Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फक्त ९०० रुपयांना विकत घेऊ शकता Redmi Note 12 Pro 5G, पाहा ही दमदार ऑफर!

40

नवी दिल्ली :Redmi Note 12 Pro 5G offer : मार्केटमध्ये सध्या एकापेक्षा-एक दमदार फीचर्स असणारे स्मार्टफोन येत आहेत. त्यात आता 5G नेटवर्क आल्याने अनेकजण 5G फोनमध्ये अपग्रेड करत आहे. अशामध्ये तुम्हीही एखादा 5G फोन विकत घेण्याचा विचार तुम्ही करत असाल तर शाओमी कंपनीचा Redmi Note 12 Pro 5G फोन तुम्ही दमदार डिस्काउंटवर सहज खरेदी करू शकता. तुम्ही हा फोन आता खरेदी केल्यास, 900 रुपयांना मिळेल पण त्यासाठी तुम्हाला नेमकी ऑफर समजून घ्यावी लागेल. तर Redmi Note 12 Pro 5G मध्ये अनेक उत्तम फीचर्स मिळतात. तर आज आम्ही या फोनवर सुरू असलेल्या डिस्काउंट ऑफर्सबद्दल सांगत आहोत.REDMI Note 12 Pro 5G खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे. हा फोन तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता. या Redmi फोनची MRP २७,९९९ रुपये आहे आणि तुम्ही 10% डिस्काउंटनंतर २४,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.

बँक ऑफर्सही देतील आणखी सूट
यासोबतच अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. Axis Bank क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास 10% सूट मिळू शकते. याशिवाय
Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास 10% सूट देखील मिळू शकते. तसंच तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत वेगळी आणि बंपर सूट मिळू शकते. तुम्ही फ्लिपकार्टला जुना स्मार्टफोन परत केल्यास, तुम्हाला त्याऐवजी 24,100 रुपयांची सूट मिळू शकते. पण एवढी सवलत मिळवण्यासाठी जुन्या स्मार्टफोनची स्थिती तितकी चांगली असली पाहिजे आणि ती फोनच्या मॉडेलवरही अवलंबून असते.

स्पेसिफिकेन्सचं काय?

या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दलही तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. कारण या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा पर्यायही देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP असणार आहे. तसेच, तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यातही जबरदस्त अनुभव मिळणार आहे. कारण यात 16MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये Mediatek Dimensity 1080 प्रोसेसर देण्यात आला आहे.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.