Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हर्षण योग अर्धरात्रौ ३ वाजून ३१ मिनिटापर्यंत त्यानंतर वज्र योग प्रारंभ. विष्टि करण सायं ५ वाजून २८ मिनिटापर्यंत बव करण प्रारंभ. चंद्र दुसऱ्या ४ वाजून १८ मिनिटापर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०४,
सूर्यास्त: सायं. ७-१८,
चंद्रोदय: सकाळी ९-२४,
चंद्रास्त: रात्री १०-४४,
पूर्ण भरती: दुपारी २-५९ पाण्याची उंची ४-१४ मीटर, उततररात्री २-३४ पाण्याची उंची ३.४५ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-३७ पाण्याची उंची १.१० मीटर, रात्री ९-०० पाण्याची उंची १.९३ मीटर.
दिनविशेष: विनायक चतुर्थी , अयन करिदिन, सूर्य आर्द्रा नक्षत्रात सायं. ५-४७ वाहन मेंढा., बुधाचा पहाटे पूर्वेस लोप.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १४ मिनिटे ते १ वाजून ७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५३ मिनिटे ते ३ वाजून ४६ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १९ मिनिटे ते १ वाजून २ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १८ मिनिटापर्यंत ते सायं ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी २ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून १८ मिनिटापर्यंत. रवि योग सायं ६ वाजून १ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी ४ वाजून १८ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून २८ मिनिटे ते ११ वाजून २१ मिनिटापर्यंत राहील यानंतर दुपारी ३ वाजून ४६ मिनिटे ते ४ वाजून ४० मिनिटापर्यंत. भद्रा सकाळी ६ वाजून २ मिनिटे ते सायं ५ वाजून २७ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : गुरुवारचे व्रत करा आणि पिठाच्या गोळ्यात चना डाळ, गुड व हळद मिसळून गायीला खाऊ घाला.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)