Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शोभन योग सकाळी ७ वाजून ४८ मिनिटापर्यंत त्यानंतर अतिगण्ड योग प्रारंभ. विष्टि करण सकाळी ८ वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दुपारी १ वाजून १३ मिनिटापर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१७,
सूर्यास्त: सायं. ६-५७,
चंद्रोदय: सकाळी ९-१६,
चंद्रास्त: रात्री ११-३६,
पूर्ण भरती: दुपारी ३-०१ पाण्याची उंची ४.१९ मीटर, उत्तररात्री २-३० पाण्याची उंची ३.५२ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-५१ पाण्याची उंची ०.६८ मीटर, रात्री ८-४७ पाण्याची उंची १.९९ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ११ मिनिटे ते १ वाजून २ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १४ मिनिटे चे १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५७ मिनिटे ते ७ वाजून २० मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ४ वाजून ४३ मिनिटे ते ६ वाजून २५ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग सकाळी ६ वाजून १५ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी २ वाजून ७ मिनिटापर्यंत. रवी योग दुसऱ्या दिवशी सकाळी २ वाजून ७ मिनिटे ते ६ वाजून १५ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १ वाजून २ मिनिटे ते १ वाजून ५३ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून ३५ मिनिटे ते ४ वाजून २६ मिनिटापर्यंत. भद्रा सकाळी ६ वाजून १५ मिनिटे ते रात्री ८ वाजून २४ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : भगवान शंकराची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचे वाचन करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)