Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

४८ हजाराचा iPhone 11 मिळतोय २७ हजारात, कोणत्या साइटवर आहे ऑफर, पाहा

8

नवी दिल्लीःiPhone 11 ला २०१९ ला लाँच करण्यात आले होते. त्यावेळी या आयफोनची सर्वात जास्त विक्री झाली होती. ७० हजार रुपयाच्या रेंज मध्ये येणाऱ्या या स्मार्टफोनची सर्वात जास्त विक्री होण्याला सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे यात दिलेला शानदार डिस्प्ले आणि प्रोसेसर होता. सोबत ड्युअल रियर कॅमेरा सुद्धा दिला होता. या आयफोनला तुम्ही अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

iPhone 11 ला Cashify वरून ऑर्डर करू शकता. सोबत यावर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. कारण, Cashify वर Refurbished स्मार्टफोन मिळत आहे. या फोनला मोठ्या सूट सोबत खरेदी करायचा विचार असेल तर या ठिकाणाहून तुम्ही ऑर्डर करू शकता. iPhone 11 ची किंमत ४७ हजार ९९० रुपये आहे. या फोनला Cashify वर डिस्काउंट सोबत २६ हजार ०९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. म्हणजेच या फोनवर २१ हजार ८९१ रुपयाचा थेट डिस्काउंट मिळतो.

वाचाः 120W चार्जिंग स्पीड सोबत iQOO Neo 7 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत-फीचर्स पाहा

या फोनमध्ये 4G RAM आणि 64GB Storage चे ऑप्शन दिले आहे. या फोनवर फ्री डिलिव्हरी दिली जाते. या फोनमध्ये 6.1 Inch IPS LCD Screen दिली जाते. यात A13 Bionic Chip Processor सुद्धा दिले आहे. बॅटरीवरून या फोनसंबंधी कोणतीही तक्रार नाही. iPhone 11 मध्ये 3110 mAh ची बॅटरी दिली जाते.

वाचाः उन्हाळा येतोय, त्याआधीच ४७४ रुपयात खरेदी कारा Portable Mini Cooler, पाहा डिटेल्स

कॅमेरावरून या फोनसंबंधी कोणतीही तक्रार नाही. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. याचा प्रायमरी कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेरा सुद्धा १२ मेगापिक्सलचा दिला आहे. या फोनचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे याची डिझाइन आहे. ती खूपच यूनिक आहे. हा फोन Refurbished आहे परंतु, Cashify कडून या फोनवर ६ महिन्याची वॉरंटी दिली जात आहे.

वाचाः ‘मेड इन इंडिया’ कंपनीने लाँच केली स्वस्त स्मार्टवॉच, अमोलेड डिस्प्ले मिळेल

वाचाः अर्ध्या किंमतीत मिळतोय Mi 43 Inch Smart TV, OnePlus ला मिळतेय जबरदस्त टक्कर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.