Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Daily Panchang : शुक्रवार ६ जानेवारी २०२३, भारतीय सौर १६ पौष शके १९४४, पौष पौर्णिमा उत्तररात्री ४-३७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आर्द्रा रात्री १२-१३ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा,
ब्रह्म योग सकाळी ८ वाजून १० मिनिटे त्यानंतर ऐंद्र योग प्रारंभ. विष्टि करण दुपारी ३ वाजून २७ मिनिटे त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र मिथुन राशीत राहील.
सूर्योदय:
सकाळी ७-१४,
सूर्यास्त:
सायं. ६-१५,
चंद्रोदय:
सायं. ५-४५,
चंद्रास्त:
सकाळी ६-४२,
पूर्ण भरती:
सकाळी ११-२७ पाण्याची उंची ३.४९ मीटर, रात्री १२-३१ पाण्याची उंची ४.३६ मीटर,
पूर्ण ओहोटी:
सकाळी ६-०५ पाण्याची उंची २.०५ मीटर, सायं. ५-३५ पाण्याची उंची ०.८१ मीटर.
दिनविशेष:
शाकंभरी पौर्णिमा , शाकंभरी नवरात्री समाप्ती, पत्रकार दिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून ५० मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३३ मिनिटे ते ३ वाजून २५ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५३ मिनिटे ते ७ वाजून १५ मिनिटापर्यंत. अमृत काळ मध्यरात्री १ वाजून १७ मिनिटे ते २ वाजून ५८ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजून २२ मिनिटापर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५० मिनिटे ते १ वाजून ४१ मिनिटापर्यंत. ज्वालामुखी योग सकाळी ८ वाजून ९ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ३ वाजून ४८ मिनिटापर्यंत.
आजचे उपाय :
पाच लाल फूल आणि हळदीने माखलेल्या पाच कवड्या लक्ष्मीमातेला अर्पित करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)