Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ट्विटर ब्लूचे फायदे काय? किंमत किती?
ट्विटर ब्लूचं सब्सक्रिप्शन घेणाऱ्या यूजर्सना इतरांपेक्षा जास्त फीचर्स मिळणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सबस्क्रिप्शन घेणार्या यूजर्सला एडिट ट्विट बटण, 1080p व्हिडिओ अपलोड, रीडर मोड आणि ब्लू टिकची सुविधा मिळेल. ही सेवा घेणारे युजर्स 4000 कॅरेक्टरपर्यंत ट्विट पोस्ट करू शकतील. जर भारतातील ब्यू टिक सब्सक्रिप्शनचा विचार केल्यास iOS साठी ट्विटरच्या सब्सक्रिप्शनची किंमत दरमहा ९०० रुपये आणि वार्षिक ९४०० रुपये असेल. अॅन्ड्रॉईड युजर्ससाठीची किंमत देखील हीच आहे.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा