Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Dell Latitude E5470 Specifications
Dell Latitude E5470 मध्ये 1366 X 768 रिझॉल्यूशन सोबत 14.1 इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. हा Intel Core i5 6200U प्रोसेसर आणि 8GB RAM सोबत येतो. यात 128GB SSD स्टोरेज दिले आहे. या लॅपटॉप मध्ये कनेक्टिविटीसाठी वाय फाय 802.11एसी आणि ब्लूटूथचा सपोर्ट मिळतो. यात दोन यूएसबी पोर्ट आणि मल्टी कार्ड स्लॉट पोर्ट दिले आहे. या लॅपटॉपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याचे वजन फक्त १.७१ किलोग्रॅम आहे. यात जबरदस्त फीचर्स दिले आहेत. या फीचर्सच्या तुलनेत याची किंमत खूपच कमी आहे.
वाचाः IPL 2023: हॉटस्टारची गरज नाही, या ठिकाणी ऑनलाइन पाहू शकता IPL सामने
Dell Latitude E5470 लॅपटॉपच्या किंमतीत कपात
Dell Latitude E5470 च्या 8GB RAM+128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत ८९ हजार ९९० रुपये आहे. परंतु, अमेझॉनवर ८१ टक्के डिस्काउंट मध्ये दिला जात आहे. म्हणजेच संपूर्ण ७३ हजार २५० रुपयाची सूट मिळत आहे. फक्त १६ हजार ७४० रुपये किंमतीत हा लॅपटॉप मिळू शकतो.
वाचाः Apple घेवून येतोय सर्वात स्वस्त iPhone , बाकीच्या फोनचे वाढणार टेन्शन
हा लॅपटॉप रीफर्बिश्ड
हा लॅपटॉप स्वस्त मिळत आहे. परंतु, हा नवीन लॅपटॉप नाही. हा लॅपटॉप रीफर्बिश्ड आहे. याचा अर्थ या डिव्हाइसला विक्रीसाठी लिस्टेड होण्याआधी अमेझॉन योग्य विक्रेत्याकडून व्यवस्थित चेक करण्यात आले आहे. हे Amazon Renewed वर ६ महिन्याची वॉरंटी सुद्धा दिली जात आहे. अमेझॉनच्या म्हणण्यानुसार, लॅपटॉप रीफर्बिश्ड कंडीशनमध्ये असेल. तसेच याला वेगळ्या ब्रँडेड बॉक्स मध्ये पॅक केले जावू शकते.
वाचाः सिम पोर्ट कसं कराल?, नंबर न बदलता कंपनी होणार चेंज, या ठिकाणी पाहा सोपी ट्रिक