Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फोन नंबर बदललाय?, तत्काळ आधार कार्डला करा अपडेट, फक्त ५० रुपये खर्च

7

आधार कार्ड किती आवश्यक आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आधार नंबर १२ डिजिटचा असतो. अनेक जागांवर याचा वापर आवश्यक आहे. याचा वापर ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र सह अन्य काही खास गोष्टीसाठी केला जातो. आधार कार्डला यूआईडीएआयकडून जारी केले जाते.

ऑनलाइन-ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करा अपडेट
सर्वात आधी आधार कार्ड बनवताना कोणत्याही व्यक्तीची जनसांख्यिकीय आणि बायोमेट्रिक डेटाची नोंद केली जाते. यात नोंदवलेली सर्व माहिती तुम्ही अपडेट करू शकता. अनेक माहिती तुम्ही ऑनलाइन सुद्धा अपडेट करू शकता. अनेक माहिती तुम्ही आधार कार्डच्या सेंटरवर जावून सुद्धा करू शकता.

यूआयडीएआयकडे तुम्ही सर्व माहिती जसे, नाव, पत्ता, फोन नंबर आणि बायोमेट्रिक माहिती रेकॉर्ड मध्ये असते. आधार कार्ड धारकाला अॅड्रेसला सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलद्वारे ऑनलाइन अपडेट करू शकता. तर फोन नंबरला आधार सेंटरवर जाऊन अपडेट करू शकता.

वाचाः Jio ची खास ऑफर, वर्षभर डेली २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

आधार मध्ये फोन नंबर कसा चेंज करू शकता
तुम्हाला एक आधार सेवा केंद्रावर जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. याला भरावे लागणार आहे. ज्यात डॉक्यूमेंट्स मागितले जाईल. ते सबमिट करावे लागेल. ते व्हेरिफाय होईल. फोन नंबर शिवाय, तुम्ही नामांकन केंद्रावर जाऊन आपला बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट्स, आयरिस आणि फोटोग्राफ) ला अपडेट करू शकता. फॉर्म सबमिट केल्यास तुमचे काम होईल.

वाचाः Xiaomi Pad 6 भारतात लाँच, ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

फीस किती द्यावी लागेल
या प्रोसेससाठी तुम्हाला ५० रुपयाचा शुल्क द्यावे लागेल. तर बायोमेट्रिक माहितीला अपडेट करण्यासाठी १०० रुपयाचे शुल्क द्यावे लागेल. जर तुम्हाला बायोमेट्रिक आणि जनसांख्यिकीय डेटा दोन्ही अपडेट करायचे असेल तर तुम्हाला १०० रुपयाचे शुल्क द्यावे लागेल. डिटेल्स अपडेट होण्यासाठी जवळपास १ महिन्याचा कालावधी लागतो.

वाचाः किडनी विकावी लागणार नाही, Apple आणणार स्वस्तातील AR हेडसेट, पाहा लाँचिंग डेट-किंमत

PAN Aadhaar Linking Check: 1 July से पहले कर लें या काम, भरना पड़ेगा भारी नुकसान

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.