Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष ४ जानेवारी २०२३ : प्रदोष, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

20

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 4 Jan 2023, 4:11 am

Daily Panchang : शक संवत् १९४४, पौष, शुक्ल, त्रयोदशी, बुधवार, विक्रम संवत् २०७९,सौर पौष मास प्रविष्टे २०, जमादि-उल्सानी-११, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ४ जानेवारी २०२३. राहूकाळ जाणून घेऊया.

 

आजचे पंचांग आणि दिनविशेष ४ जानेवारी २०२३ : प्रदोष, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया
राष्ट्रीय मिती पौष १४, शक संवत् १९४४, पौष, शुक्ल, त्रयोदशी, बुधवार, विक्रम संवत् २०७९,सौर पौष मास प्रविष्टे २०, जमादि-उल्सानी-११, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ४ जानेवारी २०२३. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. त्रयोदशी तिथी अर्धरात्रौ १२ वाजून १ मिनिटे त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ. रोहिणी नक्षत्र सायं ६ वाजून ४८ मिनिटे त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ.

शुक्ल योग सूर्योदय ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३३ मिनिटे त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ. कौलव करण सकाळी ११ वाजून २ मिनिटे त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत राहील.

दिनविशेष : प्रदोष व्रत

सूर्योदय : सकाळी ७ वाजून १५ मिनिटे.

सूर्यास्त : सायं ५ वाजून ३७ मिनिटे.

आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १० मिनिटे ते २ वाजून ५१ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ५३ मिनिटापर्यंत. गोधूलि बेला सायं ५ वाजून ३५ मिनिटे ते ६ वाजून २ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ३ वाजून १८ मिनिटे ते ५ वाजून ३ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग पूर्ण दिवस राहील. रवी योग सायं ६ वाजून ४९ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून १५ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ५ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : महादेवाचा अभिषेक करा, गणपती स्तोत्राचे पठण करणे शुभ फलदायी राहील.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.