Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nothing Phone 1 एक जबरदस्त डील, मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदीची संधी

6

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर Nothing Phone 1 वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. गेल्या वर्षी कार्ल पाई यांनी या फोनला लाँच केले होते. नथिंगचा हा पहिला फोन होता. या सेगमेंट मधील बेस्ट सेलिंग फोन म्हटले जात आहे. या फोनला भारतीय बाजारात आता डिस्काउंट सोबत खूपच स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकते. जाणून घ्या या फोनवर मिळत असलेल्या ऑफर्स संबंधी.

Nothing Phone 1 ची किंमत आणि डिस्काउंट
Nothing Phone 1 चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटच्या या फोनची किंमत फ्लिपकार्ट वर डिस्काउंट नंतर २९ हजार ९९९ रुपये किंमतीत मिळत आहे. ग्राहक या डीलला शानदार बनवण्यासाठी Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास ५ टक्के ऑफर दिला जात आहे. तुम्ही या फोनला EMI वर सुद्धा खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाल दर महिना १ हजार २६ रुपये द्यावे लागतील. सोबत २७ हजार रुपयापर्यंत एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जात आहे. संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास हा फोन तुम्हाला फक्त २ हजार ९९९ रुपये किंमतीत मिळू शकतो.

Nothing Phone 1 चे स्पेसिफिकेशन
Nothing Phone 1 मध्ये ६.५५ इंचाचा ओलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080 x 2400 पिक्सल, 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १२ वर बेस्ड Nothing OS वर काम करतो. प्रोसेसर मध्ये स्मार्टफोन मध्ये ऑक्टा कोर Qualcomm SM7325-AE Snapdragon 778G+ 5G (6 nm) प्रोसेसर दिले आहे. हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज, 8GB RAM और 256GB स्टोरेज आणि 12GB RAM आणि 256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

वाचाः LG कंपनीच्या या दमदार वॉशिंग मशीनवर बंपर डिस्काऊंट, १९ हजारांच्या सूटसोबत १० वर्षांची वॉरंटी

या स्मार्टफोनमध्ये रियर मध्ये 1.9 अपर्चर सोबत ५० मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा आणि f/2.2 अपर्चर सोबत ५० मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये f/2.5 अपर्चर सोबत १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली आहे. 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या दाव्यानुसार, अवघ्या ७० मिनिटात १०० टक्के चार्ज होतो.

वाचाः Ray Kurzweil : पुढील ७ वर्षांत माणूस अमर होणार? गुगलच्या माजी कर्मचाऱ्याचा दावा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.