Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष १ जानेवारी २०२२ :सर्वार्थ सिद्धी योगासोबत रवी योग,शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

4

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Jan 2023, 9:09 am

Daily Panchang : रविवार १ जानेवारी २०२३, भारतीय सौर ११ पौष शके १९४४, पौष शुक्ल दशमी सायं. ७-११ पर्यंत, चंद्रनक्षत्र: अश्विनी दुपारी १२-४७ पर्यंत, चंद्रराशी: मेष, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा,

 

आजचे पंचांग आणि दिनविशेष १ जानेवारी २०२२
राष्ट्रीय मिती पौष ११, शक संवत १९४४, पौष, शुक्ल, दशमी, रविवार, विक्रम संवत २०७९, सौर पौष मास प्रविष्टे १७, जमादि-उल्सानी-८,हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १ जानेवारी सन २०२३. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सायं ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. दशमी तिथी सायं ७ वाजून १२ मिनिटे त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ. अश्विनी नक्षत्र दुपारी १२ वाजून ४८ मिनिटे त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ.

सिद्ध योग दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ५७ मिनिटे त्यानंतर साध्य योग प्रारंभ. गर करण सायं ७ वाजून १२ मिनिटे त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र मेष राशीत संक्रमण करेल.

सूर्योदय: सकाळी ७-१३,
सूर्यास्त: सायं. ६-११,
चंद्रोदय: दुपारी २-००,
चंद्रास्त: पहाटे २-१३,
पूर्ण भरती: सकाळी ६-४८ पाण्याची उंची ३.६१ मीटर, रात्री ९-०१ पाण्याची उंची ३.६७ मीटर,
पूर्ण ओहोटी: दुपारी १-५७ पाण्याची उंची १.३१ मीटर, उत्तररात्री २-३२ पाण्याची उंची २.३९ मीटर.

दिनविशेष: इसवी सन २०२३ प्रारंभ, नूतन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा !

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.