Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

२०२३ मधील १० हजार रुपयांच्या किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन, फुल पैसा वसूल फोन, पाहा लिस्ट

18

Best Smartphone in February 2023 : बजेट स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. तुमचे बजेट १० हजार रुपयांपर्यंत असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी टॉप ५ स्मार्टफोन्सची खास माहिती देत आहोत. या फोनची किंमत आणि फीचर्स संंबंधी सविस्तर जाणून घ्या. भारतीय बाजारात स्मार्टफोनची कमी नाही. प्रत्येक सेगमेंट तुम्हाला फोन मिळाला आहे. फोनची किंमत त्याच्या क्वॉलिटी आणि फीचरच्या हिशोबानुसार आहे. देशात एन्ट्री लेवल ते प्रीमियम लेवल पर्यंत संपूर्ण मार्केट आहे. सर्व यूजर्सला आपापल्या आवशक्यतेनुसार फोनची निवड करता येवू शकते. कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या रिपोर्टमध्ये १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट ५ स्मार्टफोनची माहिती या ठिकाणी देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

Moto E13, किंमत ६ हजार ९९९ रुपये

Moto E13 मध्ये ड्युअल नॅनोसिमचा सपोर्ट आणि अँड्रॉयड १३ गो एडिशन दिले आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. फोनध्ये ऑक्टा कोर यूनिसोक T606 प्रोसेसर आणि माली-G57 MP1 जीपीयू दिले आहे. या फोनममध्ये ४ जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि ६४ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवले जावू शकते.

वाचाः रिमोटच्या पंख्यासमोर कूलर आणि एसी फेल, भर उन्हाळ्यात गारवा, वीज बिलही कमी ​

Nokia C31

nokia-c31

नोकियाच्या या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. नोकियाच्या या फोनला चारकोल, मिंट आणि सियान कलर ऑप्शन मध्ये आणले गेले आहे. Nokia C31 मध्ये ६.७ इंचाचा एचडी डिस्प्ले आणि तीन दिवसाची बॅटरी लाइफचा सपोर्ट मिळतो. डिस्प्ले सोबत २.५ कर्व्ड ग्लासचे प्रोटेक्शन मिळते. फोनमध्ये ऑक्टा कोर यूनिसोक प्रोसेसर आणि ४ जीबी पर्यंत रॅम आणि ६४ जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. फोन अँड्रॉयड १२ ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट सुद्धा मिळतो. नोकियाच्या या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये 5050 एमएएचची बॅटरी दिली आहे. जी १० वॉट चार्जिंग सपोर्ट करतो.

वाचाः बंपर डिस्काउंटमुळे LG च्या वॉशिंग मशीन ट्रेंडमध्ये, कुठे मिळतेय ऑफर, पाहा ​

Realme C31

realme-c31

या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि Unisoc T612 प्रोसेसर मिळतो. याशिवाय, या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. फोनच्या स्टोरेजला मेमरी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवले जावू शकते. Realme C33 मध्ये दोन रियर कॅमेरे दिले आहे. ज्यात प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सलचा आहे. दुसरा लेन्स ०.३ मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सोबत फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः ४४ हजाराचा iPhone 11 मिळतोय २० हजारात, तब्बल २४ हजाराचा बंपर डिस्काउंट ​

Infinix Hot 11S

infinix-hot-11s

इनफिनिक्सच्या या फोनची किंमत ९ हजार ९९० रुपये आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर दिले आहे. याशिवाय, यात ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी स्टोरेज मिळते. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात 50MP + 2MP + AI चे आहेत. यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

वाचाः बंपर डिस्काउंटमुळे LG च्या वॉशिंग मशीन ट्रेंडमध्ये, कुठे मिळतेय ऑफर, पाहा ​

Moto G31 किंमत ९ हजार ४९९ रुपये

moto-g31-

Moto G31 मध्ये मीडियाटेक प्रोसेसर सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. Moto G31 मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. याशिवाय, फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात ६.४ इंचाची फुल एचडी प्लस OLED पंचहोल डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. Moto G31 मध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सलचे तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात ५० मेगापिक्सलचा आहे.

वाचाः रिमोटच्या पंख्यासमोर कूलर आणि एसी फेल, भर उन्हाळ्यात गारवा, वीज बिलही कमी ​

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.