Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जिओचा २०२३ रुपयाचा प्लान
या प्लानची वैधता २५२ दिवसाची आहे. यात यूजर्सला रोज २.५ जीबी डेटा दिला जातो. संपूर्ण वैधते दरम्यान यूजर्सला ६३० जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, रोज अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तुम्ही अन्य नेटवर्कवर कॉलिंग करू शकता. याशिवाय, १०० एसएमएस रोज दिले जाते. या बेनिफिट्स शिवाय, JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे फ्री अॅक्सेस दिले जाते. या प्लानमध्ये जो डटा दिला जातो. या प्लानमध्ये जो डेटा दिला जातो. यात FUP संपल्यानंतर यूजर्सला स्पीड 64 Kbps मिळते. यूजर्सला अनलिमिटेड ५जी डेटाची सुविधा दिली जाते.
वाचाःJioCinema वर फ्री आयपीएल पाहताय? आता पैसे मोजावे लागणार, समोर आली महत्त्वाचीमाहिती
एअरटेलकडे आहे असाच प्लान
कंपनी १७९९ रुपयाचा प्लान देत आहे. ज्यात २४ जीबी डेटा दिला जात आहे. सोबत ३६५ दिवसाची वैधता दिला जाते. सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यासोबत अनेक अन्य बेनिफिट्स दिले जाते. Apollo 24|7, फास्टॅगवर कॅशबॅक, फ्री हॅलोट्यून्स, विंक म्यूझिकचे अॅक्सेस दिले जाते.
वाचाःसतत रिचार्जचं टेन्शन नाही, Vodafone Idea चा स्वस्तात मस्त प्लान, ५४९ रुपयांमध्ये ६ महिन्यांची व्हॅलिडिटी
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा