Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

काय सांगता? ६० हजारांचा स्मार्टटीव्ही २५ हजारांना, ५० इंचाचा Xiaomi MI Pro टीव्हीवर मोठी सूट

14

नवी दिल्ली :Xiaomi MI Pro 50 Inch : एक लोकप्रिय स्मार्ट टीव्ही ब्रँड म्हणून हळूहळू शाओमी आता समोर येत आहे. दरम्यान शाओमीच्या 50-इंचाच्या स्मार्ट टीव्ही मॉडेलवर सध्या मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे हा दमदार फीचर्स असणारा स्मार्टटीव्ही तुम्ही अगदी स्वस्तात विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे सध्या या टीव्हीच्या खरेदीवर दोन वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. तसेच हा 4K एलईडी टीव्ही असल्याने एक भारी अनुभव तुम्हाला येणार आहे. तर सद्या हा टीव्ही निम्म्याहून कमी किमतीत विकत घेण्याची भारी संधी तुम्हाला असून या ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

किंमत आणि ऑफर

Xiaomi Mi Pro 50 इंच अल्ट्रा HD 4K स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ५९,९९९ रुपये आहे. जो फ्लिपकार्टवर ३० टक्के डिस्काउंटनंतर ४१,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. टीव्ही खरेदीवर १६,९०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तुम्ही संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास, Xiaomi Mi Pro 50 इंच स्मार्ट टीव्हीची किंमत जवळपास २५,०० रुपयांपर्यंत खाली येते. तसंच SBI क्रेडिट कार्ड EMI वर १० टक्के झटपट सूट दिली जात आहे. यासोबतच HDFC बँक क्रेडिट कार्डच्या खरेदीवर १५०० रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. तर अशा या साऱ्या ऑफर्सचा तुम्ही लाभ घेतल्यास टीव्ही तुम्हाला फारच स्वस्त मिळेल.

कोणते खास फीचर्स?

Xiaomi Mi Pro 50 इंच टीव्हीच्या नावातच कळत आहे की या टीव्हीला 50 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट सपोर्ट 60Hz आहे. हा टीव्ही 4k अल्ट्रा HD सपोर्टसह येतो. तसंच गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असून यामध्ये नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओसोबत डिस्ने + हॉटस्टार आणि युट्युबचा सपोर्ट मिळत आहे. टीव्हीचे साऊंड आउटपुट 60W आहे. सोबत या टीव्ही खरेदीवर सात दिवसांची बदली पॉलिसी देखील दिली जात आहे.

वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.