Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mini USB Fan : उन्हाळ्यात कुठेही फिरताना सोबत घेऊन चला हा पंखा, USB ने होतो चार्ज, किंमत ४०० रुपयांहून कमी

22

नवी दिल्ली : Buy Rechargeable mini USB Fan : संपूर्ण देशात सध्या अगदी कडाक्याचा उन्हाळा पडला आहे. दुपारच्या वेळेस बाहेर फिरत असाल तर उन्हाच्या झळांनी तुम्ही हैराण होणार यात शंका नाही. किमान घरात असताना पंख्याची हवा खाऊन कसंतरी बसू शकता. पण जर असाच पंखा तुम्हाला बाहेर फिरतानाही सोबत असेल तर? किती मस्त ना! आता हे शक्य आहे… घरातील मोठा पंखा तुम्ही सोबत घेऊन फिरू शकणार नसला तरी एक छोटा मिनी फॅन गळ्यात घालून फिरु शकता. बऱ्याच कंपन्यानी असे रिचार्जेंबल पोर्टेबल फॅन्स आणले असून अशाच एका फॅनबद्दल आपण आज जाणून घेऊ…प्रसिद्ध शॉपिंग साईट अॅमेझॉनवर मोठ्या डिस्काउंटसह VERVENIX Hand Free Neck Fan मिळत आहे. हा फॅन जवळपास अर्ध्या किंमतीला मिळत आहे. तसंच आणखी डिस्काउंट कुपनही तुम्ही अप्लाय करु शकता. ज्यानंतर हा मिनी-युएसबी फॅन अगदी ४०० हून कमी किंमतीला मिळू शकतो.

VERVENIX Hand Free Neck Fan वर मोठं डिस्काउंट
VERVENIX Hand Free Neck Fan ची मूळ किंमत ९९९ रुपये आहे. पण अॅमेझॉनवर डील ऑफ द मध्ये फॅन ४७ टक्के डिस्काउंटनंर केवळ ५२९ रुपयांना मिळत आहे. तसंच या प्रोडक्टवर १२९ रुपयांचं कुपन अॅमेझॉनकडून मिळत असल्याने फॅनची किंमत ४०० रुपयांपर्यत कमी होई.

VERVENIX Hand Free Neck Fan चे फीचर्स
हा VERVENIX Hand Free Neck Fan नावाप्रमाणेच एक नेक बँड असल्याने हा गळ्यात हेडफोनप्रमाणे
टाकून कुठेही फिरता येईल..तुम्ही ऑफिस, कँपिग आणि ट्रिप्सला जाताना हा फॅन वापरु शकता. या फॅनमध्ये दोन पंखे असून दोन्ही ३६० डिग्री फिरतात. तसंच हा फोन स्कीन फ्रेंडली मटरेयिलने बनला असल्याने गळ्यात अधिककाळही घालता येईल. हा USB चार्जने चार्ज करता येतो.

वाचाः Google Pixel 7a लाँच होताच Pixel 6a झाला स्वस्त, तब्बल १७,००० हून अधिकची सूट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.