Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Google बंद करतेय हे पॉप्यूलर फीचर, आजच सेव्ह करा डेटा, १९ जुलै अखेरची तारीख

8

गुगलकडून “एल्बम आर्काइव फीचर” ला बंद करण्यात येणार आहे. या फीचरला गुगल १९ जुलै २०२३ पासून पूर्णपणे बंद करणार आहे. जर तुम्ही गुगल एल्बम आर्काइव्ह फीचरचा वापर करीत असाल तर तुमच्याकडे फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. खरं म्हणजे एल्बम आर्काइव्ह फीचरचा वापर वेगवेगळे प्रोडक्टचा कंटेट पाहायला आणि मॅनेज करण्यासाठी केला जातो.

१९ जुलै पूर्वी सेव्ह करा डेटा
गुगलकडून नवीन सर्विसला बंद करण्यसाठी यूजर्सला ईमेल वरून माहिती दिली जात आहे. या माहितीनुसार, १९ जुलै २०२३ पासून गुगल एल्बम आर्काइव्ह उपलब्ध राहणार नाही. याचाच अर्थ गुगल एल्बम आर्काइव्हवर उपलब्ध डेटाला १९ जुलैनंतर डिलीट करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही आधीच आपला डेटा गुगल टेक आउट वरून डाउनलोड करू शकता.

वाचाः जपानचेही भारताच्या पावलावर पाऊल, गुगल आणि ॲपलचे वाढवले टेन्शन

असा सेव्ह करा डेटा
गुगल यूजर्स आपल्या डेटाला ईमेलवरून डाउनलोड करू शकतात. सोबत गुगल ड्राइव्ह, आयड्रायइव्ह, वन ड्राइस वरून डेटाला स्टोर केले जाऊ शकते. याशिवाय, एल्बम आर्काइव्ह पेजचा टॉप एक दिसेल. जो यूजर्सला १९ जुलै २०२३ नंतर कंटेंट हटवण्यासंबंधी सूचित करते.

वाचाः फक्त ९९९ रुपये खर्च करा आणि अनलिमिटेड डेटा, कॉलिंग सोबत OTT प्लान्स मिळवा

या पद्धतीने सेव्ह करू शकता डेटा
यूजर्स आपला गुगल एल्बम आर्काइव्ह फीचरच्या कंटेटला अन्य पद्धतीने मॅनेज करू शकता. यात ब्लॉगर, गुगल अकाउंट, गुगल फोटो आणि हँगआउट्सचा समावेश आहे. एल्बम आर्काइव्ह फीचर मध्ये आधीपासून उपलब्ध असलेल्या अटॅचमेंटला हँगआउट ट्रान्झिशन म्हणून गुगल चॅटमध्ये मिळवू शकता.

वाचाः ४० हजाराचा वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी करा फक्त २४ हजार रुपयात

वाचाः पावसाआधी स्वस्तात मिळतोय Bajaj Air Cooler, खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड

Google नहीं भूलने देगा किसी का भी Birthday

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.