Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग आणि दिनविशेष २६ जानेवारी २०२३ : प्रजासत्ताक दिन,वसंत पंचमी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया
Daily Panchang : गुरुवार २६ जानेवारी २०२३, भारतीय सौर ६ माघ शके १९४४, माघ शुक्ल पंचमी सकाळी १०-२८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा सायं. ६-५६ पर्यंत, चंद्रराशी: मीन, सूर्यनक्षत्र: श्रवण,
शिव योग दुपारी ३ वाजून २९ मिनिटे त्यानंतर सिद्ध योग प्रारंभ. बालव करण सकाळी १० वाजून २९ मिनिटे त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मीन राशीत मार्गक्रमण करेल.
सूर्योदय:
सकाळी ७-१५,
सूर्यास्त:
सायं. ६-२७,
चंद्रोदय:
सकाळी १०-४५,
चंद्रास्त:
रात्री ११-१२,
पूर्ण भरती:
पहाटे ३-०२ पाण्याची उंची ४.८६ मीटर, दुपारी ३-२९ पाण्याची उंची ४.१७ मीटर,
पूर्ण ओहोटी:
सकाळी ९-२० पाण्याची उंची ०.९२ मीटर, रात्री ९-०८ पाण्याची उंची १.१६ मीटर.
दिनविशेष:
प्रजासत्ताक दिन, वसंत पंचमी, श्रीपंचमी.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २६ मिनिटे ते ६ वाजून १९ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २१ मिनिटे ते ३ वाजून ४ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १ वाजेपर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ५२ मिनिटे ते ६ वाजून १९ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी २ वाजून २२ मिनिटे ते ३ वाजून ५४ मिनिटापर्यंत. रवी योग सायं ६ वाजून ५७ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून १२ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धि योग सायं ६ वाजून ५७ मिनिटे ते सकाळी ७ वाजून १२ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ४७ मिनिटे ते ११ वाजून २९ मिनिटापर्यंत. यानंतर दुपारी ३ वाजून ४ मिनिटे ते ३ वाजून ४७ मिनिटापर्यंत राहील. पंचक पूर्ण दिवस राहील.
आजचा उपाय :
आज केळ्याच्या झाडाला दूध अर्पण करा आणि गाईला चण्याची डाळ, गुड खाऊ घाला.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)