Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
MT Online Top Marathi News : शासन आणि प्रशासनाची असंवेदनशीलता समोर आणणारी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या वृद्ध व्यक्तीचा थंडीनं गारठून मृत्यू झाला आहे. या बातमीसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी वाचा महाराष्ट्र टाइम्सचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१. अखेर घर मिळालेच नाही; घर, घर करत पारधी समाजातील वृद्धाचा उपोषणादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मृत्यू, प्रशासनाची असंवेदनशीलता चव्हाट्यावर
शासन आणि प्रशासनाची असंवेदनशीलता समोर आणणारी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या वृद्ध व्यक्तीचा थंडीनं गारठून मृत्यू झाला आहे. आप्पाराव भुजाराव पवार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला आमचा प्रश्न समजून घ्यायला वेळ मिळाला नाही, असा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने गारठल्यानं या उपोषण करणाऱ्या आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला स्वतः असणाऱ्यांची चौकशी होणार का असा सवाल आता विचारला जात आहे.
२. मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती; राज्याचे कारभारी ‘समृद्धी’वरून सुसाट
समृद्धी महामार्गावर शिंदे-फडणवीसांना शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे; कारणही केले जाहीर
फडणवीसांनी दीडशेच्या स्पीडने गाडी पिटाळली, ५२९ किलोमीटरचं अंतर पावणेपाच तासात कापलं
३. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांची दिलगिरी, म्हणाले…
‘मंत्रिपद गेले खड्ड्यात मग…..’; गुलाबराव पाटलांचा रोखठोक इशारा
‘छत्रपती शिवरायांनी जे शिकवलं ते…’; प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे थेट बोलले
४. उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांची पुन्हा भेट होणार, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणाची नांदी?
५. ACBच्या नोटीसवर आमदार साळवींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे षडयंत्र…’
६. ‘बच्चू कडू उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातील’, ठाकरे गटातील नेत्याच्या दाव्याने खळबळ
७. ‘आयुष्यात नेहमीच तुमच्या अपेक्षेप्रमाणं….’; तडकाफडकी बदलीनंतर तुकाराम मुंढेंचं पहिलं ट्विट
८. गुजरात निवडणुकीच्या मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला, चहा घेत मारल्या गप्पा
९. एकही रुपया खर्च न करता पाहता येणार भारत – बांगलादेश मालिका; ‘इथे’ मोफत दिसणार सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग
पराभवानंतर भारतीय संघाला बसला आणखी एक मोठा धक्का, वनडे मालिकेतून दिग्गज खेळाडू संघाबाहेर
रोनाल्डोच्या पत्नीचा कतारमधील हॉट लूक व्हायरल, बीचवर फिरतानाचे फोटो केले शेअर
१०. ”द कश्मीर फाइल्स’ अश्लील आणि प्रपोगंडाच’; नदाव लॅपिड यांना आणखी तीन ज्यूरींचा पाठिंबा
‘त्यावेळी फक्त बाळासाहेबच असे होते की…’; अनुपम खेर याचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
लोक तुम्हाला तुमच्या इंग्रजीवरून जज करतात तेव्हा… प्रथमेश परबच्या पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.