Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
MT Online Top Marathi News : महाराष्ट्र राज्य सरकारमधील जबाबदार पदावर कार्यरत असणाऱ्या मंत्र्यांनी महिलांबाबत अपमानास्पद विधाने केली. याच्या निषेधार्ह सर्वपक्षीय महिला आमदार, खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदन दिले होते. याची दखल राज्यपालांनी घेतली असून या संदर्भातील निवेदन उचित कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या घडामोडी वाचा टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये.
हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१.
अब्दुल सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम?; राज्यपालांनी कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांना केली सूचना‘महाराष्ट्र राज्य सरकारमधील जबाबदार पदावर कार्यरत असणाऱ्या मंत्र्यांनी महिलांबाबत अपमानास्पद विधाने केली. याच्या निषेधार्ह सर्वपक्षीय महिला आमदार, खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदन दिले होते. याची दखल राज्यपालांनी घेतली असून या संदर्भातील निवेदन उचित कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार,’ असं ट्वीट राज्यसभेतील खासदार फौजिया खान यांनी केलं आहे.
२. महाराष्ट्रात कन्नड भवन उभारण्याची घोषणा करणाऱ्या कर्नाटकच्या CMना दीपक केसरकरांचा इशारा
३. ‘महाराजांचं नाव घेताना गर्वाने घेतात, स्वार्थ साधला गेल्यावर…’; उदयनराजेंनी सत्ताधाऱ्यांना फटकारले
प्रोटोकॉल बघून राज्यपालांना पाठीशी घालणार का?, चूक ती चूकच! उदयनराजे संतापले
४. ‘संजय राऊत, राजीनामा द्या आणि जनतेमधून निवडणूक लढवून दाखवा’; कोल्हापूरच्या माजी आमदाराची घणाघाती टीका
‘३५० वर्षांपासून टकमक टोकाचा वापर झाला नाही, आता व्हावा’; राज्यपालांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा निशाणा
संजय राऊत म्हणाले, ‘तुमचं करिअर संपलं’; हेमंत गोडसेंनी दिलं ओपन चॅलेंज
५. अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला भुलली, चॉकलेट्स खाऊन शाळेतील १८ चिमुकल्यांना विषबाधा
६. ‘औकातीत राहा’; बैठकीत ओमराजे आणि राणा पाटील भिडले, एकेरी उल्लेखाने राजकीय तणाव
७. मुंबईत २१ मजली इमारतीत भीषण आग, युवतीने बाल्कनीतून उडी घेत जीव वाचवला
८. मोठी बातमी! रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पायऱ्यांवरून खाली पडले, डॉक्टरांना चिंता!
९. अरेरे! बांगलादेशविरुद्ध वनडे मालिकेपूर्वीच बॅड न्यूज, शमी दुखापतग्रस्त, रिप्लेसमेंट कोण?
Ind vs Ban Odi: आता बॅटिंग कशी करायची? बांगलादेशला पडला प्रश्न, शमीच्या जागी संघात आला धोकादायक गोलंदाज
१०. अरेच्चा! खेळ संपला, एका महिन्यातच ‘फू बाई फू’ ने गुंडाळला गाशा; वाचा यामागचं नेमकं कारण
सलमान खानचा नवा लूक पाहिला का? पूर्ण झालं ‘किसी का भाई किसी की जान’चं शूटिंग
मछली बंगाली अन् मछली… वादग्रस्त विधानामुळे अभिनेते परेश रावल अडचणीत; पोलिसांपर्यंत पोहोचलं प्रकरण
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.