Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नवीन BRAVIA X75L 4K टेलिव्हिजन्स मध्ये 4K पिक्चर पाहणे उपलब्ध करून देते. ज्या प्रतिमा 2K मध्ये आणि पूर्ण एचडी मध्ये चित्रित केलेल्या आहेत. त्यासुद्धा 4KX-RealityTM PRO द्वारे एक अनोखा 4K डेटाबेस वापरुन 4K रिझोल्यूशनच्या जवळ पर्यंत वाढवल्या जाते. MotionflowTM XR सारखे फीचर्स दिले आहे. या टीव्हीत बास आणि डॉल्बी ऑडिओ सारखे फीचर्स दिले आहे. BRAVIA X75L मध्ये डॉल्बी ऑडिओ सह 20 वॉट सारखे फीचर्स दिले आहे. त्यामुळे तुम्ही पाहताना एक वेगळाच अनुभव येतो.
X75L सीरीज गूगल टीव्हीसह स्मार्ट यूजर्सला 700,000 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही सीरीजसह 10,000 हून अधिक अॅप्स आणि खेळण्याची सुविधा देते. हे अॅपल एयरप्ले 2 (Apple Airplay2) आणि होमकिट (HomeKit) सोबत येते. नवीन BRAVIA X75L सीरिजसह १०,००० हून जास्त अॅप्स डाउनलोड करता येते. गूगल टीव्ही सर्व अॅप्स आणि सबस्क्रिपशन्समधून प्रत्येकाचे आवडते कन्टेंट पाहता येते. X75L हे PS5 साठी अशा वैशिष्ठ्यांसह येते; जे ऑटो HDR टोन मॅपिंग आणि ऑटो जेनर पिक्चर मोडसह तुमचा गेमिंग अनुभव बदलून टाकते. X75L हे सहा हॉट कीज् (नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्नी + हॉटस्टार, सोनी लिव, यू ट्यूब व्हिडिओ आणि संगीत) सोबत रिमोट कंट्रोलसह येते.
वाचाः Sony Bravia X70L स्मार्ट टीव्ही लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स
टीव्हीची किंमत
KD-43X75L या मॉडेलची किंमत ६९ हजार ९०० रुपये आहे. KD-50X75L या टीव्हीची किंमत ८५ हजार ९०० रुपये आहे. KD-55X75L टीव्हीची किंमत अजून जाहीर करण्यात आली नाही. KD-65X75L या टीव्हीची किंमत १ लाख ३९ हजार ९०० रुपये आहे.
वाचाः तुमच्या Android फोनमध्ये या ५ सेटिंग्स सुरु ठेवणं पडेल महाग, ऑन असतील तर आताच करा ऑफ