Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शूल योग अर्धरात्रौ १ वाजून १ मिनिटापर्यंत त्यानंतर गण्ड योग प्रारंभ. शकुनि करण सकाळी ९ वाजून १२ मिनिटापर्यंत त्यानंतर नाग करण प्रारंभ. चंद्र दुसऱ्या दिवशी ५ वाजून १३ मिनिटापर्यंत वृषभ राशीत राहील त्यानंतर मिथुन राशीत संक्रमण करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०३,
सूर्यास्त: सायं. ७-१६,
चंद्रोदय: पहाटे ५-००,
चंद्रास्त: सायं. ६-४५,
पूर्ण भरती: सकाळी ११-५० पाण्याची उंची ४.३७ मीटर, रात्री ११-३२ पाण्याची उंची ३.६६ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-०१ पाण्याची उंची ०.६६ मीटर, सायं. ५-५२ पाण्याची उंची १.९५ मीटर.
दिनविशेष: दर्श अमावास्या, राजमाता जिजाऊ स्मृतिदिन, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर स्मृतिदिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४२ मिनिटे ते ३ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ रात्री १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ४२ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून २० मिनिटे ते ७ वाजून ४० मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी १ वाजून ३ मिनिटे ते २ वाजून ४४ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ५ वाजून २३ मिनिटे ते सायं ४ वाजून २५ मिनिटापर्यंत राहील. अमृत सिद्धी योग सकाळी ५ वाजून २३ मिनिटे ते सायं ४ वाजून २५ मिनिटापर्यंत राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून २३ मिनिटे ते ७ वाजून १५ मिनिटापर्यंत.
आजचे उपाय : एखाद्या गरजूला काळे बुट दान करा, शनि स्तोत्रचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)