Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर मिळतोय तगडा डिस्काउंट

11

नवी दिल्ली: Apple Offers: आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आता उशीर करू नका. आयफोन 14 आणि 14 प्लस सध्या फ्लिपकार्टवर सवलतीसह उपलब्ध आहेत. सेल दरम्यान फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही Flipkart Axis Bank कार्ड वापरल्यास, तुम्हाला ५ % अमर्यादित कॅशबॅक देखील मिळेल. iPhone 14 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. त्याची सुरुवातीची किंमत ७९,००० रुपये होती, जी सेलमध्ये ६५,९९९ रुपये झाली आहे.

वाचा: Airtel युजर्स फ्रीमध्ये घ्या लाईव्ह TV, मुव्हीज आणि शोजची मजा, पाहा प्लान्स

iPhone 15 Plus बद्दल बोलायचे तर, iPhone 512 GB पर्यंत अंतर्गत मेमरी पर्यायासह देखील येईल. त्याच्या बेस व्हेरिएंटची लाँच किंमत ८९,९०० रुपये होती, जी आता ७४,९९९ रुपयांवर आली आहे.

iPhone 14 मध्ये 6.1 इंच आणि iPhone 14 Plus मध्ये ६.७ इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले मिळेल. HDR सपोर्टसह येणाऱ्या या डिस्प्लेची सर्वोच्च ब्राइटनेस लेव्हल १२०० निट्स आहे. फोनमध्ये कंपनी फ्रंट कॅमेरासाठी ट्रू टोन नॉच देत आहे. याशिवाय, तुम्हाला यामध्ये फेस आयडी सेन्सर देखील मिळेल. हे दोन्ही iPhone A15 Bionic चिपसेटवर काम करतात. ग्राफिक्ससाठी, यात 5-कोर GPU आणि 16-कोर NPU आहे.

वाचा: ३६५ दिवसांपर्यंत वैधता, मोफत कॉल, एसएमएस ऑफर करणारे हे प्लान्स एकदा पाहाच

फोटोग्राफीसाठी यामध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी वाइड-अँगल सेन्सर आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर समाविष्ट आहे. फोमचा मुख्य कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह येतो. ऑटोफोकससह 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. हे iPhones iOS 16 च्या स्थिर आवृत्तीवर काम करतात. कनेक्टिव्हिटीसाठी, कंपनी चार्जिंगसाठी 5G, Wi-Fi, ड्युअल सिम, ब्लूटूथ, GPS आणि लाइटनिंग पोर्ट देत आहे

वाचा: WhatsApp कम्युनिटी ग्रुप्ससाठी येत आहे नवे फीचर, हे काम होणार सोपे

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.