Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Vi चा नवीन प्लान! सिंगल रिचार्जमध्ये १०० जीबी डेटा, कॉलिंग आणि फ्री OTT ॲप्सचे सब्सक्रिप्शन

8

नवी दिल्लीः वोडाफोन आयडियाने एक नवीन रिचार्ज प्लान आणला आहे. या प्लानची किंमत ४०१ रुपये आहे. या प्लानमध्ये फ्री ओटीटी ॲप्स सोबत १०० जीबी डेटा आणि कॉलिंगची सुविधा दिली आहे. वोडाफोन आयडियाचे नवीन रिचार्ज प्लानला Vi Max 401 South नावा सोबत आणले गेले आहे. आधीपासून ४०१ रुपयाचा पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. नवीन रिचार्ज प्लान एक्स्ट्रा बेनिफिट्स सोबत ऑफर करते.

वोडाफोन आयडियाचा नवीन मॅक्स ४०१ रुपयाचा साउथ पोस्टपेड प्लान

वोडाफोन आयडियाचा नवीन रिचार्ज प्लान ४०१ रुपयाचा येतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये ५० जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानमध्ये ३०० एसएमएसची सुविधा दिली जाते. सोबत ऑनलाइन अॅक्टिवेशन वर एक्स्ट्रा ५० जीबी डेटा ऑफर केला जातो. यूजर्स रात्री १२ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत विना एक्स्ट्रा पैशाचे फ्री मध्ये NXT प्रीमियम एचडीची १ वर्षापर्यंत मेंबरशीप ऑफर करते. जे यूजर्सला तमिळ, मल्याळम, कन्नड सह लोकल फिल्म ऑफर करते. या प्लानमध्ये Zee5, हंगामा म्यूजिक, Vi मूवीज आणि गेम्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.

वाचाः अर्ध्या किंमतीत मिळताहेत ३२ आणि ४३ इंचाचे स्मार्ट टीव्ही, पाहा किंमत-फीचर्स

Vi चा जुना ४०१ रुपयाचा प्लान
वोडाफोन आयडियाचा ४०१ रुपयाचा पोस्टपेड प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएसची सुविधा ऑफर केली जाते. याशिवाय, ५० जीबी डेटा आणि २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते. सोबत ५० जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. सोबत या दोन्ही प्लानमध्ये रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत फ्री इंटरनेटची सुविधा मिळते. दोन्ही प्लानमध्ये Zee5, Hungama Music, आणि Vi अॅप्स सारख्या सर्विसचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये एक वर्षासाठी Sun NXT प्रीमियम मेंबरशिप मिळते. तर जुन्या ४०१ रुपयाच्या प्लानमध्ये SonyLIV चे एक वर्षासाठी मेंबरशीप मिळते.

वाचाः JioBook लॅपटॉपला टक्कर द्यायला आला स्वस्त किंमतीचा लॅपटॉप, किंमत १५ हजारांपेक्षा कमी

वाचाः PAN-Aadhaar Link : ३१ मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक करा, ‘या’ लोकांना सरकारकडून सूट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.