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 18 February 2025 : मंगळवार असून सर्व मुलांकावर गणरायाचे आशीर्वाद असतील. मूलांक 1 साठी व्यवसायात लाभ तर मूलांक 2 साठी धनलाभाचे योग आहेत. मूलांक 6 ने शांत रहावे आणि सौम्य भाषा वापरावी. मूलांक 9 साठी दिवस उत्तम असून पैशांची बाजू मजबूत होणार आहे. चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
Numerology 18 February 2025 horoscope

मूलांक 1: व्यवसायात लाभ होईल

मूलांक 1 असलेल्या लोकांना आजचा दिवस फार चांगला जाणार आहे. तुम्ही विचार केलेली सर्व कामे पूर्ण होतील. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस फार चांगला राहील. तुम्ही भागीदारीत एखादा व्यवसाय सुरू करणार असाल तर आजचा दिवस फार चांगला आहे. ही भागीदारी भविष्यात पैशांच्या आगमनाचे योग बनवत आहेत. कौटुंबिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. आज जोडीदारसोबत सुखद क्षण व्यतित कराल.
मूलांक 2 : धनलाभाचे योग आहेत

मूलांक 2 असलेल्या आजचा दिवस फार चांगला राहणार आहेत. आज तुमच्यासाठी धनलाभाचे योग बनत आहेत. आज तुमचे अडकलेले पैसे हाती येतील, त्यामुळे आज मानसिक दृष्टिकोनातून आनंदी राहाल. विचारपूर्वक घेतलेले निर्णय यांना फायद्याचे ठरतील. कुटुंबासोबत आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदारासोबत आजचा दिवस स्नेहाचा राहील.
मूलांक 3 : कुटुंबीयांच्या सोबतीने प्रेमाचा दिवस

मूलांक 3 असलेल्या जातकांना आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही अत्यंत हुशारीने दिवस व्यतित कराल. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. आज तुमच्यासाठी धनलाभाचे योग बनत आहेत. आज अचनाकरीत्या कोठून तरी अकडलेले पैसे हाती येतील. आजचा दिवस कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेमात जाईल. जोडीदारासोबत आजचा दिवस प्रेमात जाईल. आज तुम्ही जोडीदारासोबत बाहेर जाण्याचे निश्चित कराल.
मूलांक 4: वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या

मूलांक 4 असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सामन्य दिवसापेक्षा थोडा खालच्या स्थरावर आहे. आज तुम्हाला तुमच्या कार्यांत काही अनावश्यक अडचणींना तोंड द्यावे लागेल. आज तुमच्या वडिलांची प्रकृती बिघडू शकते. त्यांना हृदयाशी संबंधित काही त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस सामन्य राहील. जोडीदारासोबत आजचा दिवस सुखद व्यतित होईल.
मूलांक 5 : जोडीदाराची मदत मिळेल

मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यापाराच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस सरर आहे. आज तुम्ही तुमची कामे अत्यंत हुशारीने कराल, याचा तुम्हाला जवळच्या भविष्यात फार लाभ होईल. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबाच्या बाबतीत बोलायचे तर आज दिवस स्नेहपूर्ण राहील. जोडीदारासोबत आनंदात दिवस व्यतित होईल.
मूलांक 6 – शांत राहा आणि सौम्य भाषा वापरा

मूलांक 6 असलेल्यांना आजचा दिवस सामान्य राहील. व्यापारी वर्गासाठी आज वेळ अनुकूल आहे. आज स्वतःच्या विकासासाठी काही नवीन प्रस्ताव स्वीकारू शकता. आज तुम्हाला फार ऊर्जावान वाटेल. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य आहे. आज पैसे कोठे तरी अडकू शकतात. तसेच कुटुंबीयांसोबत मतभेद होतील. त्यामुळे तुम्ही शांत राहाणे आणि सौम्य भाषा वापरणे योग्य राहील. जोडीदारासोबत आज मनातील विचार शेअर करणे चांगले राहील.
मूलांक 7 – पैशांची गुंतवणूक विचारपूर्वक करावी

मूलांक 7 असलेल्यांना आजचा दिवस चांगला राहील. आज तुमच्या स्वभावात अहंकाराची भावना दिसेल. आज तुमच्या कामांत अहंकार येऊ दिला नाही तर आजचा दिवस फार चांगला जाईल. पैशांच्या बाबतती आजचा दिवस सामान्य राहील. पैशांची गुंतवणूक विचारपूर्वक करा. कौटुंबिक दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य दिवसांपैकी निम्न स्तरावरची राहील. आज कुटुंबातील सदस्यांसोबत काही वैचारिक मतभेद होऊ शकतात,
मूलांक 8 – प्रत्येक कामात जोडीदाराची साथ

मूलांक 8 असलेल्यांना आज दिवस सामान्य असेल. पैसे मिळविण्याचे नवे मार्घ खुले होतील. मानसिक दृष्टिकोनातून थोड्या अस्वस्थ असाल पण त्यावर तुम्ही मात करणारा आहात. कार्यस्थळी स्थिती ठिक ठिक असेल. जोडीदार प्रत्येक बाबतीत तुमच्यासोबत असेल. अभ्यासात उत्तम यश आहे.
मूलांक 9 – पैशांची बाजू मजबूत होणार

मूलांक 9 असलेल्यांना आज दिवस फार चांगला राहील. तुम्ही आज ऊर्जावान राहाल आणि याच ऊर्जेबरोबत तुम्हील कार्यक्षेत्रा अत्यंत हुशारीने आणि चांगल्या प्रकारे तुमची कामे पूर्ण कराल. तुमच्या कामामुळे तुम्हाला आज ख्याती मिळेल. पैशांच्या बाबतीत आज दिवस अनुकूल आहे. आज धनलाभाचा योग आहे. कौटुंबिक बाबतीत जीवन फार चांगले राहील. जोडीदारासोबत आजचा दिवस सुखद असेल