Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jio True 5G : आता एकाचवेळी या ५० शहरात पोहोचली जिओची 5G सर्विस, पाहा संपूर्ण शहराची लिस्ट

5

नवी दिल्लीः Reliance Jio कडून एकाचवेळी ५० शहरात जिओ ५जी ट्रू सर्विसला लाँच करण्यात आले आहे. यात १७ राज्या सोबत केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण १८४ शहरा पर्यंत जिओची ५जी सर्विस पोहोचली आहे. परंतु, या लिस्टमध्ये तुमच्या शहराचा समावेश आहे का, हे चेक करा.

फ्री मध्ये चालेल 5G नेट
जिओच्या या ५० शहरात यूजर्सला जिओ वेलकम ऑफर अंतर्गत फ्री मध्ये ५जी इंटरनेट सर्विस मिळणार आहे. यासाठी जिओकडून इनवाइट बेस्ड सिस्टम बनवली आहे. ही इनवाइट माय जिओ अॅपवरून मिळेल. यात यूजर्सला एकदम फ्री मध्ये १ जीबीपीएसने हाय स्पीडवर इंटरनेट डेटा मिळू शकणार आहे. जिओ कंपनीचा दावा आहे की, हे जगातील सर्वात मोठे ५जी रोलआउट आहे.

वाचाः जबरदस्त लूक आणि दमदार फीचर्सचे टॉप ३ फ्लिप फोन, किंमत १९११ रुपयांपासून सुरू

या ५० शहरात Jio True 5G सर्विस लाँच

१. चित्तूर आंध्र प्रदेश
२. कडप्पा आंध्र प्रदेश
३. नरसरावपेट आंध्र प्रदेश
४. ओंगोल आंध्र प्रदेश
५. राजमहेंद्रवरम आंध्र प्रदेश
६. श्रीकाकुलम आंध्र प्रदेश
७. विजयनगरम आंध्र प्रदेश
८. नगांव आसाम
९. बिलासपुर छत्तीसगढ़
१०. कोरबा छत्तीसगढ़
११. राजनांदगांव छत्तीसगढ़
१२. पणजी गोवा
१३. अम्बाला हरियाणा
१४. बहादुरगढ़ हरियाणा
१५. हिसार हरियाणा
१६. करनाल हरियाणा
१७. पानीपत हरियाणा
१८. रोहतक हरियाणा
१९. सिरसा हरियाणा
२०. सोनीपत हरियाणा
२१. धनबाद झारखंड
२२. बागलकोट कर्नाटक
२३. चिक्कमगलुरु कर्नाटक
२४. हसन कर्नाटक
२५. मांड्या कर्नाटक
२६. तुमकुरु कर्नाटक
२७. अलाप्पुझा केरल
२८. कोल्हापुर महाराष्ट्र
२९. नांदेड़-वाघाला महाराष्ट्र
३०. सांगली महाराष्ट्र
३१. बालासोर ओडिशा
३२. बारीपदा ओडिशा
३३. भद्रक ओडिशा
३४. झारसुगुड़ा ओडिशा
३५. पुरी ओडिशा
३६. संबलपुर ओडिशा
३७. पुडुचेरी पुडुचेरी
३८. अमृतसर पंजाब
३९. बीकानेर राजस्थान
४०. कोटा राजस्थान
४१. धर्मपुरी तमिलनाडु
४२. इरोड तमिलनाडु
४३. थूथुकुडी तमिलनाडु
४४. नलगोंडा तेलंगाना
४५. झांसी उत्तर प्रदेश
४६. अलीगढ़ उत्तर प्रदेश
४७. मुरादाबाद उत्तर प्रदेश
४८. सहारनपुर उत्तर प्रदेश
४९. आसनसोल पश्चिम बंगाल
५०. दुर्गापुर पश्चिम बंगाल

वाचाः भारतातील या दोन तरुण हॅकर्सनं करून दाखवलं, गुगलकडून जिंकले रोख २२ हजार डॉलर्सचे बक्षीस

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.