Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नोटीसनुसार, विद्यार्थ्यांच्या डेटाची सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी गेल्यावर्षी सीबीएसईने विद्यार्थ्यांसाठी डिजिलॉकर सुविधा सुरु केली आहे. या खात्यांसाठी सहा-अंकी सिक्युरिटी पिन उपलब्ध करून दिली जात आहे. शाळा सिक्युरिटी पिन डाउनलोड करून विद्यार्थ्यांना पाठवू शकतात.
CBSE Result: असा तपासा निकाल
स्टेप १) विद्यार्थी CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देतात- cbseresults.nic.in.
स्टेप २) होमपेजवर, सीबीएसई बोर्ड बारावी निकाल २०२३ लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) आता विद्यार्थ्यांनी स्वत:चा रोल नंबर भरा.
स्टेप ४) रोल नंबर टाकताच सीबीएसई बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप ५) आता सीबीएसई निकाल तपासा आणि डाउनलोड करा.
पुढील वेबसाइटवर क्लिक करा
cbseresults.nic.in
cbse.nic.in