Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कंपनीने या मॉडेलचा डिस्प्ले 1600×720 पिक्सल रेज्युलेशनसह ६.५२ इंच एचडी+ IPS LCD असा दिला आहे. फोनचा रिफ्रेश रेट हा 60Hz असेल. फोनच्या डिस्प्लेवर छोटा नॉच ड्रॉप असेल. मेमरीचं म्हणाल तर ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. प्रोसेसरचं म्हणाल तर Mediatek Helio G36 हा प्रोसेसर असून फोनमध्ये कॅमेरा सेटअपही चांगलं दिलं आहे.
वाचा : Virus Attack : ‘या’ अँन्ड्रॉईड अॅप्समध्ये आढळला धोकादायक Anatsa ट्रोजन, ६०० हून अधिक बँकिंग अॅप्सही धोक्यात
कसा आहे कॅमेरा?
फोनमध्ये ड्य़अल कॅमेरा सेटअप LED फ्लॅशलाईटसह दिलं आहे. कंपनीने ८ मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स दिली आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्क्रॅच आणि स्पॅश रेसिस्टंट हा फोन असून 5000 mAh ची बॅटरी फोनमध्ये आहे. 10W चार्जिंगला ही बॅटरी सपोर्ट करते. तसंच ३ जीबी व्हर्च्युवर रॅम असणाऱ्या या फोनमध्ये Android 13 ओएस ऑफर केला आहे. कनेक्टीव्हिटीसाठी मायक्रो युएसबी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला गेला आहे.
वाचा : Jio चे ‘हे’ आहेत धमाकेदार रिचार्ज, २९९ ते २,९९९ पर्यंत किंमत, अनलिमिटेड कॉलिंगसह 912GB डेटाही मिळणार